नवी पनवेल ः रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन पनवेलमधील कर्नाटक हॉल येथे शनिवारी उत्तर भारतीय मोर्चा कार्यकर्ता मेळावा यशस्वी झाला.सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी विविध पदांच्या नियुक्ती करण्यात आल्या. नवीन पनवेल येथे उत्तर भारतीय मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी झाला. या वेळी …
Read More »काँग्रेसचे शहराध्यक्ष भाजपत
खारघर ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी काँग्रेसचे खारघर शहर अध्यक्ष नितीन भगत, सरचिटणीस बाळकृष्ण पाटील, युवा काँग्रेस उपाध्यक्ष वैभव भगत, गितांजली भगत, प्रमोद भगत, ज्योत्स्ना भगत यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार …
Read More »राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी फोनही बंद ठेवल्याने राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा मंजूर केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात पूरग्रस्तांच्या दौर्यावर गेलेले असतानाच अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले …
Read More »चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान सोहळा
नवी मुंबई : सिडको वृत्त वाढत्या शहरीकरणाच्या काळात विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षेचे महत्त्व व अग्निशमन विभागातर्फे पुरविण्यात येणार्या विविध आपत्कालीन सेवा यांची माहिती व्हावी या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांना वेगळे महत्त्व आहे, असे उद्गार सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी निसार तांबोळी यांनी काढले. सिडको अग्निशमन दलातर्फे अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात …
Read More »खातेदारांना दिलासा; 10 हजार काढता येणार
मुंबई : प्रतिनिधी सहा महिन्यातून एकदाच एक हजार रुपये काढण्याचे लादलेले आर्थिक निर्बंध पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेने (पीएमसी) आज अखेर अंशतः मागे घेतले आहेत. सहा महिन्यातून एकदा एक हजाराऐवजी 10 हजार रुपये काढण्याची मुभा पीएमसी बँकेने ग्राहकांना दिली आहे, मात्र बँकेच्या या निर्णयावरही ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. आमचे …
Read More »‘ईडी’ने केलेल्या कारवाईचा सरकारशी संबंध नाही : मुख्यमंत्री
मुंबई : प्रतिनिधी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही. ईडीने केलेली कारवाई ही पूर्णपणे त्यांची आहे. ईडी राज्य सरकारच्या अखत्यारित येत नाही. त्यामुळे पवारांवर राज्य सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली, असे म्हणणे चुकीचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने हेतूपुरस्सर …
Read More »राज्य सरकार माथाडींच्या पाठीशी -मुख्यमंत्री
नवी मुंबई : प्रतिनिधी कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीत कामगारांचे योगदान महत्त्वाचे असते. यावरूनच विकासाचे मोजमाप ठरते. त्यामुळे आमचे राज्य सरकार गेली 50 वर्षे या देशामध्ये यशस्वीपणे वाटचाल करणार्या माथाडी कामगार चळवळीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 25) येथे दिली. ते माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यात …
Read More »विरोधकांना शल्य आणि धसका; काँग्रेसच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
मुंबई : प्रतिनिधी पंधरा वर्षे राज्य करण्याची संधी मिळूनसुद्धा अरबी समुद्रात शिवस्मारक उभारता न आल्याचे शल्य विरोधकांच्या मनात आहेच, पण आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळणे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या फारच जिव्हारी लागल्यासारखे दिसते आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आरोपांवर पलटवार केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या …
Read More »खारघरमध्ये डेंग्यूच्या अळ्या नष्ट
खारघर ः रामप्रहर वृत्त मंगळवारी (दि. 24) 10.30च्या दरम्यान खारघर सेक्टर 12 बी टाईप येथे पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागातील कर्मचारी सत्यवान गावडे यांच्या जागृगतेमुळे डेंग्यूच्या अळ्या टायरमध्ये आढळून आल्या. ही बाब पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती सभापती शत्रुघ्न काकडे व खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे यांच्या निदर्शनास आली. आपल्या निष्काळजीपणामुळे मलेरिया …
Read More »युतीबाबतचा निर्णय लवकरच : मुख्यमंत्री
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील भाजप आणि शिवसेना यांच्या युतीबाबतचा निर्णय लवकरच घोषित करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते सोमवारी (दि. 23) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांचे विशेषत: कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याच्या निर्णयाचे स्वागत व कौतुक केले. पत्रकारांनी विचारलेल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper