मुंबई ः प्रतिनिधी चिपी विमानतळाचे शनिवारी (दि. 9) उद्घाटन होत असताना सिंधुदुर्गाच्या विकासाच्या आड येणार्यांचा या वेळी जाहीर सभेत भांडाफोड करणार असल्याचा इशारा केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सत्ताधारी शिवसेना आणि शिवसेनेचे सिंधुदुर्गातील खासदार विनायक राऊत यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. राणे म्हणाले, 2014 …
Read More »वसुली आली की ‘ससा’ होतो आणि शेतकर्यांना मदत म्हटली की ‘कासव’!; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा
मुंबई ः प्रतिनिधीराज्यात अतिवृष्टीमुळे व पुराने नुकसान झालेल्या बहुतांश शेतकर्यांना अद्यापपर्यंत शासकीय मदत पोहचलेली नाही. यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या सरकारमध्ये चाललेय तरी काय विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकर्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. वसुली आली की …
Read More »शेलार, मुनगंटीवार, वाघ भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत
मुंबई ः प्रतिनिधी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी गुरुवारी (दि. 7) जाहीर करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील आधीच्या नावांसोबतच नव्या काही नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या 80 सदस्यांची नावे असणारी यादी जाहीर केली. यामध्ये विशेष निमंत्रित म्हणून आमदार आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार आणि लड्डाराम नागवानी यांचा समावेश करण्यात …
Read More »‘आरटीपीसीआर’ चाचण्यांची क्षमता वाढवणार
सध्या दिवसाला दोन हजार चाचण्या करण्याची क्षमता नवी मुंबई : प्रतिनिधी तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी नेरूळ येथील मीनाताई ठाकरे सार्वजनिक रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या प्रयोगशाळेची दैनंदिन चाचणी क्षमता वाढविण्यात येणार आहे. सध्या या प्रयोगशाळेत दिवसाला दोन हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे, पण ही क्षमता येत्या काळात थेट पाच हजार चाचण्या …
Read More »देवेंद्र फडणवीसांचा आज आठ लाख भाजप कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद; सेवा समर्पण अभियानानिमित्त होणार कार्यक्रम
मुंबई : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी (दि. 7) भारतीय जनता पक्षाच्या राज्यभरातील शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व बूथ समिती सदस्य म्हणून काम करणार्या सुमारे आठ लाख कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती …
Read More »महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपलेत काय?; अमली पदार्थ तस्करीवरून भाजपची टीका
मुंबई ः प्रतिनिधी अमली पदार्थांच्या तस्करीवरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर बोचर्या शब्दांत टीका केली आहे. मुंबईत क्रुझवर सुरू असलेल्या पार्टीवर धाड टाकून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्याचे काम अमली पदार्थविरोधी दलाच्या (एनसीबी) विशेष पथकाकडून करण्यात आले, पण मुंबईत अशा प्रकारे सर्रास ड्रग्जची तस्करी व वापर होत असताना …
Read More »सिडकोच्या एमडींनीकडून नेरूळ प्रवासी जलवाहतूक टर्मिनलची पाहणी
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (एमडी) डॉ. संजय मुखर्जी यांनी शुक्रवारी (दि. 1) नेरूळ प्रवासी जलवाहतूक टर्मिनलची पाहणी केली. या वेळी त्यांनी प्रकल्पाशी संबंधित कामांचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकार्यांशी प्रकल्पाची अंमलबजवाणी आणि येत असलेल्या अडचणीं संदर्भात चर्चा केली. मुंबईतील भाऊचा धक्का, नवी मुंबईतील नेरूळ …
Read More »आमदार महेश बालदींनी घेतली एमआयडीसी प्रशासनासोबत बैठक; मतदारसंघातील विषयांसंदर्भात चर्चा
मुंबई : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात आमदार महेश बालदी यांनी अंधेरी येथे एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली. या वेळी आमदार महेश बालदींनी त्यांच्या मतदारसंघातील नागरी समस्या सोडविण्यासंदर्भात एमआयडीसीच्या अधिकार्यांना निवेदन दिले. बालदी यांनी निवेदनात म्हटले की, माझ्या उरण विधानसभा मतदारसंघातील आपल्या विभागाशी संबंधित अनेक विषय …
Read More »नवी मुंबईकरांना जलदिलासा; मोरबे धरण ओव्हरफ्लो!
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मागील आठवडाभर झालेल्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण पूर्ण भरलेले असून धरणातील जलसाठ्याने 88 मीटर इतकी पूर्ण उंची गाठून आता दुथडी भरून वाहू लागलेले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना जलदिलासा लाभलेला आहे. मोरबे धरणाद्वारे नवी मुंबई महापालिकेकडे अनमोल अशी जलसंपत्ती आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर …
Read More »मुंबै बँकेच्या बदनामीविरोधात एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल -आ. दरेकर
मुंबई : प्रतिनिधी मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यातील प्रगत आणि उत्तम बँक आहे. कारण मुंबै बँक आम्ही 1200 कोटींच्या टप्प्यावरून 10 हजार कोटींवर मेहनतीने आणली. मुंबईच्या सहकाराचे हे वैभव आहे. या लौकिकास काळीमा फासण्याचे काम दुर्दैवाने काही जणांकडून झाले आहे. त्यामुळे बँकेच्या संदर्भात कोणीही उठसूट वाटेल ते स्टेटमेंट देईल, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper