भाजप नेते प्रभाकर घरत यांच्या पाठपुराव्याला यश खारघर : रामप्रहर वृत्त येथील सेक्टर 3मध्ये मुख्य रस्त्यावर स्कायवॉकच्या खाली काही नागरिक बेकायदेशीर पार्किंग करून कामाला जातात. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते व अपघातही होतात. म्हणून या बेकायदा पार्किंगवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भाजप नेते प्रभाकर घरत यांनी खारघर पोलीस ठाण्याचे …
Read More »नवी मुंबईत होणार पहिला फ्लेमिंगो महोत्सव
14 मे रोजी आयोजन; पाणथळ संवर्धनासाठी हरितप्रेमी एकवटले नवी मुंबई ः बातमीदार जागतिक स्थलांतरीत पक्षी दिवस (डब्ल्यूबीएमडी) 14 मे रोजी साजरा करण्याच्या अनुषंगाने पर्यावरणप्रेमी गट एकत्र आले आहेत. त्या अनुषंगाने शहरात पहिला फ्लेमिंगो महोत्सव रंगणार आहे. स्थलांतरीत पक्षी आणि त्यांच्या अधिवासांचे संवर्धन करणे हा या अभियानामागचा उद्देश आहे. जगभरातील स्थलांतरीत …
Read More »नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीत अग्नितांडव
आठ कंपन्यांना आग; चार कामगार जखमी नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये शुक्रवारी (दि. 6) आठ कंपन्यांना भीषण आग लागून चार कामगार जखमी झाले आहेत. त्यांना वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला एका कंपनीला आग लागून ती पसरली. या आगीत इतर सात कंपन्यांचेही नुकसान झाले …
Read More »उन्हाळी सुट्टीमुळे मुलांचे लसीकरणाचा वेग मंदावला
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त उन्हाळी सुट्टीपूर्वी 12 ते 14 वयोगटातील मुलांना किमान पहिली लसमात्रा शंभर टक्के देण्याचे नियोजन नवी मुंबई महापालिकेने केले होते मात्र वाढलेला उन्हाचा पारा व लागलेली सुट्टी यामुळे या लसीकरणाचा वेग मंदावला आहे. दरम्यान सुट्टीकाळातही शहरात मुलांची लसीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे. नवी मुंबई महापालिकेने 18 …
Read More »तांत्रिक बिघाडामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित
वाशी, कोपरखैरणे परिसरात जनित्र जळाल्याने अडचण; पनवेलकरही हैराण नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशी, कोपरखैरणे परिसरात जनित्र जळाल्याने गुरुवारी (दि. 5) सकाळपासून पनवेल व नेरुळ परिसरात महापारेषणच्या मुख्य वीजवाहिनीत बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. दुपापर्यंत हळूहळू वीजपुरवठा पूर्ववत झाला. वीज नसल्याने लघुउद्योजकांनाही फटका बसला तर आधीच उष्णतेने हैराण झालेल्या …
Read More »आवक वाढूनही हापूसच भाव चढलेला
दोनशे ते पाचशे रुपये प्रति डझन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अवकाळी पावसामुळे हापूस आंबा झाडावरून काढून बाजारात पाठविण्याचे प्रमाण मागील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने तुर्भे येथील एपीएमसीच्या फळ बाजारात दररोज सत्तर हजारांपेक्षा जास्त हापूस आंबा विक्रीसाठी येत आहे. आवक वाढूनही हापूसचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. आकारानुसार हापूस आंबा …
Read More »युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांनी; पालकांनी मांडल्या विविध समस्या!
खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांची घेतली भेट नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील युक्रेन वरून परतलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी विविध समस्या मांडल्या. ठाणे जिल्हा कार्यालयात महाराष्ट्र भाजप आयटी प्रमुख सतिश निकम यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नवी मुंबई …
Read More »ऑनलाईन आरटीआय पोर्टल काही अधिकार्यांमुळेच होतेय बदनाम!
ई मेल्सला देखील उत्तर नसल्याची नाराजी नवी मुंबई : बातमीदार भारतासारख्या लोकशाही अवलंबणार्या देशात माहिती अधिकार कायद्याने अधिक पारदर्शकता आणली आहे. या कायद्याने सरकारी कारभारावर अंकुश आणला आहे. शासनाचे ऑनलाईन पोर्टल आहे. त्यावर सातत्याने माहिती अधिकारात माहिती मागवली जाते. मात्र मागवलेल्या माहितीला व आपिलात गेल्यावरही अधिकारी माहिती देत नसल्याने हे …
Read More »ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आघाडी सरकारवर हल्लाबोल; भाजपकडून 27 टक्के आरक्षण देण्याची ग्वाही कोल्हापूर ः प्रतिनिधी ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसींची फसवणूक केली असून पाठीत खंजीर खुपसला आहे. तथापि, आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मात्र …
Read More »खारघरमध्ये नियोजनशुन्य पाणीपुरवठा
भाजपकडून सिडकोचा जाहीर निषेध खारघर : रामप्रहर वृत्त सिडकोने वसविलेल्या खारघरमध्ये गेेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. येथील नागरिकांना अनियोजित पाणीपुरवठ्याचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी सिडको कार्यालयात करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात भाजप खारघर-तळोजा मंडलच्या वतीने वेळोवेळी सिडकोकडे पाठपुरावा केला, मात्र याकडे सिडको दुर्लक्ष करीत असल्याने आता भाजप पदाधिकारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper