पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाने निवडणूक हरली असे म्हणणे यापेक्षा मोठा लोकशाहीचा अपमान असू शकत नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 26) काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला राज्यसभेत उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी त्यांनी 2019ची निवडणूक देशाच्या …
Read More »दाऊदची गावाकडील मालमत्ता होणार जप्त; मूल्यांकन सुरू
रत्नागिरी : प्रतिनिधी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील विविध मालमत्तांचा लिलाव यशस्वी झालेला असताना उच्च न्यायालयाने आता त्याच्या मूळगावी मोर्चा वळविला आहे. खेड तालुक्यातील मुंबके येथील त्याच्या वडीलोपार्जित मालमत्तेचे मूल्यांकन सुरू झाले आहे. दाऊदने 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर परदेशात पलायन केले होते. सध्या तो पाकिस्तानात असल्याचा दावा भारतीय गुप्तहेर …
Read More »अखेर ममतादीदी नमल्या; डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य
कोलकाता : डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत गेल्या आठवडाभरापासून संपावर गेलेल्या पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व मागण्या मान्य केल्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या प्रतिनिधींसोबत ममता बॅनर्जी यांची प्रदीर्घ बैठक झाली. या बैठकीत ममता यांनी सकारात्मक भूमिका घेतली. बैठकीतूनच ममता …
Read More »‘रायगडसह महाराष्ट्रातील डोंगरी विकास कार्यक्रमासाठी 31 कोटीचा निधी’
मुंबई : प्रतिनिधी डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जुलै 2019 या चार महिन्यांतील खर्च भागविण्यासाठी 31 कोटी 35 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यासंबंधीचा शासन निर्णय नियोजन विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती देऊन ते म्हणाले, डोंगरी भागाच्या विकासासाठी सन …
Read More »विजेच्या पायाभूत सुविधांच्या कामांना महापालिका क्षेत्रातील मालमत्ता करात सूट
मुंबई : प्रतिनिधी महापालिकांच्या क्षेत्रात वीज वितरण व्यवस्थेंतर्गत करण्यात येणार्या मूलभूत सुविधांच्या कामांना मालमत्ता करातून सूट देण्यास आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र वीज वितरण कंपनी व त्यांच्या सहयोगी संस्था (फ्रँचायझी) तसेच महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी यांच्यामार्फत …
Read More »उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा ; सरकारच्या सूचनेनंतरच पेरणी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला
नाशिक ः प्रतिनिधी उत्तर महाराष्ट्रात वादळी वार्यासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या सूचनेनंतरच शेतकर्यांनी पेरण्या करण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. 8 जून रोजी केरळात मान्सूनचे आगमन …
Read More »संघावरून पवार यांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या
पुणे ः संघाचे स्वयंसेवक कसा प्रचार करतात हे लक्षात घ्या. पाच घरांत भेटायला गेले व यातील एक घर बंद असेल तर ते संध्याकाळी पुन्हा त्या बंद घरी जातात. संध्याकाळीही ते घर बंद असेल, तर दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा त्या घरी जातात, पण काहीही झाले तरी ते त्या घरातील सदस्यांशी संपर्क …
Read More »मंदी, बेरोजगारीचा सामना करण्यासाठी मोदी सरकार सज्ज; आठ नवीन समित्यांची घोषणा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मोदी सरकार-2 धडाक्यात कामाला लागले आहे. सरकारने गुरुवारी (दि. 6) आठ कॅबिनेट समित्या स्थापन केल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या प्रत्येक समितीत सदस्य म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी देशातील अर्थव्यवस्थेतील मंदी आणि वाढत्या बेरोजगारीचा सामना करण्यासाठी दोन नवीन …
Read More »राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पंतप्रधान पीक विमा योजना लागू
अकोला : प्रतिनिधी राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्यांना या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 24 जुलैपर्यंत निर्धारित करण्यात आली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी बँक व आपले सरकार सेवा केंद्रामार्फत विमा अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या केंद्रावर विमा काढण्याच्या …
Read More »मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे खातेवाटप नुकतेच जाहीर झाले. मोदी सरकारमधील कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक अशी ओळख असलेले भाजप नेते नितीन गडकरी यांच्याकडील केंद्रीय भूपृष्ठ, रस्ते विकास व परिवहन खाते नव्या सरकारमध्येही कायम ठेवण्यात आले, तर देशातील कोट्यवधी जनतेशी थेट संबंध असलेल्या रेल्वे खात्याचा कारभार महाराष्ट्राच्या कोट्यातून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper