Breaking News

मुंबई – नवी मुंबई

नवी मुंबई भाजपतर्फे सफाई कामगारांचा सत्कार

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण 2021मध्ये मिळालेल्या यशासाठी तुर्भे परिसरातील सफाई कामगारांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रामचंद्र घरत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये प्रथम क्रमांक तसेच सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज …

Read More »

संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर दक्षता; नवी मुंबईमध्ये कोरोना चाचण्यांत वाढ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांच्या प्रमाणात घट झालेली दिसत असली तरी जागतिक परिस्थिती पाहता तिसर्‍या लाटेचा धोका संपलेला नाही हे लक्षात घेऊन कोरोनाच्या विषाणूला आहे तिथेच रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने दैनंदिन कोविड टेस्टींगचे प्रमाण कमी होऊ दिलेले नाही. सद्यस्थितीत कोरोना रुग्ण आढळतो अशा इमारतीत, …

Read More »

अमरावतीच्या घटनेचा भाजपतर्फे कोल्हापुरात निषेध

कोल्हापूर : प्रतिनिधी त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना, जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल करून; महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती व नांदेड येथे नुकत्याच दंगली झाल्या. 15 हजार ते 40 हजार लोकांचे जमाव रस्त्यावर उतरून दुकाने, कार्यालये, गाड्या यांचा विद्ध्वंस केला गेला. या घटनेचा भाजपच्या वतीने कोल्हापूर येथे …

Read More »

ठाकरे सरकारने ओबीसींची फसवणूक थांबवावी

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण केवळ ठाकरे सरकारमुळे गमावले असून हे आरक्षण पुन्हा टिकाऊ स्वरूपात मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एंपिरिकल डेटा गोळा करण्याचा उपाय ठाकरे सरकार करत नाही. ठाकरे सरकारने ओबीसींची फसवणूक थांबवावी आणि राज्य मागासवर्ग आयोगाला ओबीसींचा एंपिरिकल डेटा गोळा …

Read More »

‘भारत श्री’ विजू पेणकरांच्या चरित्राचे 29 नोव्हेंबरला प्रकाशन

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राचे पहिले ‘भारत श्री’ विजेते शरीरसौष्ठवपटू आणि राष्ट्रीय विजेते कबड्डीपटू विजू पेणकर यांच्या खेळचरित्राचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी हॉकीस्टार धनराज पिल्ले आणि व्यायामहर्षी मधुकर तळवलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. येत्या सोमवारी 29 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता या प्रकाशन सोहळ्याचे …

Read More »

नवी मुंबई विमानतळावरून 2024मध्ये होणार पहिले उड्डाण

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची गेल्या अनेक वर्षांपासून डेडलाइनवर डेडलाइन देणार्‍या सिडकोने आता पुन्हा अंतिम तारीख जाहीर केली असून तीन वर्षांनंतर म्हणजेच 2024मध्ये येथून विमान हवेत झेपावताना पहायला मिळणार आहे. सिडकोचे एमडी संजय मुखर्जी यांनी विमानतळाचे डिझाइन असलेले फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करीत त्यांनी 2024 …

Read More »

मराठा समाजाची माफी मागून पुन्हा आरक्षण मिळवून द्या

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची ठाकरे सरकारकडे मागणी मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षांत मराठा समाजाचे गंभीर नुकसान केले आहे. त्याबद्दल या सरकारने समाजाची माफी मागितली पाहिजे आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोस काम केले पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी …

Read More »

नवी मुंबईत काँग्रेसची स्वबळाची भाषा

आगामी महापालिका निवडणुकीत आघाडीत बिघाडी? नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहेत. अशाच   काँग्रेसने स्वबळाची भाषा केल्याने आगामी महापालिका निवडणुकीत आघाडीत बिघाडी होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मुंबई पालिका निवडणुकीसाठी …

Read More »

मंदिर कारवाईप्रकरणी आमदार रमेश पाटील यांची पोलिसांशी चर्चा

नवी मुंबई : प्रतिनिधी मोहने येथील गावदेवी मंदिरावर केडीएमसीच्या वतीने तीन दिवसापूर्वी कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे स्थानिक भूमिपुत्रांमध्ये मोठा रोष निर्माण झाला असून संतप्त जमावाचा पालिका अधिकार्‍यांसोबत वाद झाला. यामुळे शुक्रवारी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपचे विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांनी मोहने येथील मंदिराच्या घटनास्थळाला भेट देऊन …

Read More »

पेट्रोल-डिझेलऐवजी दारूवरील शुल्क घटवले

ठाकरे सरकारवर भाजपचा निशाणा मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील महाविकास आघाडी सरकारने विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केले, तेव्हा राज्याने आपले कर कमी करावेत, अशी …

Read More »