नवी मुंबई : रामप्रहर वृत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अर्पण केलेले संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ असून, त्या आधारे भारताला पुर्नवैभव मिळेल, असे प्रतिपादन अमेरिकेतील विचारवंत क्रांती खेम्मा यांनी केले. खारघर येथील सत्याग्रह महाविद्यालयाच्या वतीने आयोजित संविधान सन्मान रॅलीच्या शुभारंभ सोहळ्यात त्या बोलत होत्या. क्रांती खेम्मा पुढे म्हणाल्या की, …
Read More »ग्रामपंचायत पोटनिवडणूक नऊ ठिकाणी अर्ज मागे
पनवेल : बातमीदार तालुक्यात आठ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी 10 नामनिर्देशित अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी नऊ जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत, तर आपटा ग्रामपंचायतीसाठी केवळ एक अर्ज आल्याने ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. पनवेल तालुक्यात कुंडेवहाळ, आपटा, वाकडी, चिखले, गव्हाण, वडघर, तरघर, उलवे या ग्रामपंचायतींसाठी 8 डिसेंबरला मतदान होत …
Read More »महाआघाडीचे तीनचाकी सरकार चालणे कठीण, देवेंद्र फडणवीस यांचे भाष्य; मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आमच्याकडे बहुमत उरले नाही. त्यामुळे मी राज्यपालांना भेटून राजीनामा देत आहे, अशी घोषणा करतानाच महाआघाडीचे तीनचाकी सरकार चालणे कठीण असल्याचे भाष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मंगळवारी (दि. 26) भरगच्च पत्रकार परिषदेत केले. त्यानंतर त्यांनी राज्यपालांना …
Read More »सिडको महागृहनिर्माण योजनेची सोडत
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको महागृहनिर्माण योजनेतील 9,249 आणि स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 810 घरांसाठीची संगणकीय सोडत मंगळवारी (दि. 26) रोजी नेरूळ येथील आगरी कोळी भवन येथे सकाळी 11.00 वा. यशस्वीरीत्या झाली. सदर सोडतीच्या निकालाचे थेट प्रेक्षपण वेबकास्टिंगच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे अर्जदारांना घरबसल्या संपूर्ण सोडत …
Read More »संजय राऊतांना वेड लागलंय, वेड्यांच्या रुग्णालयात न्यावं लागणार
भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे प्रत्युत्तर मुंबई : प्रतिनिधी शिवसेना खासदार संजय राऊत यांना वेड लागले आहे. सत्ता येण्याची वाट पाहतानाच ते वेडे झाले आहेत. लवकरच त्यांना वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करावे लागेल, अशा शब्दांत भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राऊत यांना चोख प्रत्युत्तर दिले. दानवे यांनी सोमवारी …
Read More »नुकसानग्रस्त शेतकर्यांसाठी 5,380 कोटी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिलासा मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकर्यांना दिलासा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन निधीतून नुकसानग्रस्त शेतकर्यांसाठी पाच हजार 380 कोटी रुपये मंजूर केले आहेत. सीएमओच्या ट्विटर अकाऊंटवररून मुख्यमंत्र्यांनीच ही माहिती दिली आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे सरकार राज्यात येणार …
Read More »आज सिडको महागृहनिर्माण योजनेची सोडत
नवी मुंबई : सिडको वृत्त सिडको महागृहनिर्माण योजनेतील 9,249 आणि स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 810 घरांसाठी मंगळवारी (दि. 26) नेरूळ येथील आगरी कोळी भवन येथे सकाळी 10.00 वा. संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीला पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्राचे माजी उपलोकायुक्त सुरेश कुमार, राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्राचे उपसंचालक मोईझ हुसेन अली हे …
Read More »नवीन पनवेल येथे मधुमेह जनजागृती अभियान
पनवेल ः बातमीदार डॉ. कीर्ती समुद्र यांच्या वतीने सलग 22व्या वर्षी मधुमेह मोडेम या विषयावर जनजागृतीतून मधुमेह नियंत्रण हा कार्यक्रम दि. 1 डिसेंबर रोजी नवीन पनवेल सेक्टर 6 येथील फडके विद्यालयामध्ये आयोजित केला आहे. यामध्ये डॉ. अरविंद (बाळासाहेब) लिमये, डॉ. अमित लंगोटे, डॉ. संजीव कालकेकर, डॉ. निशिता मेश्राम या तज्ज्ञ …
Read More »राज्यात स्थिर सरकार देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे ट्विट; पंतप्रधानांचे मानले आभार
मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी ट्विटरद्वारे पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ‘आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ, मोदीजी तुमचे खूप खूप आभार,’ असे ट्विट पवारांनी केले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचेही आभार मानले आहेत. त्यामुळे …
Read More »शपथविधी काळोखात नव्हे, रामप्रहरी झाला; रामाला विसरलेल्यांनी शिकवू नये!, भाजप नेते आशिष शेलार यांचा राऊतांवर पलटवार
मुंबई : प्रतिनिधी आम्ही सकाळी 6 वाजता शाखेत जाणारे स्वयंसेवक आहोत. हा रामप्रहर असतो. शपथविधी रामप्रहरी झाला. या वेळेत सगळी चांगलीच कामे केली जातात, पण जे रामालाच विसरले त्यांना हे काय कळणार? चोरून केलेले काम कोणते हे त्यांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दांत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper