Breaking News

मुंबई – नवी मुंबई

पोलिसांना च्यवनप्राशचे वाटप

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील क्रिएटिव्ह फाउंडेशन या तरुणांच्या संघटनेने कोविड योद्धा म्हणून या संकटकाळात सेवा बजावणार्‍या पोलिसांना च्यवनप्राशचे वाटप केले. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाची तमा न बाळगता पोलीस या साथरोग काळात सेवा बजावत  आहेत. सेवा बजावताना अनेक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र तरीही ते सेवा बजावत …

Read More »

नवी मुंबईत वाढतोय कोरोनाचा संसर्ग

महिनाभरात 10 हजार रुग्णांची वाढ Kozhikode: Health workers collect swab samples from corporation employees for COVID-19 tests, in Kozhikode, Tuesday, July 21, 2020. (PTI Photo) (PTI21-07-2020_000076A) नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारून एक महिना पूर्ण झाला. तीस दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट वाढली आहे. तब्बल दहा …

Read More »

गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाड्या

मुंबई : प्रतिनिधीगणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणार्‍या चाकरमान्यांना कोकण रेल्वेने खूशखबर दिली आहे. कोकण रेल्वेमार्गावर गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत या ट्रेन धावणार आहेत. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून कोकणासाठी 82 अप आणि 82 डाऊन अशा एकूण …

Read More »

राज्यातील जिम पुन्हा होणार सुरू

मुंबई : राज्य सरकारने जिम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत दोन दिवसांत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना जिम सुरू करण्यासंबंधी पत्र लिहिले होते तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जिम सुरू करण्याची मागणी …

Read More »

नवी मुंबई महापालिका लवकरच सुरू करणार प्लाझ्मा थेरपी सेंटर

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेत एकीकडे कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना दुसरीकडे बरे होणार्‍यांचे प्रमाण देखील अधिक आहे. त्यामुळे राज्यात रिकव्हरी रेट 80 टक्क्यांवर पोहचला आहे. आयुक्त अभिजित बांगर नवी मुंबईत रुजू झाल्यापासून त्यांनी बिघडलेले मेडिकल मॅनेजमेंट सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्याचा परिणाम दररोज वाढणार्‍या रिकव्हरी रेटमधून …

Read More »

खारघरमध्ये बंदी झुगारून पर्यटनस्थळावर नागरिकांची गर्दी

खारघर : प्रतिनिधी खारघर मधील पर्यटन क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करून पर्यटन स्थळी प्रवेश बंदीचे फलक लावण्यात आले  असूनही काही पर्यटक आदेश पायदळी तुडवूत धबधब्याचा   खारघर टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यावर आनंद घेत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहे. खारघर मधील पांडवकडा धबधबा, सेक्टर पाच खारघर टेकडी, फणसवाडी, चाफेवाडी, ओवे, तळोजा …

Read More »

पवारांचे वक्तव्य हा त्यांचा कौटुंबिक विषय -फडणवीस

मुंबई : प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझा नातू पार्थ पवार अपरिपक्व असून, त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, असे वक्तव्य बुधवारी केले होते. यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना हा त्यांचा कौटुंबिक विषय असल्याचे म्हटले …

Read More »

राज्यातील मंत्र्यांची बदल्यांमधून प्रचंड कमाई

सीआयडी चौकशीची चंद्रकांत पाटील यांची मागणी मुंबई : प्रतिनिधीराज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी 15 टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकार्‍यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे तसेच याची सीआयडीकडून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री …

Read More »

पार्थ अपरिपक्व, त्याच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही -शरद पवार

मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे युवा नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ हा अपरिपक्व असून, त्याच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नसल्याचे म्हटले आहे. …

Read More »

गोकुळाष्टमीनिमित्त नवचंडी होम पूजा

नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी सालाबादप्रमाणे गोकुळाष्टमीनिमित्त किल्ले गावठाण बेलापूर येथील श्री गोवर्धनी माता मंदिराच्या 13व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून श्री गोवर्धनी मातेची आराधना तसेच नवचंडी होम हवनाचे  आयोजन करण्यात आले होते. या होमहवन व पूजा बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते पार पडली. कोरोनासारखा महाभयंकर रोगाचा नायनाट व्हावा, …

Read More »