नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका कबड्डी संघाने ठाणे जिल्ह्यातील जुन्या व बलाढ्य संघांना पराभूत करीत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. उपांत्य फेरीतील अटीतटीच्या लढतीत छत्रपती क्रीडा मंडळ, डोंबिवली संघाने 25-20 अशा पाच गुण फरकाने नवी मुंबई महानगरपालिका संघावर विजय मिळविला. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचा संघ स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा मानकरी …
Read More »नवी मुंबईत तांदूळ व आंबा महोत्सव
नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान -उमेदच्या राज्यभरातील स्वयंसहाय्यता गटांच्या शेतातील उत्पादनाच्या आधारित तांदूळ आणि आंबा महोत्सव 20, 21 आणि 22 मे रोजी पुणे विद्यार्थी गृहचे विद्याभवन शैक्षणिक संकुल (सेक्टर-18, नेरूळ) येथे आयोजित केला आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांच्या शेतातील तांदुळाच्याच्या विविध जाती, …
Read More »कोलकाता, बिहारच्या ’लिची’चा गोडवा नवी मुंबईकर चाखणार
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोलकाता आणि बिहारच्या लिचीचा गोडवा आता नवी मुंबईकरांना चाखायला मिळणार आहे. कारण नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये लिचीची आवक सुरू झाली आहे. वाशीतील फळबाजारात 5 ते 9 हजार किलो इतकी लिचीची आवक झाली आहे. दहा किलोच्या लिचीच्या एका पेटीला 1500 ते 2 हजारांपर्यंत भाव मिळतोय. त्वचा …
Read More »पावसाळापूर्व कामांची पाहणी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त या वर्षी मान्सुनचे आगमन दरवर्षीपेक्षा लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून पावसाळापूर्व नाले, बंदिस्त गटारे, मलनि:स्सारण वाहिन्या सफाई कामांना वेग देण्याचे निर्देश नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आढावा बैठकीत दिले होते. त्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष जागी जाऊन पाहणी …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
खारघर ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चा खारघर अध्यक्ष विनोद घरत यांच्या वतीने खुटुकबंधन येथील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना बुधवारी (दि. 18) शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. या कार्यक्रमाला भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, युवा मोर्चा उत्तर …
Read More »शिवसेनेचे हिंदुत्व खोटे
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा जबरदस्त घणाघात मुंबई ः प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी मुंबईतल्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. उद्धव ठाकरेंनी सभेतील भाषणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप, राज ठाकरे यांच्यासह विरोधकांवर टीका केली. त्यांच्या या टिकेला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले …
Read More »नवी मुंबईतही प्रकल्पग्रस्तांचा आवाज बुलंद
विविध मागण्यांसाठी समितीची बैठक; पदाधिकार्यांची उपस्थिती नवी मुंबई ः प्रतिनिधी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या निर्देशानुसार येत्या 24 जून रोजी राज्य शासनाच्याविरोधात होणार्या जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाशी सेक्टर 30 येथील सिडको कन्व्हेन्शन सेंटरमध्ये नुकतीच बैठक झाली. या वेळी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मार्गी लागेपर्यंत स्वस्थ न …
Read More »डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे नवी मुंबईत ग्रामस्वच्छता अभियान
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने पद्मश्री पुरस्कार सन्मानित आदरणीय तिर्थरूप डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या 76व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, तिर्थरूप डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून नवी मुंबई महानगरामध्ये प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांच्या मदतीने ग्रामस्वच्छता अभियानाचे आयोजन रविवारी (दि. 15) करण्यात आले होते. या ग्रामस्वच्छता …
Read More »स्वच्छतागृह व मोफत दवाखान्याचे आमदार मंदा म्हात्रेंच्या हस्ते लोकार्पण
नवी मुंबई : बातमीदार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सिबीडी-बेलापूर से-5 येथील गुरुद्वारा येथे आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छता गृह व मोफत दवाखान्याचे लोकार्पण बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी स्थायी समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक अशोक गुरखे, …
Read More »महामार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
पाली ः प्रतिनिधी सध्या कोकणवासीय चाकरमान्यांची गावी जाण्याची लगबग आहे. त्याचबरोबर पर्यटकदेखील कोकणातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात निघाले आहेत. त्यामुळे वाहनांची संख्या वाढून मोक्याच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. सलग जोडून आलेल्या सुट्यांमुळे पर्यटक, नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने शनिवारी (दि. 17) जिल्ह्यातील महामार्गांवर वाहतूक कोंडी दिसून आली. याचा फटका …
Read More »