Breaking News

मुंबई – नवी मुंबई

नवी मुंबईत फोफावतोय मलेरिया, डेंग्यू

महापालिकेचे प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे लक्ष नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेल्या आठवड्याभरापासून पावसाने काही प्रमाणात उघडीप घेतली असून साचलेल्या पाण्यात डास अंडी घालत असल्याने हा काळ डास उत्पत्तीच्या दृष्टीने जोखमीचा आहे, हे लक्षात घेऊन डास उत्पत्ती स्थानांचा शोध घेणे व ती नष्ट करणे या मोहिमा अधिक काळजीपूर्वक राबविण्याचे निर्देश नवी मुंबई …

Read More »

महापालिका शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रगतीचे दार खुले

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरील नियमित परिक्षांप्रमाणेच सध्याच्या स्पर्धेच्या युगात विविध स्पर्धा परिक्षांमध्येही सहभागी होण्याची संधी देऊन लहानपणापासूनच त्यांच्या क्षमतेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते.या अनुषंगाने महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तसेच आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत …

Read More »

सानपाड्यातील नाला कायमस्वरूपी बंदिस्त करा

भाजपच्या सुनील कुरकुटे यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार सानपाडा सेक्टर 9 येथील मिलेनियम टॉवर ते सेक्टर 11 येथील एलोरा फिएस्टापर्यंतचा नाला कायमस्वरूपी बंदिस्त करण्यासाठी भाजपचे माजी ’ड’ प्रभाग समिती सदस्य सुनील कुरकुटे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना पत्र दिले. सानपाडा सेक्टर 9 येथील मिलेनियम टॉवर ते सानपाडा – …

Read More »

मंकी पॉक्सला रोखण्यासाठी नियोजन

परदेशातून आलेल्या नागरिकांवर नवी मुंबई पालिका ठेवणार लक्ष नवी मुंबई : बातमीदार कोरोना संक्रमणातून काहीसे सावरत असतानाच आता मंकीपॉक्स या नव्या आजाराचे संकट जगासमोर उभे ठाकले असून जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केलेले आहे. या आजाराचा रुग्ण महाराष्ट्र राज्यात अद्याप सापडलेला नसला तरी केरळ व दिल्ली …

Read More »

नवी मुंबईत सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेस प्रारंभ

नवी मुंबई ः बातमीदार महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत ठाणे जिल्हा क्रीडा पारिषदेच्या सहयोगाने नवी मुंबई महापालिका जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने नेरूळ येथील कै. यशवंतराव चव्हाण क्रीडागंणातील फुटबॉल मैदानात 25 ते 29 जुलै या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेमधील …

Read More »

रामशेठ ठाकूर विद्यालयात कारगिल दिवस उत्साहात

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी (दि. 26) कारगिल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कारगिल विजय दिवस म्हणून 26 जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस याच दिवशी कारगिल युध्दात भारताने आपला विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस कारगिल विजय दिवस …

Read More »

वाशी गावात तरुणीचा विनयभंग

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशी गावातील एका अल्पवयीन मुलीसोबत 20 ते 25 वयोगटातील एका अज्ञात तरुणाने अश्लील चाळे केल्याची घटना रविवारी (दि. 24) दुपारी घडली होती. या प्रकरणी विनयभंगासह पोस्को कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात तरुणाचा शोध घेत आहेत. पीडित मुलगी रविवारी दुपारी 2 च्या सुमारास …

Read More »

भाज्यांनी शंभरी ओलांडली

गवार, वाटाणा 160 रुपयांवर नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली असली तरी बाजारभाव गगनाला भिडू लागले आहेत. जवळपास सर्वच भाज्यांनी शंभरी ओलांडली आहे. वाटाणा 140 ते 160 रुपये किलो व गवार 100 ते 160 रुपये किलो दराने विकली जात असून एक जुडी पालेभाजीसाठी …

Read More »

झोपडपट्टी भागात उच्चदाबाने पाणीपुरवठा होणार

नवी मुंबई : प्रतिनिधी गावठाण लगत असलेल्या चाळी आणि झोपडपट्टी भागांत कमी दाबाने होत असलेला पाणी पुरवठा बाबत रिपब्लिकन सेना, नवी मुंबईच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीनंतर, झोपडपट्टी भागात उच्चदाबाने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात नवी मुंबई पालिका प्रयत्नशील असल्याचे कार्यकारी अभियंता विजय राऊत यांनी रिपब्लिकन सेनेच्या शिष्टमंडळाला सांगितले. स्वतःच्या मालकीचे मोरबे धरण असतांना …

Read More »

साथीच्या आजारांसंदर्भात नवी मुंबई पालिका सज्ज

 वाशी रुग्णालयात डेंग्यू मलेरियासाठी वेगळा कक्ष नवी मुंबई : बातमीदार महापालिकेच्या वाशी रुग्णालयात मलेरिया व डेंग्यू रुग्णांवरील उपचारांकरिता वेगळा कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तसेच डेंग्यूच्या आजारामध्ये प्लेटलेट्सची रुग्णांना भासणारी गरज महानगरपालिकेमार्फत पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. प्लेटलेट्सकरिता आवश्यक असणारी मशीन महानगरपालिकेची स्वत:ची असावी असे आदेश आयुक्तांनी दिले. वाढत्या …

Read More »