पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 21 वी राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या या दिवाळी अंक स्पर्धेच्या प्रवेश …
Read More »पंढरपुरात पालखी मार्गाचे भूमिपूजन; पंतप्रधान मोदींची ऑनलाइन उपस्थिती
पंढरपूर : प्रतिनिधीपंढरपूरला जोडणार्या सुमारे 225 किलोमीटर लांबीच्या पालखी मार्गाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह वारकर्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग स्वरूपात उपस्थिती लावली. या वेळी पंतप्रधान मोदींनी ‘माझे …
Read More »भव्य किल्ले स्पर्धेचे पारितोषिक वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने दीपावलीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘भव्य किल्ले स्पर्धा 2021’चे पारितोषिक वितरण झाले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा झाली. यात प्रथम नवीन पनवेल येथील राजे शिवराय प्रतिष्ठान, द्वितीय रामश्री मित्र …
Read More »रोह्यात पाच वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक
धाटाव : प्रतिनिधी एका पाच वर्षांच्या बालिकेवर 36 वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी (दि. 7) संध्याकाळी रोहे शहरात घडली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. रोहा शहरातील पार्टे चाळीत राहणारी पाच वर्षांची मुलगी रविवारी संध्याकाळी आपल्या घराच्या अंगणात खेळत होती. खेळता-खेळता ती अचानक बेपत्ता झाल्याचे नातेवायिकांच्या लक्षात …
Read More »लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टतर्फे मधुमेह सप्ताहाचा शुभारंभ
पनवेल ः वार्ताहर रिजन चेअरपर्सन ज्योती नागेश देशमाने यांच्या पुढाकाराने लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231- ए2 च्या रिजन 2 तर्फे जागतिक मधुमेह सप्ताहाचा शुभारंभ पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या सहकार्याने तालुका पोलीस स्टेशन पनवेल येथे आयोजित केलेल्या या मधुमेह तपासणी शिबिराचा सर्व पोलीस अधिकारी, …
Read More »नवाब मलिकांना कोर्टाचा दणका; अब्रुनुकसानीचा खटला चालवण्याचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी मुंबई ड्रग्स केसप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह भाजप नेते मोहीत कंबोज यांच्यावर आरोप केले होते. या विरोधात कंबोज यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना सोमवारी (दि. 8) कोर्टाने नवाब मलिक यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश …
Read More »उरणचा पिरवाडी समुद्रकिनारा पर्यटकांसाठी पर्वणी
उरण : प्रतिनिधी मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असणारा उरणचा पिरवाडी समुद्र किनारा हा पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. मुंबईतील समुद्र किनारे हे गर्दीच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे तेथील समुद्र किनारे सोडले तर पर्यटकांना उरण पिरवाडी समुद्र किनारा हा जवळचा आहे. त्यामुळे या नवी मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण, डोंबिवली, कर्जत, खोपोली या परिसरातील तसेच …
Read More »कर्जत आगारातील सर्व कामगारांचे आंदोलन
कर्जत : बातमीदार राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे आणि कामगारांचे थकीत वेतन, भत्ते, सवलती त्वरित लागू कराव्यात या मागण्यांसाठी सर्व कामगार संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने सोमवारी (दि. 8) कर्जत एसटी आगारातून एकही गाडी धावली नाही. आपल्या प्रलंबीत मागण्यांची तड लावण्यासाठी राज्या परिवहन महामंडळातील सर्व कामगार संघटनांनी …
Read More »हे नाच-गाणे करण्यात मग्न; फडणवीसांची धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका
अक्कलकोट : प्रतिनिधी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिवाळीत आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी हिच्या नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे नाच गाणे करण्यात मग्न आहेत, अशी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. धनंजय मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी भाजपवर टीका केली होती. …
Read More »मागण्या पूर्ण होईपर्यंत भाजप एसटी कामगारांसोबत -बिपीन महामुणकर
महाड : प्रतिनिधी एसटी कामगारांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी राज्यव्यापी बंद पुकारला आहे, या बंदला भाजपने पाठिंबा दिला असून, भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांनी सोमवार (दि. 8) महाड एसटी आगारातील कर्मचार्यांची भेट घेऊन, तुमच्या मागण्या जोपर्यंत पुर्ण होत नाहीत, तोपर्यंत भाजप तुमच्या सोबत असेल, असा विश्वास दिला. राज्य सरकारमध्ये विलिनीकरण, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper