पुणे ः डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतलेले संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना पुणे सत्र न्यायालयाने 1 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी विक्रम भावे आणि वकील संजीव पुनाळेकर या दोघांना शनिवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली होती. दाभोळकर …
Read More »राजीव कुमार यांच्याविरोधात सीबीआयची लूक आऊट नोटीस
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्याविरोधात सीबीआयने लूक आऊट नोटीस जारी केली आहे. यानुसार राजीव कुमार यांना परदेश दौरा करायचा असल्यास विमानतळ प्राधिकरण त्याची माहिती सीबीआयला देणार आहे. 23 मे रोजी त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली असून ती एका वर्षासाठी वैध असेल. राजीव …
Read More »प्रगती एक्स्प्रेसचे इंजीन बंद; प्रवाशांचा खोळंबा
ठाणे ः प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात काल प्रगती एक्स्प्रेसचे इंजीन बंद पडल्यामुळे पुण्याहून मुंबईला येणार्या शेकडो प्रवाशांचा खोळंबा झाला. अर्ध्या तासापासून प्रगती एक्स्प्रेस स्थानकात उभी होती. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेचे वेळापत्रक ’रुळावर’च आले नाही. रेल्वे रुळांना तडे, ओव्हरहेड वायर तुटणे, इतर तांत्रिक बिघाड आदी कारणांमुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत …
Read More »तीन चिमुकल्यांची निर्घृण हत्या
इफ्तार पार्टीला न बोलावल्याचा राग बुलंदशहर ः वृत्तसंस्था रोजा इफ्तार पार्टीचे निमंत्रण न दिल्याच्या रागातून विशीतल्या तीन तरुणांनी तीन लहान बालकांचा खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे घडली. अपहरण करून बालकांचा गोळी घालून निर्घूण खून करण्यात आला. त्यानंतर या तीन बालकांचा मृतदेह पाण्याच्या हौदात टाकण्यात आला होता. या …
Read More »शपथविधीसाठी जगनमोहन रेड्डींचे मोदींना आमंत्रण
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आंध्र प्रदेशात प्रचंड बहुमत मिळवत सत्तास्थापनेच्या मार्गावर असलेल्या वायएसआर काँग्रेसप्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत आपल्या शपथविधी सोहळ्यास येण्याचे आमंत्रणही दिले. जगनमोहन 30 मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. जगनमोहन …
Read More »केरळमध्ये हाय अलर्ट
दहशतवाद्यांच्या घुसखोरीची शक्यता तटरक्षक दलही दक्ष नवी दिल्ली ः वृत्तसंस्था श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांनंतर दहशतवाद्यांनी आणखी एक मोठा कट रचल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. श्रीलंकेच्या अधिकार्यांनी इसिसचे 15 दहशतवादी लक्षद्वीपमार्गे भारतात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली आहे. यानंतर भारताच्या किनारपट्टींची सुरक्षा वाढवण्यात आली असून केरळ किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. …
Read More »संसदेतील पक्षनिहाय संख्याबळ
आईचे आशीर्वाद घेण्यासाठी मोदी आज गुजरातमध्ये
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत 303 जागा मिळवत भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश मिळवले, तर एनडीएला 350पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. या अभूतपूर्व विजयानंतर आईचे आशीर्वाद घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गुजरातमध्ये जाणार आहेत. गुजरातमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आईची भेट घेतील. आईचे आशीर्वाद घेतल्यानंतर परवा …
Read More »काँग्रेसचा दारूण पराभव होऊनही राहुल गांधींचा राजीनामा फेटाळला
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक शनिवारी (दि. 25) सकाळी पार पडली. या बैठकीस काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे अन्य नेते उपस्थित होते. बैठकीत राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला, मात्र समितीमधील नेत्यांनी …
Read More »संसदेत स्त्रीशक्तीचा बोलबाला ; इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक महिला खासदार
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचा ऐतिहासिक निकाल समस्त भारतीयांनी नुकताच अनुभवला. भाजपला मिळालेल्या संपूर्ण बहुमतामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, मात्र लोकसभा निवडणुकीचा हा निकाल महिलांसाठीही विक्रमी ठरला आहे. कारण इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक महिला खासदार निवडून आल्या आहेत. फक्त भाजपच नाही, तर सगळ्याच पक्षांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper