मुंबई ः प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने मोठे पाऊल उचलत ओबीसी संवर्गातील जागांवर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीला स्थगिती दिली आहे. राज्यातील 106 नगरपंचायतींमध्ये एकूण एक हजार 802 जागांसाठी निवडणूक होणार होती. यापैकी ओबीसींच्या 344 जागांवरील निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. त्याचबरोबर …
Read More »शासनाचे भूखंड आरक्षणावर निर्बंध
पालिकेच्या विकास आराखड्यावर फिरवले पाणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अडीच वर्षांपूर्वी पालिका सभागृहाने मंजूर केलेल्या विकास आराखड्यात टाकण्यात आलेल्या भूखंडावरील आरक्षणाला नगरविकास विभागाने निर्बंध घातले आहेत. तसेच 500 मीटरवरील क्षेत्राफळाचे भूखंड विकण्याची सिडकोला मुभा दिली आहे. त्यामुळे पालिकेने तयार केलेल्या विकास आराखड्यावर शासनाने पाणी फिरवले आहे. पालिकेला भविष्यात लागणार्या …
Read More »ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती; राज्य सरकारला धक्का
मुंबई ः प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सरकारला जोरदार धक्का बसला आहे. ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सोमवारी (दि. 6) सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षण देता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला तसे आदेशही दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने काही महिन्यांपूर्वी ओबीसी समाजाला …
Read More »टीम इंडियाचा ‘विराट’ विजय
द्रविडच्या मार्गदर्शनाखाली मुंबई कसोटीत न्यूझीलंडवर मात मुंबई ः प्रतिनिधी मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगलेल्या कसोटी मालिकेच्या दुसर्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला तब्बल 372 धावांनी नमवले. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने न्यूझीलंडला दुसर्या डावात 167 धावांत गुंडाळले आणि कसोटीतील सर्वांत मोठा विजय नावावर केला. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली विराट कोहलीचा हा पहिला विजय ठरला. न्यूझीलंडला …
Read More »अखेर प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून सुरू
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : प्रतिनिधीपहिली ते चौथीच्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या आधीच पाचवीपासूनचे पुढचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. आता पहिली ते चौथी हे वर्ग देखील सुरू करण्यात आले असल्यामुळे आता राज्यातल्या सर्व शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भात लवकरच आवश्यक …
Read More »एसटी कर्मचारी विलिनीकरणावर अजूनही ठाम
मुंबई : प्रतिनिधीराज्य सरकारने एसटी कर्मचार्यांसाठी पगारवाढीची घोषणा करूनही कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचार्यांना पाठिंबा देणारे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलनाबाबतचा यापुढील निर्णय एसटी कर्मचारीच घेतील, असे सांगून त्यांना गुरुवारी (दि. 25) शुभेच्छा दिल्या आहेत.राज्यभरातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत …
Read More »ठाकरे सरकार घरात लपले तेव्हा महाराष्ट्राला कोरोनामधून केंद्राने सावरले
भाजप नेत्या डॉ. हीना गावित यांची टीका मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या मदतीमुळेच महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यातून सावरू शकला, अन्यथा घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिऊन कोरोनाविरोधातील केविलवाणी झुंज सुरूच राहिली असती, अशी टीका भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हीना गावित यांनी गुरुवारी (दि. 25) पत्रकार परिषदेत केली. …
Read More »राजपत्रित अधिकारी महासंघाची कोकण भवन समन्वय समिती जाहीर
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कोकण भवन समन्वय समितीच्या अध्यक्षपदी माहिती व जनसंपर्क विभागाचे कोकण विभागीय उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांची निवड झाली आहे. ही घोषणा महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी बुधवारी (दि. 24) येथे केली. महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या …
Read More »नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी
राज्यातील 105 ठिकाणी 21 डिसेंबरला मतदान मुंबई ः प्रतिनिधीराज्यात विविध 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान, तर 22 डिसेंबर मतमोजणी होणार आहे. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी (दि. 24) येथे केली.मदान यांनी …
Read More »नवी मुंबईत लवकरच सुसज्ज लायब्ररी; आमदार मंदा म्हात्रे यांची माहिती
नवी मुंबई : प्रतिनिधी सानपाडा येथील लायब्ररी करिता देण्यात येणारा भूखंड हस्तांतरण करार लवकरच होणार आहे. या लायब्ररीसाठी सुमारे 10 कोटी रुपये खर्च येणार असून नवी मुंबई शहरात सुसज्ज लायब्ररी होणार असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी आग्रोळी-बेलापूर येथे बुधवारी (दि. 24) पत्रकारांशी बोलताना सांगितले. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper