अहमदनगर : प्रतिनिधी दिवंगत माजी केंद्रीय मंत्री व राज्यातील मात्तबर नेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन मंगळवारी (दि. 13) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने झाले. विखे-पाटील यांच्या कार्याचे या वेळी पंतप्रधानांनी कौतुक केले. प्रवरानगर येथील डॉ. धनंजय गाडगीळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय …
Read More »केंद्रीय कर्मचार्यांसाठी उत्सव योजना
मोदी सरकार देणार 10 हजार अॅडव्हान्स नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना व लॉकडाऊनमुळे डबघाईस आलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी (दि. 12) सरकारकडून करण्यात येणार्या उपाययोजनांची माहिती दिली. यात केंद्र सरकारने चार योजना जाहीर केल्या असून, उत्सवांसाठी केंद्रीय कर्मचार्यांना 10 …
Read More »भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव पहिल्या स्थानावर आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नावे या यादीमध्ये आहेत. स्टार प्रचारकांच्या …
Read More »बिहारमध्ये भाजपचा शंखनाद
मोदी-नितीश यांनी राजकारणाची संस्कृती बदलली -नड्डा पाटणा : प्रतिनिधी भाजपने रविवारी बिहार विधानसभा निवडणुकीचा शंखनाद केला. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी रविवारी मोक्ष नगरी गया येथील गांधी मैदानात व्हर्चुअलसोबतच अॅक्चुअल रॅलीलाही संबोधित केले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रशंसा करत त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. नड्डा …
Read More »ग्रामीण भारताचे रूपडे पालटणार; केंद्राची महत्त्वाकांक्षी स्वामित्व योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकेंद्रातील मोदी सरकारने ग्रामीण भागाचे रूपडे पालटण्यासाठी स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 11) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी ’स्वामित्व योजना’ लॉन्च केली. या योजनेंतर्गत जमिनीच्या मालकांना प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यात येणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात …
Read More »भारतीय हवाई दलाकडून शक्तीप्रदर्शन
वर्धापन दिनी ‘राफेल’ ठरले आकर्षण नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतीय हवाई दलाचा 88वा वर्धापन दिन गुरुवारी (दि. 8) मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त हिंडन हवाईतळावरून आकाशात झेपावलेल्या विमानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवली. या वेळी राफेल लढाऊ विमाने मुख्य आकर्षण ठरली. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी …
Read More »जगातील प्रत्येक दहावी व्यक्ती कोरोनाबाधित
‘डब्ल्यूएचओ’ ने व्यक्त केली चिंता न्यूयॉर्क : वृत्तसंस्थाजगभरात कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असून, आतापर्यंत जवळपास 10 लाखांहून अधिक लोकांचा या महामारीमुळे मृत्यू झाला आहे. अशात जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) चिंता वाढविणारे वक्तव्य केले आहे. ‘डब्ल्यूएचओ’नुसार जगातील दर 10 व्यक्तींमागे एकाला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. म्हणजेच जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही …
Read More »देशातील शाळा 15 ऑक्टोबरला उघडणार!
नवी दिल्ली ः देशातील शाळा 15 ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने उघडणार असून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. आधी मोठ्या वर्गांच्या आणि मग हळूहळू लहान वर्गांच्या शाळा सुरू करण्यात येतील. याबाबतची मानक कार्यप्रणाली (एसओपी) राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी ठरवायची आहे. शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणे तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व …
Read More »दिवाळीनंतर शाळेची घंटा वाजणार; राज्यात नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग होणार सुरू
अमरावती : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शासकीय व खासगी शाळा-महाविद्यालये बंद आहेत, परंतु दिवाळीनंतर नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. कोरोना काळातील सर्व नियम व अटी ठेवूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांमध्ये मात्र …
Read More »काँग्रेस दलालांचा दलाल; कृषी कायद्यांवरून प्रकाश जावडेकरांचा हल्लाबोल
पणजी : वृत्तसंस्था कृषी कायद्यांना विरोध करणारा काँग्रेस पक्ष दलालांचा दलाल असल्याचा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी कायद्यांसंदर्भात माहिती देण्यासाठी जावडेकर गोव्यात आले होते. त्यांनी रविवारी (दि. 4) पर्वरी येथे पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते. तिन्ही कृषी कायद्यांचे समर्थन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper