Breaking News

महत्वाच्या बातम्या

Casinos Mit Lizenz Von Außerhalb Der Europäischen Union Hier Finden

Casinos Mit Lizenz Von Außerhalb Der Europäischen Union Hier Finden Beste Online Casinos mit einer Lizenz der Malta Gaming Authority bieten ihren Kunden ausschließlich sichere Zahlungsmöglichkeiten an.

Read More »

सुधागडचा लाचखोर दुय्यम निबंधक जाळ्यात

अलिबाग : प्रतिनिधी फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी 20 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सुधागड येथील दुय्यम निबंधक जितेंद्र वाईकर याला अटक करण्यात आली आहे . रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कामगिरी बजावली.तक्रारदार यांच्या मुलाच्या नावे पाली येथे फ्लॅट आहे. या फ्लॅटचे  दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्ट्रेशन करायचे होते. या कामासाठी वाईकर याने त्याचे हस्तक …

Read More »

व्हॉट्सअॅनपद्वारे नागरिकांच्या शंकांचे निरसन; पनवेल महापालिकेचा अभिनव उपक्रम

पनवेल : प्रतिनिधी कंटेन्मेंट झोन किती दिवस राहील, कंटेन्मेंट झोनमधून कोणास वगळण्यात येते, कंटेन्मेट झोनमध्ये येण्या-जाण्यास कोणास परवानगी आहे, असे अनेक प्रश्न, शंका नागरिकांच्या मनात येत असतात, या नागरिकांच्या शंकाचे निरसन, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे महानगरपालिका व्हॉट्सअ‍ॅपवर तयार केलेल्या ग्रुपच्या माध्यमातून देत आहे. या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून महानगरपालिका व कंटेन्मेंट झोनमधील …

Read More »

पनवेलहून गोरखपूर, लखनऊसाठी विशेष गाड्यांचे ऑनलाइन आरक्षण

पनवेल : प्रतिनिधी पनवेलहून गोरखपूर आणि लखनऊसाठी पनवेहून विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या गाड्यांसाठी ऑनलाइन आरक्षण सुरू असून जागा असल्यास करंट बुकिंग ही उपलब्ध आहे. महाराष्ट्रात कडक निर्बंधांसह संचारबंदी जाहीर केल्यावर परप्रांतीय मजूर मागील अनुभवाने आपल्या गावाला जाण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे पनवेल रेल्वे स्टेशनवर सकाळपासून रांग लावून बसतात. रेल्वे …

Read More »

उरणमध्ये आरोग्य यंत्रणेचा बोजवारा; राज्य शासनाचे दुर्लक्ष एक डॉक्टर, एक नर्सच्या बळावर कोरोनाशी लढा

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरणच्या एकमेव डेडिकेटेड कोविड हेल्थकेअर सेंटरमध्ये डॉक्टर्स, नर्स, वार्ड बॉय आणि अन्य कर्मचार्‍यांची मोठ्या प्रमाणावर उणीव भासत आहे, मात्र दररोजच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सध्या उपलब्ध असलेल्या दोन डॉक्टर, दोन नर्स आणि अन्य सहा कर्मचार्‍यांवरच कोविड सेंटरचा भार येऊन पडला आहे. याकडे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष …

Read More »

महाराष्ट्रासह देशात थैमान!; सलग तिसर्‍या दिवशी हजारांहून अधिक कोरोनाबळी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांत कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव होत असून, दररोज झोप उडवणारी आकडेवारी समोर येऊ लागली आहे. सलग तिसर्‍या दिवशी देशात एक हजारांपेक्षा जास्त कोरोना बळींची नोंद झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने अक्षरशः थैमान घातले असून, शुक्रवारी (दि. 16) सकाळी संपलेल्या 24 तासांत …

Read More »

समाजमंदिर कामाची पाहणी

पनवेल ः शहरातील रोहिदास वाड्यामध्ये समाजमंदिराचे काम सुरू आहे. महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या या कामाची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी अधिकार्‍यांसह पाहणी करून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या वेळी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, शहर अभियंता संजय कटेकर, साळुंखे, बूथ अध्यक्ष प्रवीण मोहोकर, सुशांत मोहिते, बाब्या जाधव आदी …

Read More »

गुड न्यूज! यंदा देशात समाधानकारक पाऊस

हवामान विभागाचा अंदाज नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशात कोरोनाचे संकट अधिकाधिक गडद होत असताना देशातील शेतकरी मात्र आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे शेतीपिकांची वाहतूक, वितरण आणि विक्री करण्यात शेतकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय हवामान विभागाकडून दिलासादायक माहिती देण्यात आली आहे. यंदा सरासरीच्या 98 टक्के …

Read More »

कोव्हॅक्सिन निर्मितीस ‘हाफकिन’ला परवानगी

राज ठाकरेंनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार मुंबई ः प्रतिनिधीमुंबई येथील हाफकिन इन्स्टिट्यूटला भारत बायोटेक कंपनीकडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस बनविण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या व लसीचा तुटवडा …

Read More »

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल विझली

प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा मुंबई ः प्रतिनिधीविधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पालघर साधू हत्याकांड प्रकरणावरून थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व झळाळते ठेवले होते. त्यांनी हिंदुत्वासाठी ‘मशाल’ पेटवली होती. आज सत्तेवर त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरे असताना ही मशाल विझली असून त्याचा धूर होताना दिसतो …

Read More »