Breaking News

मुंबई – नवी मुंबई

सॅनिटायझरच्या वापराकडे दुर्लक्ष

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शहरातील काही नागरिकांची बेफिकिरी वाढल्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने वापरण्यात येणार्‍या सॅनिटायझरची मागणी गेल्यावर्षी 80 ते 85 टक्क्यांवर पोहचली होती, परंतु विविध कारणांमुळे ही विक्रीदेखील 10 ते 15 टक्क्यांवर आली आहे. नवी मुंबई शहरात आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागला …

Read More »

सचिन वाजेंचा मोबाइल, कम्प्युटरसह कागदपत्रे जप्त

मुंबई ः प्रतिनिधीप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया निवास्थानाबाहेर स्फोटकांसह आढळलेल्या स्कॉर्पिओ कारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या कोठडीत आहेत. एएनआयने सोमवारी उशिरा रात्री मुंबई पोलिसांच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत क्राइम इंटेलिजन्स युनिटची (सीआययू) झाडाझडती घेऊन वाझे यांचा कम्प्युटर, मोबाइल आणि महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली …

Read More »

राज्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे निर्बंध

नवी नियमावली जाहीर मुंबई ः प्रतिनिधीराज्यात कोरोनाबाधितांची वेगाने वाढणारी संख्या पाहाता अखेर राज्य सरकारने नवे निर्बंध जारी केले आहेत. यामध्ये सिनेमा हॉल, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, लग्न, धार्मिक कार्यक्रम अशा ठिकाणी किती लोकांना परवानगी असेल आणि कोणत्या नियमांचे पालन करावे लागेल या संदर्भात नियमावली जारी करण्यात आली आहे.राज्यात कोरोनाबाधितांची संख्या …

Read More »

अल्टिमेट खो-खो लीग सप्टेंबरमध्ये?

मुंबई ः प्रतिनिधीभारताच्या पहिल्यावहिल्या अल्टिमेट खो-खो लीगचा थरार अनुभवण्यासाठी चाहत्यांना सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे, परंतु स्पर्धेच्याथेट प्रक्षेपणाचा करार सोनी क्रीडा वाहिनीशी पक्का झाल्याने खो-खोप्रेमींना दूरचित्रवाणी तसेच भ्रमणध्वनीवर सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे.भारतीय खो-खो महासंघाच्या (केकेएफआय) सोमवारी झालेल्या बैठकीदरम्यान लीगच्या पुढील वाटचालीविषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. एप्रिल 2019मध्ये अल्टिमेट …

Read More »

नवी मुंबईत कोरोनाची वर्षपूर्ती

600 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; रुग्णवाढ रोखण्याचे पालिकेसमोर आव्हान नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबईत 15 मार्च 2019 रोजी कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. त्याला सोमवारी वर्ष झाले असून वर्षभरात नवी मुंबईत 1139 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात 603 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये एकच मृत्यू होता. या वर्षी …

Read More »

भाजपचा महाविकास आघाडीवर सोशल मीडियातून हल्लाबोल

मुंबई ः प्रतिनिधी भाजपने महाविकास आघाडी सरकारवर सोमवारी (दि. 15) सोशल मीडियातून हल्लाबोल केला. महाविकास आघाडी सरकार लबाड असून, या सरकारने जनतेला त्रस्त करून सोडल्याची टीका भाजपने केली आहे. ट्विटरवर एकामागोमाग एक असे ट्विट करीत भाजपने राज्य सरकारवर वाग्बाण सोडले. लबाड महाविकास आघाडी सरकारने जनतेला चहूबाजूंनी त्रस्त करून सोडले आहे. …

Read More »

सचिन वाझे आता पोलीस दलातून निलंबित

मुंबई ः प्रतिनिधीअंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणात संशयाच्या भोवर्‍यात अडकलेल्या सचिन वाझे यांना आणखी एक झटका बसला आहे. वाझे यांना मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कोठडीत असलेल्या वाझे यांची कसून चौकशी सुरू आहे.या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी  पथकाकडे (एटीएस) …

Read More »

सचिन वाझेंच्या मुसक्या आवळल्या; एनआयएची कारवाई; 11 दिवसांची कोठडी

मुंबई ः प्रतिनिधी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ गाडीत आढळलेली स्फोटके आणि या गाडीमालकाचा झालेल्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी 13 तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी रात्री (दि. 13) अटक केली. त्यांनीच अंबानींच्या घराजवळ गाडी उभी केली होती, असा आरोप आहे. दरम्यान, न्यायालयाने वाझे …

Read More »

रेखा जरे हत्येचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे अटकेत

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मागील काही महिन्यांपासून पोलीस बोठेच्या मागावर होती. अखेर शनिवारी (दि. 13) पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या आहेत. रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार …

Read More »

‘महाविकास सरकारकडून मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा’

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण याचिकांवर पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाल्यानंतर राज्यात हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच मुद्द्यावरूनच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. चंद्रकात पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादी …

Read More »