जळगाव ः प्रतिनिधी – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर ते रविवारी (दि. 25) पहिल्यांदाच जळगाव शहरातील राष्ट्रवादी कार्यालयात आले होते. या वेळी राष्ट्रवादी महानगरकडून त्यांचे जोरदार स्वागतही करण्यात आले, मात्र या स्वागत सोहळ्याला राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते दिसून न आल्याने हा कार्यक्रम चर्चेचा विषय …
Read More »‘शिवतीर्थावर गर्दीचे विक्रम मोडणारा दसरा मेळावा घेणार’
बीड : भाजपच्या राष्ट्रीय नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यानिमित्त सावरगाव घाट येथे भगवानगडावर जोशपूर्ण भाषण केले. मी आता राष्ट्रीय मंत्री असल्याचे सांगत पक्षवाढीसाठी आपली जबाबदारी वाढल्याचेही पंकजा यांनी म्हटले. कोरोनामुळे दसर्या मेळाव्याला गर्दी नाही, पण गर्दीचे विक्रम मोडणार दसरा मेळावा आपण घेऊ. एक दिवस शिवाजी पार्क …
Read More »संरक्षणमंत्र्यांनी केली शस्त्रपूजा
दार्जिलिंग ः वृत्तसंस्था – विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी (दि. 25) पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारक येथे शस्त्रपूजा केली. या वेळी भारत आणि चीन सीमारेषेवरील तणावावर त्यांनी भाष्य केले. लडाख सीमारेषेवर शांतता असावी आणि तणाव संपुष्टात यावा, अशी इच्छा राजनाथ सिंह यांनी या वेळी व्यक्त केली. भारताचे …
Read More »सण साजरे करताना जवानांची आठवण ठेवा
पंतप्रधानांचे देशवासीयांना आवाहन; ‘मन की बात’द्वारे साधला जनतेशी संवाद नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आपण सण साजरे करताना आपले शूर सैनिक देशाच्या सीमेवर तैनात आहेत. भारतमातेच्या सेवेसाठी व सुरक्षेसाठी ते कटिबद्ध आहेत. आपण सण साजरे करीत असताना त्यांची आठवण जरूर ठेवावी. भारतमातेसाठी सीमेवर डोळ्यांत तेल घालून पहारा देणार्या जवानांसाठी आपण यंदाच्या …
Read More »पक्षाचा विश्वास सार्थ ठरविणार -पंकजा मुंडे
अफवा पसरविणार्यांचा घेतला समाचार अंबाजोगाई : प्रतिनिधी मी शिवसेनेत जाणार का? का आणखी कुठे जाणार? अशा अफवा पसरवत माझ्याबद्दलची भविष्यवाणी काहीजण विनाकारण करत आहेत. मात्र, पक्षाने मला भरपूर दिले असून निर्णय घेण्यास मी खंबीर आहे, अशा शब्दात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी अफवा पसरविणार्यांचा समाचार घेतला. पक्षाने माझ्यासारख्या सामान्य …
Read More »केंद्र सरकारचा दिलासा!; कर्जदारांना चक्रवाढ व्याज मिळणार परत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोना काळात आर्थिक कंबरडे मोडलेल्या कर्जदाराला केंद्र सरकारने दिलासा दिला असून, दिवाळीच्या आधी चांगली बातमी दिली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मोरॅटोरियम (कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार) काळातील व्याज रकमेवरील चक्रव्याढ व्याज रकमेत सूट देण्याचा आदेश दिला असून, यासंबंधीची नियमावली जाहीर केली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या या …
Read More »मी हायवेवर पाहणी करून निघून गेलो नाही; संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
पुणे : प्रतिनिधी मी आठवडाभर गावांमध्ये पायी फिरलो. चिखलात चालत गेलो. ट्रॅक्टरवर बसून गेलो. माझे दौरे ग्राऊंडवर होते, पण मी हायवेवर पाहणी करून निघून गेलो असे दौरे केले नाहीत, अशा शब्दांत राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाहणी दौर्यावरून टोला लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत …
Read More »दसर्याआधीच केंद्र सरकारी कर्मचार्यांची दिवाळी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आपल्या 30 लाख कर्मचार्यांसाठी खूशखबर दिली आहे. त्यांच्यासाठी दिवाळी बोनस मंजूर करण्यात आला असून, तो लगेचच कर्मचार्यांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी (दि. 21) पत्रकार परिषदेत केली. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2019-20मधील बोनस मंजूर केला आहे. हा बोनस 3,737 कोटी …
Read More »लस येत नाही तोवर कोरोनाशी लढा सुरूच : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थालस येत नाही तोवर आपल्याला कोरोनाशी युद्ध सुरूच ठेवायचे आहे. कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. कोरोनाची लस जेव्हा कधी येईल ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत कशी पोहचेल यासाठीही सरकारची तयारी झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी (दि. …
Read More »गडचिरोलीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा
गडचिरोली : प्रतिनिधी गडचिरोली येथील धानोरा अंतर्गत येणार्या पोलीस मदत केंद्र ग्यारापती हद्दीतील कोसमी-किसनेली जंगल परिसरात रविवारी (दि. 18) झालेच्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस दलाच्या सी-60 जवानांना यश आले. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. जवानांनी नक्षलवाद्यांचा कॅम्प उद्ध्वस्त केला असून, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही ताब्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper