Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

खादी कपड्यांना प्राधान्य द्या – पंतप्रधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आगामी सण-उत्सवांमध्ये खादी ग्रामोद्योगात बनवलेली उत्पादने एकमेकांना भेट म्हणून द्या. तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असू शकतात, पण त्यात तुम्ही खादीला स्थान दिल्यास व्होकल फॉर लोकल मोहिमेला गती मिळेल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 28) केले. ते मन की बात या कार्यक्रमात बोलत होते. …

Read More »

देशाच्या सरन्यायाधीशपदी उदय लळीत यांनी शपथ घेतली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था न्यायमूर्ती उदय उमेश लळीत भारताचे 49वे सरन्यायाधीश बनले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शनिवारी (दि. 27) सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यास उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कोकणातील विजयदुर्गजवळ असलेले गिर्ये हे उदय लळीत यांचे मूळ गाव …

Read More »

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी आता 29 ऑगस्टला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील सत्तासंघर्षाच्या वादावरील सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणी 29 ऑगस्टला होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी या प्रकरणावर निकाल देताना हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपवले होते. त्यानुसार गुरुवारी (दि. 25) सुनावणी होणे अपेक्षित होते, पण ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 29 …

Read More »

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरण घटनापीठाकडे ; 25 ऑगस्ट सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरण पाच सदस्यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली असून यावर 25 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे या मुद्द्यावरील मंगळवारची (दि. 23) नियोजित सुनावणीदेखील दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. …

Read More »

ओबीसी आरक्षणासंदर्भात विशेष खंडपीठ स्थापन होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष खंडपीठ स्थापन केले जाणार आहे. तोपर्यंत म्हणजेच पुढील पाच आठवड्यांसाठी परिस्थिती जैसे थे ठेवावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 20 जुलै रोजी न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला मान्यता दिली होती. त्याचवेळी न्यायालयाने हे आरक्षण ज्या 367 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांची आधीच घोषणा …

Read More »

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भाजपकडून मोठी जबाबदारी

केंद्रीय निवडणूक समितीत स्थान नवी दिल्ली : वृत्तसंस्था पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून राज्यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पक्षनिष्ठेचे फळ मिळाले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांना आता केंद्रात स्थान मिळाले आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी (दि. 17) घोषणा झाली. यात महाराष्ट्रातून फडणवीस यांना सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. …

Read More »

मोदी सरकारचे ‘जय किसान’! तीन लाखांच्या कर्जावर दीड टक्के व्याज सूट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी सरकारने शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत  बैठकीत तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर दीड टक्के सवलत मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. या योजनेंतर्गत 2022-23 ते 2024-25 या कालावधीत 34 हजार 856 कोटी रुपयांची अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली …

Read More »

आठवडाभरात मंत्रिमंडळ विस्तार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओबीसी महासंघाच्या सभेत माहिती नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सर्वोच्च न्यायालयाने मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका, असे कुठेही म्हटलेले नाही. न्यायालयातील सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणाताही संबध नाही. आठवड्याभरात मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बैठकीत सांगितले. त्याचप्रमाणे शिंदे गटाचे …

Read More »

जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती

11 ऑगस्ट रोजी घेणार शपथ नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाच्या नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी शनिवारी (दि. 6) मतदान झाले. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय झाला असून ते देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून 11 ऑगस्ट रोजी शपथ घेणार आहेत. जगदीप धनखड यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »

आमच्या संयमाचा अंत पाहू नका

गाडीवरील हल्ल्यानंतर उदय सामंतांचा सूचक इशारा पुणे ः प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी मंगळवारी (दि. 2) रात्री कात्रज चौकात हल्ला केला. दगडफेकीत सामंत यांच्या कारची काच फुटली. या हल्ल्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून आमच्या संयमाचा अंत पाहू नका, असा सूचक इशाराच उदय …

Read More »