एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये सलग दुसरा विजय नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनावर दुसर्या सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजवत 3-0 असा विजय संपादन केला. एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये अर्जेंटिनाविरुद्ध सलग दुसरा विजय मिळवत भारतीय संघाने गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. हरमनप्रीत सिंग (11व्या मिनिटाला), ललित …
Read More »पंजाबचा राजस्थानवर निसटता विजय
रोमहर्षक सामन्यात संजू सॅमसनची शतकी झुंज व्यर्थ मुंबई ः प्रतिनिधी आयपीएलमध्ये अटीतटीच्या सामन्यात पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सवर चार धावांनी निसटता विजय मिळविला. नाणेफेक गमावलेल्या पंजाबने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानसमोर 20 षटकांत 6 बाद 221 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरादाखल राजस्थानने 217 धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने …
Read More »नालासोपार्यात मृत्यूचे तांडव!
सात कोरोना रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू नालासोपारा ः प्रतिनिधीराज्यात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची हेळसांड होत असून बेड, ऑक्सिजन, आयसीयू तुटवड्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशातच आता ऑक्सिजन न मिळाल्याने सात रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना नालासोपार्यात घडली. हा प्रकार समोर आल्यानंतर मृतांच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला आहे, तर भाजपने आक्रमक पवित्रा …
Read More »मुरूडच्या संजीवनी सेंटरला डायलिसीस मशीनची भेट
मुरुड : प्रतिनिधी येथील संजीवनी आरोग्य सेंटरला समाजसेवक डॉ. सनाउल्ला घरटकर यांनी सुमारे आठ लाख रुपये किमतीची डायलिसीस मशीन भेट दिली. त्यामुळे संस्थेकडे आता चार डायलिसीस मशीन झाल्या असून, त्यांच्याद्वारे मुरूडसह श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यांतील रूग्णांवर उपचार करणे शक्य होईल, असे प्रतिपादन संस्थेचे कार्याध्यक्ष विजय सुर्वे यांनी केले. डॉ. सनाउल्ला …
Read More »प्लाझ्मा उपचार पद्धतीसाठी जनजागृतीची गरज
नितीन देशमुख- आटपाट नगरातील राजाचे निधन झाल्यावर राजपुत्राने मित्रांंच्या सल्ल्याने राज्य चालवण्यास सुरुवात केली. राजपुत्राला प्रशासन कसे चालवतात याची माहिती नसल्याने मित्रांनी त्याचा फायदा घेण्यास सुरुवात केली. कोणताही निर्णय घेताना त्याला चुकीचा सल्ला दिला जात होता. राजपुत्राने आपले सगळे अधिकार गाव पातळीवरच्या अधिकार्यांना दिल्याने ते उर्मट आणि वरचढ बनले. हा …
Read More »महाराष्ट्रासाठी भाजप उपलब्ध करून देणार 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन; प्रवीण दरेकर यांची घोषणा
दमण : वृत्तसंस्था राज्यात निर्माण झालेला रेमडेसिवीरचा तुटवडा व रुग्णांची होत असलेली गैरसोय या पार्श्वभूमीवर विविध औषध कंपन्यांकडे चाचपणी करून इंजेक्शन मिळवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून भाजप नेत्यांनी सोमवारी (दि. 12) दमणला धाव घेतली. दमणच्या भेटीनंतर महाराष्ट्रासाठी भाजपकडून 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची घोषणा विधान परिषद विरोधी पक्षनेते …
Read More »रायगडात अवकाळी पाऊस; गाराही पडल्या
माणगाव, पोलादपूर : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यामध्ये सोमवारी (दि. 12) अनेक तालुक्यांमध्ये अवकाळी पावसासह गारा पडल्या. संभाव्य लॉकडाऊनच्या भीतीने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली पहावयास मिळाली. दोन दिवस कोविड संकटामुळे करण्यात आलेल्या वीकेण्ड लॉकडाऊननंतर माणगाव बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी वर्दळ होती. यादिवशी सायंकाळी 4. 30 वाजता तुरळक मेघगर्जना, वादळवारा होऊन …
Read More »दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या!
मुंबई ः प्रतिनिधी कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एमपीएससीची 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षादेखील पुढे ढकलण्याबाबत मागणी केली जात होती. अखेर या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर या संदर्भात माहिती देणारा व्हिडीओ पोस्ट …
Read More »गुढी उभारू आरोग्याची
आज गुढीपाडवा. तमाम मराठी जनांचे नूतन वर्षाभिनंदन. गेले अवघे वर्ष आपण कोरोना महामारीशी झुंजण्यात व्यतीत केले. दुर्दैवाने आणखी एक गुढीपाडवा महाराष्ट्राला कोरोना महामारीच्या भीतीच्या छायेतच व्यतीत करणे भाग पडते आहे. अर्थातच राज्यातील सरकारी यंत्रणेचे अपयशच या परिस्थितीस जबाबदार आहे. सद्यस्थितीत जनतेने आपले कुटुंब आपली जबाबदारी म्हणत आपली काळजी घ्यावी आणि …
Read More »पनवेल : पत्रकार हरेश साठे यांना वाढदिवसानिमित्त भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या, महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, सहकार सेलचे उत्तर रायगड संयोजक कुंडलिक काटकर यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper