अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा ारश्रहरीपशीुेींज्ञ2022ऽसारळश्र.लेा यावर मेल केले तरी चालेल). टाटा उद्योग समूहातील सर्वात मोठ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीचे नाव काय आहे? अ. टाटा …
Read More »बाजारात तांत्रिक विश्लेषणाला महत्व का आहे?
शेअरबाजार सोप्पा आहेअसं सर्वांनाच वाटतं.. खालच्या भावात खरेदी करायची अन वरच्या भावात विक्री.. त्यात काय अवघड आहे. परंतु ग्रेटर फूल थिअरीप्रमाणं प्रत्येक भावात कोणी ना कोणी खरेदीदार व विक्रीदार असतो आणि तो स्वतःला चलाख समजत असतो कारण खालच्या भावात विकणार्याला वाटत असतं की भाव अजून खाली येतील तर घेणार्याला वाटत …
Read More »बाजाराच्या तीव्र चढउतारात टिकून राहण्यासाठी
शेअर बाजारातील सध्याचे चढउतार सर्वसामान्य गुंतवणूकदारांना पेलवणारे नाहीत. अशावेळी अनेक भारतीय गुंतवणूकदार बाजाराच्या गुंतवणुकीपासून लांब जातात. अशागुंतवणूकदारांनी बाजारातील गुंतवणुकीचा फायदा म्युच्युअल फंडाच्या मार्गाने का आणि कसा घेतला पाहिजे? यावर्षी जानेवारीत 61 हजार अंश पार करणाराशेअरबाजाराचा सेन्सेक्स पुढील सहाच महिन्यात म्हणजे जूनमध्ये सुमारे 10 हजारांनी म्हणजे 51 हजारांवर खाली आला. एवढेच …
Read More »विकासाचे नवे पर्व
शिंदे-फडणवीस या जोडीने पहिल्याच बैठकीत जलयुक्त शिवार योजनेचे पुनरुज्जीवन करण्याचा इरादा जाहीर केला आणि सोबत मुंबईतील मेट्रो रेल्वेची कारशेड आरे येथील भूखंडावरच उभारण्याच्या दृष्टीने सूचना केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा ठाकरे सरकारने अडचणीत आणलेला प्रकल्पही आता वेगाने पुढे रेटला जाईल यात शंका नाही. पायाभूत सोयींचे …
Read More »नव्या सरकारला शुभेच्छा!
महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप युतीचे हिंदूत्ववादी सरकार अस्तित्वात आले आहे. पक्षनेतृत्वाच्या बदललेल्या भूमिकेविरोधात बंडखोरी केलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. यानिमित्ताने खर्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न भाजपने पूर्ण केले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी …
Read More »जिल्ह्यातील धोकादायक इमारतीबाबत ठोस भूमिका हवी
रायगड जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 639 इमारती धोकादायक आहेत. त्यापैकी 96 इमारती अतिधोकादायक आहेत. वाढत्या शहरीकरणाचा विचार करता पनवेलमध्ये प्रमाण अधिक आहे. अलिबागमध्ये 26 इमारती अतिधोकादायक आहेत. दोनच दिवसांपूर्वी मुबईतील कुर्ला येथे धोाकादायक इमारत कोसळून 19 जणांचा मृत्यू झाला. दोन वर्षांपूर्वी महाड शहातीली इमारत कोसळली होती. त्यातही अनेकांना प्राण …
Read More »शेवटचा दे धक्का
महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा कळसाध्याय आता सुरू झाला आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट झाले असून जोरदार युक्तिवाद दोन्ही बाजूंनी झालेले बुधवारी बघायला मिळाले. खरे सांगायचे तर महाविकास आघाडी सरकारचा कारभार केव्हाच आटोपला आहे. परंतु ‘पोपट मेला आहे’ हे कुणीतरी अधिकृतरित्या सांगावे लागते. अडीच वर्षांपूर्वी मागल्या दाराने येऊन महाराष्ट्राच्या बोकांडी बसलेले हे तीन …
Read More »अंधेर नगरी चौपट राजा
महाराष्ट्राच्या सत्ताकारणात जी खडाखडी सध्या चालू आहे, ती बघून जनता कंटाळून गेली असावी. या खडाखडीपेक्षा डाव-प्रतिडाव होऊन फैसला लागावा अशीच सार्यांची इच्छा असावी. कारण सत्ताधार्यांचा होतो खेळ आणि जनतेचा जातो जीव अशीच ही परिस्थिती आहे. गेला आठवडाभर सर्वत्र शिवसेनेतील फुटीची चर्चा सुरू आहे. या पक्षाचे दोन तृतियांशहून अधिक आमदार गुवाहाटीमध्ये …
Read More »जनतेनेच काळजी घ्यावी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असताना मृतांच्या संख्येतही त्या प्रमाणात वाढ झाल्याचे आता समोर येत आहे. गेले सलग सात आठवडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असूनही राज्य सरकारकडून त्यासंदर्भात काहीही विशेष उपाययोजना करण्यात आलेली नाही. आजवर हा फैलाव प्रामुख्याने मुंबई व आसपासच्या जिल्ह्यांपुरता मर्यादित राहिला असला तरी याच काळात राज्यात पंढरपूरची …
Read More »अर्थसाक्षर स्पर्धा : 25
अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). पुढीलपैकी कोणती कंपनी आर्टीफिशीयल इंटलिजियन्स क्षेत्रात काम करणारी नाही? अ. टाटा एलक्सी आ. हॅपीइस्ट …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper