Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

अटल आहार योजनेद्वारे कामगाराना सकस आहार

नागपूर : प्रतिनिधी : राज्यात आतापर्यत 10 लाखावर कामगारांची नोंदणी कामगार मंडळाकडे झाली आहे, मात्र कामगारांची नोंदणी करून न थांबता कामगार हिताची प्रत्येक योजना त्यांच्या पर्यंत पोहोचविण्यात येत आहे. कामगारांना कामाच्या ठिकाणी  सकस आहार नाममात्र पाच रुपयात अटल आहार योजनेद्वारे देण्यात येईल. अटल आहार योजनेच्या माध्यमातून कामगारांच्या आयुष्यात परिवर्तन होईल, …

Read More »

जवानांना अनोखा सलाम; भारतीय क्रिकेटपटूंनी घातल्या आर्मीच्या कॅप

रांची : वृत्तसंस्था पुलवामामध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना सलाम करण्यासाठी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या सामन्यापूर्वी आर्मीच्या कॅप परिधान केल्या. माजी कर्णधार व लोकल बॉय महेंद्रसिंह धोनीने खेळाडूंबरोबरच सहाय्यक स्टाफलाही हा कॅप्सचे वाटप केले. त्याचबरोबर देशवासीयांनी राष्ट्रीय संरक्षण निधीला सढळ हस्ते मदत करावी, जेणेकरून शहीद जवानांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळू शकेल, …

Read More »

जम्मू बसस्थानकावर ग्रेनेड हल्ला; 1 ठार, 30 जखमी

जम्मू : वृत्तसंस्था जम्मूमधील बसस्थानकावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. बसस्थानकावरील तिकीट खिडकीच्या दिशेने ग्रेनेड टाकण्यात आला होता, यानंतर मोठा स्फोट झाला. गुरुवारी (दि. 7) सकाळी 12 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात 30 जण जखमी झाले असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ग्रेनेड टाकण्यात आला तेव्हा सुदैवाने बसस्थानकावर …

Read More »

महाराष्ट्रात विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक अशक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती; चर्चेला पूर्णविराम नागपूर : प्रतिनिधी महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय आज रात्री घेण्यात येईल आणि लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूक होईल, अशी चर्चा गुरुवारी (दि. 7) सकाळपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून बरेच तर्कवितर्कही लढवले जाताहेत, परंतु हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे …

Read More »

काबूलमध्ये दहशतवादी हल्ला

काबूल ः वृत्तसंस्था : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. येथील पीडी 13मध्ये अब्दुल अली मजारी यांच्या 24व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काबूलमधील पीडी 13 येथे अब्दुल अली मजारी यांच्या 24व्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमाचे …

Read More »

‘जैश’चे देशात अस्तित्वच नाही

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामागे ‘जैश ए मोहम्मद’ ही दहशतवादी संघटना होती. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. यानंतर भारताने हवाई हल्ला करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तरही दिले. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच पाकिस्तान लष्कराने उलट्या बोंबा मारत ‘जैश ए मोहम्मद’ ही संघटना आमच्या देशात अस्तित्वातच …

Read More »

पेस्ट कंट्रोल करणं बेतलं जीवावर

दोन तरुणांचा मृत्यू पुणे ः प्रतिनिधी : पुण्यात पेस्ट कंट्रोल करणं दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. ढेकूण घालवण्यासाठी खोलीत पेस्ट कंट्रोल करण्यात आले होते. पेस्ट कंट्रोल करण्यात आलेल्या खोलीतच दोघे तरुण झोपले होते. सकाळी दोघेही मृतावस्थेत आढळले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मृतदेह …

Read More »

सख्ख्या भावाने केला बलात्कार

नागपूर ः प्रतिनिधी : जीवे मारण्याची धमकी देऊन सख्ख्या भावानेच बहिणीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार नागपूरमध्ये समोर आला. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक व रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी नराधम भावाला ताब्यात घेतले आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित मुलगी आणि तिचा भाऊ राहतो. …

Read More »

फॉक्सवॅगन कंपनीला मोठा धक्का

राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावला 500 कोटींचा दंड नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : जर्मनची कार उत्पादक कंपनी फॉक्सवॅगनला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) कंपनीला 500 कोटींचा दंड ठोठावला आहे. दंडाची ही रक्कम येत्या दोन महिन्यांत भरण्याची ताकीद एनजीटीने फॉक्सवॅगनला दिली आहे. आपल्या कारमध्ये बेकायदारित्या चीप सेट लावल्याप्रकरणी एनजीटीने …

Read More »

बीएसएफकडून संशयिताला अटक

कच्छ ः वृत्तसंस्था  भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गुजरात येथील कच्छ सीमेवर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने एका 50 वर्षीय संशयित पाकिस्तानी नागरिकाला अटक केली आहे. बीएसएफ आणि सुरक्षा यंत्रणांकडून या संशयित पाकिस्तानी नागरिकाची चौकशी सुरू आहे. सीमेवरून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असताना …

Read More »