पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशात कोरोनाचे संकट गंभीर झालेले असताना उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये कुंभमेळा सुरू असून, लाखो भाविक हरिद्वारमध्ये जमले आहेत. कुंभमेळ्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरून संवाद साधून कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करण्याची विनंती केली.हरिद्वारमधील कुंभमेळ्यात …
Read More »नवाब मलिकांच्या आरोपानंतर भाजपचा हल्लाबोल
मुंबई, नवी दिल्ली ः प्रतिनिधी, वृत्तसंस्थामहाराष्ट्र सरकारने औषध कंपन्यांशी संपर्क साधून मागणी केल्यानंतर, केंद्र सरकारने त्यांना तुम्ही महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन द्यायचे नाही. दिल्यास तुमच्यावर कारवाई करू, अशी धमकी दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते तथा राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला, तसेच या संदर्भात ट्विटही केले. त्याला …
Read More »रायगडात कडकडीत बंद
अलिबाग ः प्रतिनिधीकोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रायगड जिल्ह्यात जवळपास सर्व तालुक्यांमध्ये दुकानांचे शटर डाऊन झाल्याचे चित्र शनिवारी (दि. 17) पहावयास मिळाले. काही ठिकाणी जनतेने उत्स्फूर्तपणे बंद पाळणार असल्याचे आधीच जाहीर केले होते, तर अन्य ठिकाणीही स्थानिक पातळीवरील प्रशासकीय, पोलीस यंत्रणेच्या आदेशाने कडकडीत बंद पाळला गेला. राज्य शासनाने ब्रेक द …
Read More »उपजिल्हा रुग्णालयाचा पनवेलकरांना मोठा आधार
खारघर, पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालय सध्याच्या घडीला कोविड रुग्णांना मोठा आधार ठरत आहे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. बी एस लोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण डॉक्टर्स, नर्स तसेच इतर कर्मचारी कोविड रुग्णांची सेवा करीत असून मोठ्या संख्येने कोविड रुग्ण बरे होण्याचा प्रमाणात उपजिल्हा रुग्णालयात आहेत. 120 खाटांची क्षमता या उपजिल्हा …
Read More »कोरोना परिस्थितीबाबत नवी मुंबई पालिका आयुक्तांशी चर्चा
नवी मुंबई : प्रतिनिधी भाजप आमदार रमेश पाटील यांनी नवी मुंबईतील कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. यावेळी शहरांमध्ये दिवसंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महापालिकेमार्फत कोरोनाबाबत काय उपाययोजना केल्या आहेत. याविषयी चर्चा केली. यामध्ये आमदार पाटील यांनी अधिक कोविड …
Read More »कळंबोली पोलिसांकडून गरजूंना धान्यवाटप
कळंबोली, पनवेल : बातमीदार, वार्ताहर वैश्विक महामारीची दुसरी लाट समाज जीवनावर घातक परिणाम करीत आहे. या वेळी सामाजिक सुरक्षा व कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्याचे काम पोलीस करीत आहेत. एकीकडे कायदा-सुव्यवस्था सांभाळून लॉकडाऊनच्या कालावधीत ज्यांचे हातावर पोट आहे अशा आदिवासी बांधवांना कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी आपल्या …
Read More »कोरोना रुग्णांची आरटीपीसीआर टेस्टसह अॅण्टीजेन टेस्टही करा
अॅड. मनोज भुजबळ यांची मागणी पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णांची आरटीपीसीआर टेस्टसह अॅण्टीजेन टेस्टसुध्दा करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी महापौर आणि आयुक्तांना पत्र देऊन केली आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरोना लॉकडाऊन काळात कामावर …
Read More »यंदाही गाव जत्रांवर कोरोनाचे सावट
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील गावा-गावांत गावजत्रांचा हंगाम सुरू होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असून, चैत्र महिन्यात अनेक गावांत ग्रामदैवतांच्या जत्रा आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसर्या वर्षी जत्रांवर सावट आहे. त्यामुळे जत्रांमध्ये गावोगावी होणार्या आर्थिक उलाढालीच्या अर्थकारणाला यंदाही फटका बसणार आहे, तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करणार्या …
Read More »पूर्वग्रहातून गुंतवणुकीसाठी कंपन्या निवडणे घातक का आहे?
आपल्याच मनात काही गृहीतके तयार करून काही जण शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी कंपन्यांची निवड करत असतात, पण ही पद्धत एखाददुसर्या वेळी चालून जात असली तरी तिच्यावर दीर्घकाळ विसंबून आपले गुंतवणुकीचे निर्णय धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे कंपनीचा अभ्यास करण्याच्या पद्धतीला पर्याय नाही मागील आठवड्यात आपला बाजार काहीसा नरम राहिला, अनेक राज्यांमध्ये पुन्हा …
Read More »ज्येष्ठ झाल्यावरच्या आर्थिक स्वावलंबनासाठी…
बँक ठेवी आणि सरकारी बचत योजनांचे व्याजदर कमी होत असल्याने पेन्शन योजनांत भाग घेण्याची का गरज आहे, हे आपण गेल्या आठवड्यात पाहिले. अशा योजनांपैकी सर्वांत चांगली योजना म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस). तिच्यात काही चांगले बदल लवकरच होणार आहेत, त्याचे लाभ घेण्यासाठी आपण तिचे सभासद असण्याची मात्र गरज आहे. कोरोना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper