Breaking News

महत्वाच्या बातम्या

पेणमध्ये रंगला महिलांचा पतंगोत्सव

पेण : प्रतिनिधी मकरसंक्रांतीच्या दिवशी गुरुवारी पेणमध्ये नगरपालिका मैदानावर महिला पतंगोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिला अत्याचारविरोधी मंच व अंकुर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम गेली नऊ वर्षे साजरा करण्यात येतो. शालेय विद्यार्थी या पतंगोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पतंगोत्सवाची माहिती व जनजागृती करण्यासाठी गुरुवारी दुपारी …

Read More »

राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी शैलेश पालकर

पोलादपूर : प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार आणि दै. राम प्रहरचे पोलादपूर प्रतिनिधी शैलेश वसंत पालकर यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांनी पालकर यांची नियुक्ती केल्याचे नियुक्तिपत्रामध्ये प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी …

Read More »

रायगडात लसीकरणाला प्रारंभ

जिल्हा शल्यचिकित्सकांनी घेतला पहिला डोस अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील चार केंद्रांवर शनिवारी (दि. 16) कोविशिल्ड लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. या लसीकरण मोहिमेची सुरुवात आरोग्य कर्मचार्‍यांपासून करण्यात येत आहे. अलिबाग येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांना लस टोचून मोहिमेस सुरुवात करण्यात आली. अलिबाग येथील जिल्हा शासकीय …

Read More »

प्रभू श्रीराम सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान -जयप्रभा विजय महाराज

श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण व निधी समर्पण संपर्क अभियानाच्या खोपोली कार्यालयाला जैन मुनींची भेट खोपोली : प्रतिनिधी प्रभू श्रीराम यांनी मर्यादा सोडली नाही, म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम बोलले जाते. आपल्या शत्रूबद्दलही ते नेहमी आदर ठेवत. चांगला व्यवहार त्याचप्रमाणे प्रजेवर  नितांत प्रेम यामुळेच प्रभू श्रीराम सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असल्याचे जैन मुनी …

Read More »

शेअर बाजार म्हणजे लॉटरी नव्हे!

शेअर बाजारात अशक्य काही नसलं तरी अवाढव्य नफा थोड्याच अवधीत मिळणं हे लॉटरी लागण्यासारखंच असतं आणि म्हणून प्रत्येक वेळी अशी लॉटरी लागेल अशी आशा बाळगणं मूर्खपणाचं ठरू शकतं. जर आपली आर्थिक उद्दिष्टे अशा अवास्तव गृहितकांवर आधारित असतील, तर भविष्यात आपण नक्कीच अडचणीत येऊ शकतो. कावळा बसायला आणि फांदी तुटायला अशी …

Read More »

आर्थिक आणि सामाजिक प्रदूषणापासून सावधान!

कोरोना संकटकाळातील अर्थकारण आणि समाजकारण अशा दोन्ही आघाड्यांवर भारतीय समाजाने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे, असे आता 10 महिन्यांच्या अनुभवानंतर अभिमानाने म्हणता येईल. या वेगळेपणाचे महत्त्व आपण सर्वसामान्य स्थितीतही जेवढे मान्य करू तेवढा भारतीय समाज आत्मविश्वासाने वाटचाल करू शकेल. भारतीय शेअर बाजार दररोज नवे विक्रम प्रस्थापित करतो आहे. बाजारात येणार्‍या …

Read More »

ग्रामपंचायतींसाठी भरघोस मतदान

18 जानेवारीला मतमोजणी अलिबाग, पनवेल ः प्रतिनिधी  राज्यातील जनतेचे लक्ष लागलेल्या 14 हजार गावांत ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. 15) निवडणुका पार पडल्या. रायगड जिल्ह्यात 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 78 ग्रामपंचायतींच्या, तसेच पनवेल तालुक्यातील दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले. भाजप पनवेल तालुकाध्यक्ष …

Read More »

उरणच्या शेतकरी लढ्याचा आज स्मृतिदिन

पनवेल ः कोविडच्या पार्श्वभूमीवर 16 जानेवारी रोजी हुतात्म्यांना एनसीसी कॅडेटच्या माध्यमातून देण्यात येणारी मानवंदना रद्द करण्यात आली आहे. उरण तालुक्यातील जासई येथील 1984 सालच्या शौर्यशाली व गौरवशाली शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांना व प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांना अभिवादन करण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत. …

Read More »

भूखंड विक्रीस उत्तम प्रतिसाद

सिडकोच्या तिजोरीत 56 कोटींची भर नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रियेद्वारे घणसोली आणि नवीन पनवेल येथील एकूण 27 निवासी, रो हाउस, बंगलो भूखंडांच्या विक्रीच्या योजनेस निविदाकारांचा उत्तम प्रतिसाद लाभून योजना पुस्तिकेतील वेळापत्रकानुसार संपूर्ण प्रक्रिया झाली. शुक्रवारी (दि 15) सिडको भवन येथे प्राप्त झालेल्या ई-निविदा उघडण्यात …

Read More »

महाडमध्ये बर्ड फ्लू?

वहूर गावात पाच कावळे मृतावस्थेत; भीती न बाळगण्याचे आवाहन महाड : प्रतिनिधी बर्ड फ्लूचे हे लोन आता महाडमध्ये पोहचले असल्याची भीती येथीन नागरिकांना वाटत आहे. तालुक्यातील वहूर गावात शुक्रवारी (दि. 5) सकाळी पाच कावळे मृतावस्थेत तर एक कावळा तडफडत असल्याचे आढळून आला. या कावळ्यांचा मृत्यू नेमका बर्ड फ्लूमुळेच झालाय का …

Read More »