Breaking News

मुंबई – नवी मुंबई

नवी मुंबई पालिकेस वैद्यकीय सुरक्षा साधने प्रदान

नवी मुंबई : बातमीदार कोव्हीड 19 विरोधातील लढाईत विविध सामाजिक संस्था, उद्योगसमुह यांची स्वयंस्फुर्तीने मदत नवी मुंबई महानागरपालिकेस लाभत आहे. त्यानुसार शनिवारी (दि. 8) टाटा इंटरनॅशनल लिमी. यांच्या सीआर निधीतून एक कोटी 77 लक्ष रक्कमेची वैद्यकीय सुरक्षा साधने देण्यात आली आहेत. यामध्ये 10 हजार 500 नग एन 95 मास्क, 10 …

Read More »

नवी मुंबईतील मॉल्स, दुकाने पूर्ण वेळ सुरू ठेवा -आमदार मंदा म्हात्रे

नवी मुंबई : बातमीदार कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी मॉल्स बंद ठेवण्याचे आदेश महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत. तसेच दुकानदारांनाही दुकाने खुली ठेवताना काही निर्बंध घातले गेले आहेत. गेले चार महिने बंद असलेल्या व्यवसायामुळे उपासमारीची वेळ आलेल्या व्यापार्‍यांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडे सहकार्यासाठी दाद मगितली आहे. आमदार म्हात्रे यांनी नवी …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणचा कार्यक्रम

खारघर : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा सचिव गीता चौधरी यांनी वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, उपाध्यक्षा प्रतीक्षा कदम, अश्विनी भुवड, राजेंद्र प्रभू उपस्थित होते.

Read More »

भाजपतर्फे कोरोना योद्ध्यांना हेल्थ पॉलिसीचे वितरण

नवी मुंबई : बातमीदार भारतीय जनता पक्ष, ऐरोली, प्रभाग क्र 22मध्ये समाजसेवक राजेश मढवी व समाजसेविका रेश्मा मढवी यांच्या वतीने दिवा गावातील 20 कोरोना योद्ध्यांना कोरोना आरोग्य विम्याचे वितरण करण्यात आले. सामाजिक स्तरावर ही प्रथमच कोरोना आरोग्य विमा देण्यात आला आहे. या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. सध्या कोरोनाच्या संकटकाळात …

Read More »

म्हात्रे बंधू ठरले प्लाझ्मा डोनेट करणारे नवी मुंबईतील पहिले भूमिपुत्र

नवी मुंबई : बातमीदार संपूर्ण जगात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. अद्यापही कोरोनावरील लस उपलब्ध नसल्याने संकटात सापडलेल्या अवघ्या विश्वाला ’प्लाझा थेरपीने’ आशेचा किरण निर्माण केला आहे. अशातच आता नवी मुंबईत देखील प्लाझ्मा डोनेशनला सुरुवात झाली असून त्यानुसार या आगरी कोळ्यांच्या शहरात प्लाझ्मा डोनेट करणारे पाहिले भूमिपुत्र म्हणून नेरुळ गावातील …

Read More »

आमदार मंदा म्हात्रे यांच्या निवासस्थानी श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त पूजा

नवी मुंबई : बातमीदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरणी समारंभ बुधवारी झाला. अयोध्येत राम जन्मस्थानी मंदिर व्हावे, या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार म्हणून बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या गौरव निवासस्थानी प्रभू श्री रामचंद्र यांच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. तो ऐतिहासिक क्षण …

Read More »

भाजपच्या कार्यकर्त्यांची तत्परता

नवी मुंबई : बातमीदार बुधवारी झालेल्या जोरदार पाऊस व वार्‍यामुळे नेरुळ प्रभाग क्रमांक-96 मध्ये अनेक ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या पदपथावर व रस्त्यावर पडल्या. रस्त्यांवर उभ्या असलेल्या गाड्यांवरदेखील झाडांच्या फांद्या पडल्या होत्या. ही बाब कळताच स्थानिक माजी नगरसेविका रुपाली भगत यांनी तातडीने फायर ब्रिगेडला संपर्क केला असता ते इतर ठिकाणी …

Read More »

नवी मुंबईत सुरू होणार कोरोना चाचणी केंद्र; आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश; महापालिकेकडून दखल

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची प्रचंड वाढती संख्या पाहता कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल जलद प्राप्त व्हावा, याकरिता नवी मुंबईमध्येच कोरोना टेस्टिंग केंद्र व लॅब उभारणेकरिता आमदार मंदा म्हात्रे या गेले चार महिने सातत्याने प्रयत्न करत असून त्यांच्या या अथक प्रयत्नांना यश आले आहे. लवकरच नवी मुंबईमध्ये …

Read More »

सुशांत सिंह राजपूतची हत्या झालीय -राणे

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे. सुशांतची माजी असिस्टंट मॅनेजर दिशा सालियनचीही बलात्कार करून हत्या केली गेलीय, असा दावा भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी केला आहे. या प्रकरणात राज्य सरकार कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

Read More »

महानगरपालिकेचे परिपत्रक इंग्रजीतूनही देण्याची मागणी

नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई हे कॉस्मोपोलिटन शहर असल्याने विविध जातीधर्माचे व प्रांतातील नागरिक येथे राहत आहेत. त्यामुळे पालिकेने लॉकडाऊन, कोविड व नव्या नियमांच्या संदर्भातील परिपत्रक मराठीसोबतच इंग्रजीतही द्यावे. अनेक अमराठी नागरिकांना पालिकेच्या मराठीतील परिपत्रकाचा अर्थ कळत नाही. त्यामुळे अनेकदा माहिती पोहचत नसल्याने नागरिकांचा गोंधळ उडतो.मुंबई महापालिकादेखील मराठी व …

Read More »