प्रत्येकजण बाजारात पैसेच कमावण्यासाठीच येत असतो, परंतु प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी. जेव्हा ही पद्धत जुगार खेळण्याच्या भावनेने अवलंबली जाते तेव्हा त्यासाठी केली जाणारी ही गुंतवणूक ठरत नाही तर त्यास सट्टा म्हटले जाते. ज्यासाठी असंख्य ऑप्शन ट्रेडर्स हे बाजारात जोखीम घेत असतात. बहुतांशी ट्रेडर्स हे दृश्य जोखीम सांभाळून मर्यादित नुकसान आणि अमर्यादित …
Read More »रुपयाच्या घसरणीच्या संकटाचे तोटे आणि काही फायदेही!
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र भारताची आर्थिक स्थिती सध्या तुलनेने चांगली असल्याने भारतापुढील धोका घाबरण्यासारखा गंभीर असणार नाही. उलट, आर्थिक स्थैर्यामुळे भारत सहीसलामत बाहेर पडेल आणि वर्षभरात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा वेग घेईल. गेल्या 24 जून रोजी एका डॉलरसाठी 78.34 रुपये मोजावे …
Read More »आई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांनी शनिवार, दि. 18 जून 2022 रोजी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट घेतली आणि आपल्या आईविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करणारा सविस्तर ब्लॉगही लिहिला आहे. पंतप्रधान मोदींची जडणघडण, विचारसरणी आणि एकूणच संस्कारांमागील त्यांची मातृप्रेरणा शब्दबद्ध करणार्या या ब्लॉगचा …
Read More »आणीबाणीचे दिवस…
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वातंत्र्यकाळातील आणीबाणीचे काळे दिवस आठवले की, स्वातंत्र्याची महती अधिकच मनावर ठसते. या काळ्या दिवसांतील ज्येष्ठ भाजप नेते राम नाईक यांच्या आठवणी.. भारतीय जनता पार्टी आज देशातलाच नव्हे; तर जगातला सर्वांत मोठा राजकीय पक्ष आहे. केंद्र सरकाराबरोबरच देशातील 18 राज्यांमध्ये आजमितीस भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ताकदीवर किंवा …
Read More »दीर्घ लढाईची तयारी
शहर, गावे व खेड्यांमधले मतदार राजकीय पक्षाचे उमेदवार निवडून देतात, त्याचेच पुढे विधिमंडळ पक्षात रूपांतर होते. संसदीय लोकशाहीच्या लेखी हा विधिमंडळ पक्षच महत्त्वाचा असतो. आजतरी तो पक्ष एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आहे. भावनिक राजकारण करून इथे काहीही साध्य होण्यासारखे नाही याची जाणीव शिवसेनेतील सुजाण नेत्यांना असेलच. भावनेचे राजकारण करून एक …
Read More »गोंधळलेले मावळे
बुधवारी दिवसभर जे राजकीय नाट्य शिवसेनेत रंगले, त्याने साधासुधा शिवसैनिक पार गोंधळून गेला असेल. रस्त्यावर आंदोलने करणारा किंवा प्रचारसभा घेणारा राजकीय पक्ष वेगळा असतो आणि विधिमंडळ पक्ष वेगळा. विधिमंडळ पक्षाला कायद्याचे अधिष्ठान असते. तो मात्र एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आहे असे दिसते. म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फेसबुक लाइव्ह करून …
Read More »चांगल्या कामास कोलदांडा
अग्निपथ योजना सरकारने मागे घ्यावी असे टुमणे काही विरोधीपक्षांनी लावले होते. परंतु ही महत्त्वाकांक्षी योजना ठरल्याप्रमाणेच सुरू होईल. त्यामध्ये आता कुठलाही बदल करण्यात येणार नाही असे लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन सांगितले ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. एकंदरीत एका चांगल्या योजनेचे मातेरे करण्यासाठी काँग्रेस आणि अन्य पक्षांनी …
Read More »महाड नैसर्गिक आपत्तीसाठी आजही यंत्रणा सज्ज नाही
पावसाळा सुरू झाला की महाडकरांमध्ये नैसर्गिक संकटाने धास्ती भरते. मागील महापुरांची पुर्नरावृत्ती होणार की काय याबाबत लोकांमध्ये सतत चर्चा आहे. मात्र या कामी प्रशासनाची कोणतीच यंत्रणा सज्ज नसल्याचे आजतरी दिसत आहे. नैसर्गिक आपत्ती 2005ला महाडमध्ये जवळपास 14 गावांवर दरडी कोसळल्या होत्या. यामध्ये शेकडो नागरीक आणि हजारो जनावरे दगावली होती. दरडी …
Read More »अर्थसाक्षर स्पर्धा : 24
अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). भारतात सध्या एलआयसीसह एकूण किती जीवन विमा कंपन्या आहेत? अ. 24 आ. 20 इ. …
Read More »सावधगिरीचे संकेत देणारे बाजाराचे पाच निर्देशक काय सांगताहेत?
बाजार जेव्हा तळ गाठतो, त्या परिस्थितीत पाच असे मार्केट व्याप्ती निर्देशक आहेत, जे प्रत्येक सावध गुंतवणूकदाराला माहीत असणे आवश्यक आहे. बाजारातील विश्लेषकांनी असे पाच बाजार व्याप्त निर्देशक सांगितले आहेत, जे गुंतवणूकदारांमध्ये अत्यंत सावधगिरीचे संकेत देतात. मागील आठवड्यात निफ्टी या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानं मागील एक वर्षांतील नीचांक नोंदवला. एक वर्षांपूर्वी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper