Breaking News

मुंबई – नवी मुंबई

काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जामंत्री नितीन राऊतांमध्ये वाद मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरुद्ध ऊर्जामंत्री नितीन राऊत असे चित्र निर्माण झाले आहे. मंत्रिपद मिळावे यासाठी पटोले प्रयत्नशील असून, त्यांना राऊत याचे ऊर्जा खाते हवे आहे, तर राऊत यांच्या मंत्रिपदावर पटोले यांचे लक्षअसल्याने गेले दोन दिवस राऊत दिल्लीत ठाण …

Read More »

राज्यात निर्बंध वाढले

खासगी कार्यालयांत 50 टक्के उपस्थितीचे बंधन मुंबई ः प्रतिनिधीगेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून बाधितांचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत असल्याने आरोग्य विभागासह राज्य सरकारची झोप उडाली आहे. या पार्श्वभूमीवर नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे. सरकारकडून या संदर्भातील नियमावली शुक्रवारी (दि. 19) जाहीर करण्यात आली.राज्यात …

Read More »

नवी मुंबईत होणार सौरऊर्जेचा वापर

आमदार मंदा म्हात्रे यांची आयुक्तांसोबत चर्चा नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कंपन्या, कार्यालये, संस्था, सोसायट्या यांच्यामार्फत होणारा विजेचा वाढता वापर पाहता विजेचा भार कमी व्हावा, याकरिता सदर कंपन्या, सोसायट्यांनी सौरऊर्जेचा वापर करण्याचे आवाहन महापालिकेने करावे. तसेच सौरऊर्जेचा वापर केल्यास नागरिकांना महापालिकेच्या मालमत्ता करात सवलत देण्याबाबत बेलापूर विधानसभा …

Read More »

नवी मुंबईत कडक निर्बंध

कंटेनमेंट झोनमध्ये 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये वाढ होत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचित केलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जावे, अन्यथा कारवाई करण्याचे निर्देश …

Read More »

वर्षभरात सर्व टोल नाके हटविणार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची संसदेत घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकेंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (दि. 18) संसदेत मोठी घोषणा केली आहे. सरकार पुढील वर्षभरात टोल नाके हटविण्याच्या योजनेवर काम करीत असल्याचे त्यांनी संसदेत सांगितले. येत्या काळात चालकांना तंत्रज्ञानाच्या मदतीने जेवढे त्यांचे वाहन रस्त्यांवर चालेल तेवढाच टोल द्यावा लागेल, …

Read More »

थकीत सेवा शुल्क भरण्यासाठी सिडकोची अभय योजना जाहीर

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे 51व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील सिडको अधिकार क्षेत्रातील थकीत सेवा शुल्क भरण्यासाठी संबंधित अनुज्ञप्तीधारक/पट्टेदार, बांधकामधारक, सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्याकरिता अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. ही अभय योजना वर्तमानपत्रात प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून पुढील एक वर्षाच्या कालावधीकरिता सिडको कार्यक्षेत्रात वैध असणार आहे. …

Read More »

नवी मुंबईत कोरोनामुक्तीचा दर घटला

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत तीन पट वाढ होत आता रुग्णांची संख्या 200पर्यंत गेली आहे. रुग्णवाढीचा वेग जास्त असल्याने कोरोनातून बरे होणार्‍यांचे प्रमाणही कमी झाले आहे. दीड महिन्यापूर्वी 96 टक्के असलेला नवी मुंबईत कोरोनामुक्तीचा दर घटत तो 94.86 टक्क्यांवर आला आहे. नवी मुंबई शहरात कोरोना प्रादुर्भाव …

Read More »

भाजपच्या वाढत्या दबावानंतर परमबीर सिंग यांची उचलबांगडी

हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त मुंबई ः प्रतिनिधीमनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एपीआय सचिन वाझे यांना अटक करण्यात आल्यानंतर संपूर्ण मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपने मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी रान उठविले होते. अखेर वाढत्या दबावानंतर आता थेट मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय …

Read More »

सिडकोचा वर्धापन दिन साधेपणाने

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाच्या स्थापनेस बुधवारी (दि. 17) 51 गौरवशाली वर्ष यशस्वीरित्या पूर्ण झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. सिडकोची आजवरची यशस्वी कारकीर्द व सिडकोतर्फे यशस्वीरित्या हाताळण्यात आलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे विविध प्रकल्प यातूनच सिडकोचे नगरविकास क्षेत्रातील अतुल्य योगदान दिसून येते. सिडकोच्या नगरविकासातील …

Read More »

मुंबईत पुन्हा रक्तटंचाई!

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे दात्यांच्या संख्येत घट मुंबई : प्रतिनिधी कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा हळुहळू वाढत असताना मुंबईमध्ये रक्ताचाही तुटवडा निर्माण झाला आहे. प्रत्येक वर्षी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कॉलेजांना सुटी असल्यामुळे तसेच रक्तदातेही गावी गेल्यामुळे टंचाई निर्माण होते. यंदा मात्र कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे रक्तदानाची अडचण निर्माण झाली आहे. जोपर्यंत …

Read More »