कर्जत ः बातमीदार कर्जतच्या कचेरी टेकडीवर ओम निसर्ग भ्रमंती मंडळाच्या माध्यमातून हिरवाई निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चक्रीवादळात ज्या भागात झाडे कोसळली, त्या जिल्हा परिषद विश्रामगृह परिसरात 50 मोठ्या झाडांची लागवड करण्यात आली. कर्जतच्या तहसील टेकडीवर ओम निसर्ग मैत्री भ्रमंती परिवाराच्या वतीने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टेकडीवरील उप …
Read More »शाळांच्या दुरुस्तीस विशेष निधी द्या; आमदार निरंजन डावखरे यांची मागणी
अलिबाग ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाचा कोकणातील शाळांच्या इमारतींना मोठा फटका बसला असून इमारतींच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. त्याचबरोबर खासगी अनुदानित शाळांच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी आमदार निधीतून खर्च करण्यास परवानगी देण्याची मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. …
Read More »नेरुळमध्ये घरांवर झाड कोसळले
नवी मुंबई : बातमीदार – नेरुळ सेक्टर 2 येथील वारणा कॉलनीतील दोन घरांवर शनिवारी (दि. 6) सकाळी झाड कोसळले. त्यामुळे रहिवाशांची पुन्हा एकदा भंबेरी उडाली. कुटुंबीय घरात नसल्याने कोणासही दुखापत झाली नाही. वारणा कॉलनीतील रहिवाशी झोपेतून जागे होत असतानाच सकाळी 7 च्या दरम्यान मोठा आवाज ऐकू आला. कॉलनीतील दोन घरांवर …
Read More »गुंडगे परिसराचा वीजपुरवठा पूर्ववत; महावितरणचे प्रयत्न
कर्जत ः बातमीदार निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात कर्जत शहरातील गुंडगे प्रभागात ठाकूरवाड़ी येथील एक मोठे झाड विजेच्या खांबावर पडले होते. त्यामुळे गुंडगे भागातील तो परिसर आणि विश्वनगर चार दिवस अंधारात होते. दरम्यान, महावितरणकडून सातत्यपूर्ण प्रयत्न झाल्याने त्या परिसरात चार दिवसांनी विजेचे दिवे पुन्हा उजळले आहेत. गुंडगे भागातील विश्वनगर व ठाकूरवाडी परिसरात …
Read More »चक्रीवादळाचा हाहाकार; रोह्यात फळबागांचे मोठे नुकसान; हजारो हेक्टर क्षेत्र बाधित
रोहे ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाने रोहा तालुक्यात थैमान घालून हजारो घरांचे अतोनात नुकसान केले. अनेकांच्या घरावरील पत्रे व कौले उडाली. विजेचे खांब पडले. रोहा तालुक्यात असंख्य झाडे उन्मळून पडली. बागायतदार शेतकर्यांचे सर्वांत जास्त नुकसान झाले असून सर्वाधिक फटका आंबा, केळी, पपईसारख्या फळझाडांना बसला आहे. रोहा तालुक्यात सुमारे 1400पेक्षा जास्त हेक्टरमधील …
Read More »नवी मुंबईत 88 नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत सोमवारी (दि. 8) कोरोनाचे 88 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर 40 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. सोमवारी तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 92 झाली आहे. नवी मुंबईत आतापर्यंत एकूण दोन हजार 974 व्यक्ती पॉझिटिव्ह असून बरे होऊन परतलेल्यांची एकूण संख्या एक …
Read More »चिखले ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपचे विनायक पाटील बिनविरोध
पनवेल : रामप्रहर वृत्त – चिखले ग्रामपंचायतमध्ये सोमवारी (दि. 8) झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे विनायक रमेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित उपसरपंच विनायक पाटील यांना या वेळी पळस्पे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, सरचिटणीस रविंद्र शेळके, कोन पंचायत समिती युवा मोर्चा अध्यक्ष संदेश पाटील, …
Read More »आमदार मंदा म्हात्रे यांनी केला मान्सूनपूर्व पाहणी दौरा
नवी मुंबई : बातमीदार – राज्यात कोणत्याही क्षणी मान्सून दाखल होणार असल्याने आमदार मंदा म्हात्रे यांनी अरेंजा कॉर्नर वाशी येथील मान्सून पूर्व कामांचा पाहणी दौरा केला. अरेंजा कॉर्नर येथील नाल्याच्या कामाची पाहणी केली. धिम्यागतीने सुरू असलेली कामे तसेच अर्धवट अवस्थेतील ठेवण्यात आलेली सर्व कामे त्वरित पूर्ण करण्याबाबत महापालिका प्रशासनास सूचित …
Read More »पनवेल, उरणची बाजारपेठ गजबजली
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्याने नागरिकांची गर्दी पनवेल : वार्ताहर – लॉकडाऊनमुळे सुमारे पावणे दोन महिने बंद असलेली दुकाने पुन्हा सुरु झाल्याने सोमवारी पनवेलची बाजारपेठ पुन्हा गजबजलेली पहावयास मिळाली. काही दिवसांपूर्वी पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या अटी व नियमानुसार सुरू झाली आहेत. या संदर्भात प्रशासनाकडून नागरिकांना तसेच व्यापार्यांना नियम पाळण्याचे आवाहन …
Read More »पंतप्रधान मोदी जे बोलतात ते करून दाखवतात : अमित शाह
नवी दिल्ली : वृत्तसंस्थास्थलांतरित मजूर हे आपल्या देशाचा पाया आहेत. प्रवासी मजुरांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरेच काम केले आहे हे प्रवासी मजुरांचा अपमान करतात त्यांना माहीत नाही. पंतप्रधान मोदी जे बोलतात ते करून दाखवतात याची विरोधकांना कल्पना नाही, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. शाह यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper