Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

मध्य रेल्वेची धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प

Mumbai : people walking in Railway Track second day central line local train Technical problem is continue at Kurla Station on Wednesday . Photo by BL SONI मुंबई ः प्रतिनिधी मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी (दि. 28) विस्कळीत झाली होती. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. तब्बल 45 मिनिटे वाहतूक उशिराने सुरू …

Read More »

विहिंपचे व्यंकटेश आबदेव यांचे निधन

पुणे ः प्रतिनिधी पुण्यातील कात्रज येथील विश्व हिंदू परिषदेचे सचिव व्यंकटेश नारायण आबदेव यांची सोमवारी (दि. 27) रात्री साडेदहा वाजता पुण्यातील राव हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. आबदेव यांच्या पार्थिवावर काल सायंकाळी पाच वाजता नवीपेठ वैकुंठ स्मशानभूमी येथे …

Read More »

अपघातग्रस्त कारने घेतला पेट; सहा जखमी

लातूर ः प्रतिनिधी जिल्ह्यातील लातूर-नांदेड महामार्गावरील भातखेडा गावाजवळ दोन कारचा अपघात झाला. सोमवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातातील एका कारने मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. यामध्ये ही कार जळून खाक झाली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. …

Read More »

पाकची भारताविरोधात नवी चाल ‘प्रोजेक्ट हार्व्हेस्ट’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने भारताविरोधात ‘प्रोजेक्ट हार्व्हेस्ट’ सुरू केल्याची माहिती आहे. प्रोजेक्ट हार्व्हेस्ट अंतर्गत पंजाब आणि भारताच्या अन्य भागातील निवृत्त लष्करी अधिकारी आणि पोलिसांना लक्ष्य करण्याची योजना आहे. कॅनडास्थित खलिस्तान चळवळीच्या कार्यकर्त्यांवर या प्रोजेक्ट हार्व्हेस्टची जबाबदारी सोपवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. पंजाबमध्ये पुन्हा एकदा फुटीरतेची बिजे …

Read More »

पायलची आत्महत्या नव्हे, हत्याच

मुंबई ः प्रतिनिधी नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या मृत्यूबद्दल तिच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. पायलने आत्महत्या केली नसावी. तिची हत्या झाली असावी, असा आरोप तिच्या पतीने केला आहे. वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होत असलेल्या रॅगिंगला कंटाळून डॉ. पायल तडवी हिने आत्महत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी डॉक्टरांवर …

Read More »

नरेंद्र मोदी करिश्मा असलेले नेते ः रजनीकांत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी नरेंद्र मोदी यांना करिश्मा असलेले नेते म्हटले आहे. मोदी यांची प्रशंसा करताना त्यांनी राहुल गांधींबाबत सहानुभूती दाखवत टिप्पणी केली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांना सहकार्य केले नाही. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना हाताळण्यासाठी राहुल खूपच …

Read More »

नवीन बसेसची देखभाल खाजगी कंपनीकडे

पुणे ः प्रतिनिधी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नव्याने दाखल होणार्‍या 400 सीएनजी बसेसच्या देखभाल-दुरूस्तीचे काम खासगी कंपनीकडे देण्याचे विचाराधीन आहे. देखभाल-दुरुस्तीच्या अभावामुळे बसेसचे सातत्याने होणारे ब्रेकडाऊन, तांत्रिक बिघाड यामुळे दररोज सुमारे पाच हजार फेर्‍या रद्द होतात. त्यामुळे पीएमपीचे आर्थिक नुकसानही होत आहे. परिणामी नवीन येणार्‍या बसेसच्या देखभाल-दुरूस्तीचे काम …

Read More »

एनडीएला राज्यसभेतही मिळणार बहुमत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने जबरदस्त विजय मिळवला आहे. केवळ एनडीएच नाही, तर भाजपलाही स्वबळावर 303 जागा मिळाल्या. लोकसभेतील प्रचंड विजयानंतर आता भाजप आणि एनडीएने राज्यसभेकडे लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या पाच वर्षांत लोकसभेमध्ये बहुमत असले तरी राज्यसभेत बहुमत नसल्याने भाजपने आणलेली अनेक महत्त्वाची …

Read More »

संसदेचे पहिले अधिवेशन जूनमध्ये; जुलैत मांडणार देशाचा अर्थसंकल्प

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भाजपने लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता संसदेतील नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. हे अधिवेशन 5 ते 15 जून या काळात सुरू होण्याची शक्यता आहे, तर जुलै महिन्यात मोदी सरकार आपला पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामधून सरकार अनेक …

Read More »

हत्या झालेल्या कार्यकर्त्याच्या पार्थिवाला स्मृती इराणी यांनी दिला खांदा

अमेठी ः वृत्तसंस्था उत्तर प्रदेशमधील अमेठीमध्ये शनिवारी रात्री खासदार स्मृती इराणी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांची हत्या करण्यात आली होती. बरौलिया गावात सुरेंद्र सिंह यांची अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. रविवारी दुपारी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार स्मृती इराणी यांनीही येथे …

Read More »