नागपूर : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केलेल्या जोरदार टीकेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. ’दबाव टाकून लोकांना पक्षात घेण्याची भारतीय जनता पक्षाला गरज नसून, शरद पवार यांच्या पक्षात लोक का राहायला तयार नाहीत, यासाठी त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने आत्मचिंतन करावे’, …
Read More »परशुराम घाटातील दरड हटवली ; महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू कोकण रेल्वेही रुळावर
रत्नागिरी ः प्रतिनिधी परशुराम घाटात कोसळलेली दरड बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले आहे. 16 तासांपासून येथे वाहने अडकली होती. त्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. तब्बल 16 तासांनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील एकेरी वाहतूक रविवारी (दि. 28) सुरु झाली. मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडला झोडपून काढले होते. चिपळूण येथे परशुराम घाटातही दरड कोसळल्याने मुंबई-गोवा …
Read More »दहशतवादी हल्ल्याची भीती; काश्मीरमध्ये सैन्य वाढविले
नवी दिल्ली ः पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काश्मीर खोर्यात लपलेल्या दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा एक गट मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे लष्कराच्या 100 अतिरिक्त तुकड्या काश्मीर खोर्यात तैनात करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने …
Read More »दहशतवादाविरोधात सरकारची मोठी कारवाई?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्याचे समजते. त्यामुळे केंद्र सरकारने काश्मीर खोर्यात लष्करी जवानांच्या 100 तुकड्या तैनात केल्या आहेत. दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत असले तरी सरकारकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. दरम्यान, …
Read More »राज्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबणीवर
सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबणीवर गेला आहे. आता 30 जुलैचा मुहूर्त 8 ते 9 ऑगस्टवर जाणार आहे. कर्नाटकचे कृत्रिम पावसाचे प्रयोग तीन आठवड्यांपूर्वीच सुरू झाले आहेत, मात्र महाराष्ट्रातील मुहूर्त चुकणार आहे. कर्नाटकचे विमान आले असून महाराष्ट्रातील विमान 2 किंवा 3 तारखेला पोहोचणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक …
Read More »महाराष्ट्र लुटणार्यांची चौकशी करणार
चंद्रकांत पाटील यांचा घणाघात; घराणेशाही नव्या पिढीला अमान्य कोल्हापूर : प्रतिनिधी गेल्या 25 वर्षांत 200-250 घराण्यांनी महाराष्ट्र लुटला आहे. साखर कारखाने मोडून खाल्ले आहेत. त्यांची चौकशी करणार असल्याचा घणाघात महसूलमंत्री आणि भाजप प्रदेध्याध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 28) येथे केला. माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या भाजप प्रवेश कार्यक्रमात ते …
Read More »50 वर्षांत झाले नाही, ते 50 दिवसांत केले!
भाजप कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा दावा नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रातील मोदी सरकारने दुसर्या पर्वात 50 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला असून, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या 50 दिवसांच्या कारभाराचे रिपोर्ट कार्ड शुक्रवारी (दि. 26) माध्यमांपुढे ठेवले. 50 दिवसांत सरकारने घेतलेले निर्णय गेल्या 50 वर्षांत …
Read More »तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर
नवी दिल्ली : प्रदीर्घ चर्चेनंतर तिहेरी तलाक विधेयक गुरुवारी (दि. 25) लोकसभेत मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 303; तर विरोधात 82 मते पडली. लोकसभेत तिहेरी तलाकवर जोरदार चर्चा झाली. विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना विधेयकाचे जोरकसपणे समर्थन केले. येथे कोणतेही राजकारण, धर्म वा समुदायाचा प्रश्न …
Read More »भाजप खासदाराच्या घरावर बॉम्बहल्ला, अज्ञातांनी केला अंदाधुंद गोळीबार
कोलकाता : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीपासून पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात सुरू असलेली राजकीय लढाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे. दरम्यान, या विवादाचे पर्यावसान हिंसाचारात होत असून, नुकत्याच झालेल्या ताज्या घटनेत उत्तर 24 परगणा जिल्ह्यात भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानावर मोठा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी अर्जुन सिंह यांच्या घरावर …
Read More »महाराष्ट्र पोलिसांची टोपी बदलली; 70 वर्षे जुन्या टोपीला राम राम
वाशिम : प्रतिनिधी राज्यातील पोलिसांच्या वर्दीची ओळख तशी सगळ्यांनाच आहे. खाकी वर्दी आणि डोक्यावर टोपी भल्याभल्यांना घाम फोडते, मात्र कर्तव्यावर काम करताना पोलीस कर्मचार्यांना जुनी टोपी सांभाळताना चांगलीच कसरत करावी लागायची. त्यामुळे टोपी सांभाळायची की कर्तव्य पार पाडायचं, असा प्रश्न पडत होता, पण आता पोलिसांच्या डोक्यावरील 70 वर्ष जुन्या टोपीने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper