टु बीएचकेकडे 50 टक्क्यांहून अधिक नागरिकांचा कल नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीनंतर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनशैलीवर खूपच विपरीत परिणाम झालं असून वर्क-फ्रॉम-होम संकल्पनेमुळे संभाव्य गृह खरेदीदार शहराच्या परीघावर म्हणजेच नवी मुंबई, ठाणे वसईत विरार मोठी घरे विकत घेऊन शहराच्या जवळ राहण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. नवी मुंबईतील नवीन पनवेल, खारघर, …
Read More »दीपाली सय्यदविरोधात भाजपची पोलिसांत तक्रार
मुंबई ः प्रतिनिधी शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्याविरोधात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी ही तक्रार आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी दीपाली सय्यद टीका करतात. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी मुंबई भाजप पदाधिकारी दिव्या ढोले …
Read More »नवी मुंबईत भाजपचा जनतेशी संवाद
आमदार गणेश नाईक यांच्या आदेशानुसार पदाधिकारी व नागरिकांमधील बैठकांना सुरुवात नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार आगामी नवी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत आमदार गणेश नाईक यांच्या आदेशानुसार सामान्य जनता आणि भाजप प्रमुख पदाधिकारी यांच्यात समन्वय बैठका सुरू झाल्या आहेत. नेरुळमधील प्रभाग क्र. 34 मध्ये भाजप कार्यकर्ते आणि जनतेची समनव्य बैठक …
Read More »फ्लेमिंगोंच्या मुक्कामाने मच्छीमार अडचणीत
किनार्यावर सहज सापडणार्या छोट्या मासळीची टंचाई नवी मुंबई : रामप्रहर वृत्त थव्यांच्या रूपात खाडीमध्ये श्वेत-गुलाबी रंगाची चादर पसरवणार्या फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्ष्यांच्या दर्शनासाठी नवी मुंबई हे महत्त्वाचे ठिकाण बनत आहे. पुरेसे खाद्य आणि जैवविविधता मिळत असल्याने फ्लेमिंगोंचा यंदा मुक्कामही वाढला आहे, मात्र हा लांबलेला अधिवास नवी मुंबईतील मच्छीमारांच्या खिशाला कात्री …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली खारघरमधील नालेसफाईबाबत आढावा बैठक
खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमधील नालेसफाईबाबत पनवेल महानगरपालिकेत खारघरमधील नगरसेवक, पदाधिकारी, स्थायी समिती सभापती अॅड. नरेशजी ठाकूर यांच्या उपस्थितीत सभागृह नेते श्री परेशजी ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक गुरुवारी (दि. 26) झाली. या बैठकीमध्ये सभागृह नेते श्री परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती अॅड. नरेश ठाकूर, प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती संजना …
Read More »पावसाळा तोंडावर आलेला असताना नवी मुंबईमध्ये रस्ते खोदाई सुरूच
वाहनचालकांसह नागरिकांना होणार मनस्ताप नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पावसाळा तोंडावर आलेला असताना नवी मुंबई महापालिका क्षेत्रात रस्ते खोदाई करण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे येणार्या पावसाळ्यात वाहनचालकांसह नागरिकांनाही याचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. पावसाळ्यामध्ये शहरात पाणी साचू नये, तसेच अपघात होऊ नये, यासाठी 15 मेपूर्वी रस्ते खोदाई करण्याचे काम …
Read More »बेलापूरमधील बहुमजली वाहनतळ प्रगतिपथावर
आयुक्तांकडून प्रकल्पस्थळांची पाहणी नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत विविध प्रकल्प कामे सुरू असून सदर कामांची सद्यस्थिती जाणून घेणे व त्या कामांना गती देणे यादृष्टीने महापालिका आयुक्त अभिजित बांगर विविध प्रकल्प स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत. बुधवारी (दि. 25) आयुक्तांनी सेक्टर 15 सीबीडी बेलापूर येथील बहुमजली वाहनतळ बांधकामाची तसेच वंडर्स …
Read More »उत्पादन घटल्यामुळे टोमॅटो महागले
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त देशभर टोमॅटोचे उत्पादन घटल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये टोमॅटोचे दर 40 ते 80 रुपयांवर पोहोचले असून, किरकोळ मार्केटमध्येही भाव 90 ते 100 रुपये झाले आहेत. भाजीपाल्यामध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या टोमॅटोची असते. मुंबईकरांच्या आवडीची पावभाजी, सॅलॅड व सर्वसामान्य नागरिकांच्या आहारातही टोमॅटोची भाजी नियमित …
Read More »कोपरी उड्डाणपुलाला भाजपचा विरोध
काम थांबविण्यासाठी आमदार गणेश नाईकांचे पालिका आयुक्तांना पत्र नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अरेंजा कॉर्नर ते कोपरी सिग्नल उड्डाणपुलाचे काम रद्द करून अनावश्यक कामांवर जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवा, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई पालिकेच्या आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे पत्र देऊन केली आहे. या संदर्भात नवी मुंबई भाजपच्या …
Read More »राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत नवी मुंबईच्या उत्तम माने यांना कांस्यपदक
नवी मुंबई ः बातमीदार चौथी राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धा नुकतीच केरळची राजधानी तिरूअनंतपुरम येथे झाली. या स्पर्धेत नवी मुंबईतील सानपाडा येथील रहिवासी उत्तम माने (वय 67) यांनी अॅथलेटिक्स आणि रायफल शूटिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना कांस्यपदक देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ नागरिक असलेले उत्तम माने हे विविध स्पर्धांमध्ये भाग घेत …
Read More »