अहमदनगर : प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव यापूर्वी अनेकदा समोर आला आहे. तसेच वेळोवेळी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांमधील नेतेही एकमेकांवर टीका करतानाही पाहायला मिळाले. यातच आता काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आता शरद पवार यांच्यावलर जास्त …
Read More »केंद्राच्या घोषणेनंतर भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घट
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्राच्या इंधन दरकपातीच्या घोषणेनंतर भाजपाशासित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधले पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 8.7 आणि 9.52 रुपये प्रतिलीटरने कमी करण्यात आले आहे. केंद्राने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये, तर डिझेलवरील शुल्कात दहा रुपये कपात केली असून ती गुरुवार (दि. 4)पासून लागू करण्यात आली आहे. ज्या …
Read More »दिवाळीनिमित्त पंतप्रधानांनी साधला जवानांशी संवाद
नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम ठेवत गुरूवारी (दि. 4) जम्मू काश्मीरमधील नौशेरा सेक्टर येथे तैनात असलेल्या जवानांची भेट घेतली. या वेळी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून पंतप्रधान मोदींनी सैनिकांसोबत संवाद साधला. या वेळी संरक्षण क्षेत्र अधिक सक्षम होईल, असे सांगताना मोदींनी आत्मनिर्भर …
Read More »कोरोनाबाबत हलगर्जीपणा केल्यास पुन्हा संकट; लसीकरण आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 100 कोटी डोस झाले असले तरी जर आपण हलगर्जीपणा केला, तर एक नवीन संकट येऊ शकते, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाच्या आढावा बैठकीत दिला. विदेश दौर्यावरून आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 3) लसीकरणाचा आढावा घेतला. यामध्ये पंतप्रधान मोदींनी 40 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांशी व्हिडिओ …
Read More »पंतप्रधान मोदी जवानांसोबत करणार दिवाळी साजरी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासीमेजवळ लष्करातील जवानांबरोबर दिवाळी साजरी करण्याचा पायंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षीही कायम ठेवणार आहेत. या वेळी पंतप्रधान मोदी हे नियंत्रण रेषेजवळ असलेल्या राजौरी भागातील नौशेरात जवानांबरोबर गुरुवारी (दि. 4) दिवाळी साजरी करणार आहेत.गेले महिनाभर राजौरी आणि जवळच असलेला पुंछ परिसर धुमसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी …
Read More »राज्यात मोठा दूध घोटाळा; भाजपच्या विखे-पाटील यांचा आरोप
अहमदनगर : प्रतिनिधी मागील भाजप सरकारने दुधाला प्रतिलीटर पाच रुपये अनुदान दिले होते, मात्र शेतकर्यांना अनुदान न देता अनेक दूध संघांनी ते पैसे हडप केले आहेत. संगमनेरमधील एका दूध संघाने तर शेतकर्यांचेच आधी कापून घेतलेले पैसे त्यांना परत देत अनुदान दिल्याचे भासविले. अशा दूध संघांचा नागपूरच्या हिवाळी अधिवेशात भंडाफोड करणार …
Read More »‘एफआरपी’च्या निर्णायावर केंद्र सरकारचे कौतुक; राजू शेट्टींचा राज्य सरकारवर निशाणा
नंदुरबार : प्रतिनिधी शेतकर्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात राज्य सरकार हे अपयशी ठरले आहे, पण देशातील एफआरपीच्या दरापेक्षा जास्त दर देणार्या साखर कारखान्यांना आयकर विभागाकडून देण्यात येणार्या नोटीस संदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत राजू शेट्टी यांनी केले आहे, तर दुसरीकडे एफआरपीचे तीन तुकडे आणि सध्या सुरू असेलेली वीज तोडणी यावरून …
Read More »‘पुढील अनेक दशके भाजपच सत्तेत राहणार!’
नवी दिल्ली : रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा मोठं भाकीत केलं आहे. यामुळे विरोधकांचं मनोधैर्य खचू शकतं आणि भाजप समर्थकांमध्ये नवा उत्साह संचारू शकतो. भाजप पुढील अनेक दशके हटणार नाही. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सलग 40 वर्षे सत्तेत होती. आज भारतीय राजकारणात अशीच स्थिती भाजपची …
Read More »दिवाळीनंतर सर्व घोटाळे उघड करणार; भाजप नेते किरीट सोमय्या यांचा इशारा
लातूर : प्रतिनिधी दिवाळीनंतर सर्व घोटाळे उघड करणार, असा इशारा भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला. ते बुधवारी (दि. 27) लातूर येथील स्वानंद मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सोमय्या या वेळी म्हणाले की, राज्यातील ठाकरे-पवार सरकार हे माफियांचे सरकार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तेवरील धाडीत …
Read More »पंतप्रधान मोदींकडून आरोग्य कर्मचार्यांचे कौतुक
नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 24) मन की बात कार्यक्रमात बोलताना देशातील कोरोना लसीकरणातील योगदानासाठी आरोग्य कर्मचार्यांचे भरभरून कौतुक केले. आरोग्य कर्मचारी देशवासीयांच्या लसीकरणात कोणतीही उणीव ठेवणार नाही हे मला माहीत होते, असे पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले, तसेच भारतातील लसीकरण कार्यक्रमाच्या यशातून भारताची आणि सर्वांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper