मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली असून त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणी इडीकडून ही करावाई झाल्याचे सांगितले जात आहे. वरळी येथील प्लॉट खेरदी प्रकरणी मनी लॉण्ड्रिग झाल्याचा आरोप हा प्रफुल्ल पटेल यांच्यावर ठेवण्यात आला …
Read More »नवी मुंबई महापालिका प्रभाग रचना चुकीची
नवीन करण्यासाठी मागणी करणार -नाईक नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. ही बाब राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली असून नव्याने प्रभाग रचना निर्माण करण्याची मागणी केली असल्याचे आमदार गणेश नाईक यांनी नेरूळ येथे बोलताना सांगितले. नवी मुंबईतील तीन नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाबाबत …
Read More »यंदा दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरे होणार
गणेशात्सवासाठी ज्यादा एसटी बस सोडण्याचेही निर्देश मुंबई : प्रतिनिधी गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे राज्यात दहीहंडी व गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला, मात्र आता कोरोनाचा धोका कमी झाला असल्याने या वर्षी मोठ्या धूमधडाक्यात साजरा करता येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासन, सार्वजनिक …
Read More »चिरले-खालापूर रस्त्याचा बृहद आराखडा तीन महिन्यांत सादर होणार
मुंबई : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील चिरले-खालापूरदरम्यान रस्ता बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा बृहद आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून आराखड्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुढील तीन महिन्यांत आराखडा पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर कमी करण्यासाठी सागरी सेतूची उभारणी करण्यात येत आहे. या सागरी सेतूमुळे …
Read More »नवी मुंबईतील गवते दामत्याने समर्थकांसह घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईच्या दिघा भागातील मातब्बर माजी नगरसेवक नवीन गवते, माजी नगरसेविका अपर्णा गवते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 19) माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात स्वगृही प्रवेश केला. त्यांनी बुधवारी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात अविष्कार अभिमुखता व्याख्यान
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि. 20) अविष्कार अभिमुखता व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानात महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डॉ. हर्षा गोयल यांनी प्रमुख वक्ते म्हणून भुमिका बजावली. या व्याख्यानामधे वक्त्यांनी विद्यार्थी व विद्यार्थीनीना संशोधनाचे प्रकार, महत्त्व, …
Read More »दिघ्यात संरक्षक भिंतीमुळे फुटपाथची दुरवस्था
नवी मुंबई : बातमीदार दिघा विभागातील मुकुंद कंपनी लगत रामनगर जवळ अमीन कंपनीने भूखंड क्र. बी-01 येथे मोठ्या प्रमाणात संरक्षण भिंत बांधण्याचे काम चालू आहे. अमीन कंपनीच्या संरक्षण भिंतीचे काम करण्यात येत त्या भिंती लगतच महापालिकेने नागरिकांना ये जा करण्यासाठी फुटपाथ बांधण्यात आलेला आहे, परंतु संरक्षण भिंतीच्या कामामुळे संपूर्ण फूटपाथची …
Read More »नवी मुंबईत बेकायदा फेरीवाल्यांची गर्दी
रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे आरोग्य धोक्यात नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात फक्त 7226 अधिकृत परवानाधारक फेरीवाले असून कोरोनाकाळातील आर्थिक संकटानंतर बेकायदा फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. ऐन पावसाळ्यात बेकायदा मटनशॉप तसेच रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे नागरिकांचे आरोग्य …
Read More »ही वेळ का आली याचे आत्मचिंतन करा : रामदास कदम
मुंबई : प्रतिनिधी माझी हकालपट्टी करण्याआधी मी राजीनामा दिला आहे. त्यामुळे हकालपट्टी करण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हणत रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ‘मातोश्री’वर बसून हकालपट्टी करणे एवढेच काम शिल्लक राहिले आहे का? हकालपट्टी करण्याची वेळ का आली आहे याचे आत्मचिंतन करा, असा सल्लाही त्यांनी …
Read More »39 प्रभागांतील मतदार संख्येत बदल
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त काही दिवसांपूर्वी आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय जाहीर करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी शनिवारी अंतिम करण्यात आली आहे. यात प्रारूप यादीच जाहीर केलेली 8,45,524 मतदार संख्या कायम ठेवण्यात आली आहे. 41 प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक 1 व 21 हे 2 प्रभाग वगळता इतर 39 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper