पेण : प्रतिनिधीलॉकडाऊनमुळे कोकणातील मामाच्या गावी अडकून पडलेले कुटुंब पुन्हा घरच्या दिशेने जात असताना त्यांच्या कारने शुक्रवारी (दि. 29) सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील हमरापूरजवळील पुलावर एका ट्रकला धडकून दुभाजकावर आदळली. या अपघातात एक महिलेचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. मुंबईतील माहीम येथील रहिवासी असलेली निकीता ओमकार …
Read More »मोरबे धरणाची पाणीगळती थांबणार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार पाटबंधारे विभागाने मोरबे धरणाच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे. त्यामुळे पाणीगळती थांबणार असून, जलाशयाखालील गावांना असलेला पुराचा धोकाही टळणार आहे. पनवेल तालुक्यातील मोरबे धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने पाण्याचा अपव्यय होत असतो. याव्यतिरिक्त पावसाळ्यात बंधारा फुटून …
Read More »न्यूज! नवी मुंबईत एकाच दिवशी 277 जणांनी कोरोनाला हरविले
नवी मुंबई : बातमीदारनवी मुंबईत शुक्रवारी (दि. 29) एकाच दिवशी 277 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्णांचा दररोजचा आकडा वाढत असताना नवी मुंबईकरांसाठी रुग्ण कोरोनामुक्त होणे ही आनंदाची बाब पुढे आली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या व्यक्तींचा आकडा हजारपार पोहोचला आहे. नवी मुंबईमध्ये शुक्रवारी 65 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, तर …
Read More »कोरोनासोबतचा सुवर्णमध्य
लॉकडाऊनचे अखेरचे काही दिवस म्हणजे पुन्हा एकदा तीच चर्चा. लॉकडाऊन वाढवला जाणार की त्याला पूर्णविराम मिळणार? यापूर्वीच्या तिन्ही लॉकडाऊनच्या अखेरीस हेच झाले आणि चौथा लॉकडाऊनही याला अपवाद नाही. पुन्हा तीच प्रतीक्षा, अंदाज, सरकारी चर्चांचा कानोसा आणि अखेरीस जे होईल त्याचा समजुतदार स्वीकार. जगभरातील अनेक विकसित देशांनी कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत …
Read More »भारत रक्षा मंचतर्फे स्वा. सावरकरांची डिजिटल जयंती
खारघर : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 137वी जयंती देशभरात लॉकडाऊनचे पालन करीत उत्साहात साजरी केली गेली या निमित्ताने गुरुवारी (दि. 28) भारत रक्षा मंचने महाराष्ट्रात विविध कार्यक्रम आयोजित केले होते. मंचच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष बीना जयेश गोगरी यांच्या पुढाकाराने एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला ज्याला मुंबई, …
Read More »गटारातून काढलेला गाळ आठवडाभर रस्त्यावरच पडून
खोपोली पालिकेकडून अजब नालेसफाई खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगरपालिकेकडून मान्सून पूर्व नाले व गटारे स्वच्छता मोहीम अजबरित्या सुरू आहे. गटारे किंवा नाल्यातून गाळ बाहेर काढून त्या त्या गटारी व नाल्यांच्या कडेला ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी असा गाळ काढून आठवडा उलटला तरीही तो आहे त्याच ठिकाणी तसाच पडून आहे. काढलेला …
Read More »सावधान! ग्रामीण भागात कोरोना वाढतोय
महाडमध्ये दोन नवे रुग्ण महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यात देखील आता मुंबईमधून आलेल्या नागरीकांमधुन कोरोनाचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. कोरोनाची लक्षणे दिसणार्या दोन रुग्णांचे रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटीव्ह आले आहे. या रुग्णांवर पनवेल येथे उपचार सुरू आहेत. मुंबई पुण्यातून मोठ्याप्रमात नागरीक महाडमध्ये आले असुन, या लोकांच्या बेजबदार पणे वागण्याने महाड …
Read More »व्यापारी, विक्रेत्यांनी सूचनांचे पालन करावे -नगराध्यक्षा प्रितम पाटील
पेण : प्रतिनिधी व्यापारी, भाजी विक्रेते, दुकानदारांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत आपला व्यवसाय करावा अशी सूचना नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी पेण बाजारपेठेतील व्यापारी वर्गाला दिल्या. पेण शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये या करीत गुरुवारी पेणमधील मुख्य बाजारपेठेत नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत उपनगराध्यक्षा वैशाली कडू, …
Read More »‘सचिन सावंत खोटे बोलण्याची फॅक्टरी’
मुंबई : मजुरांचे 85 टक्के रेल्वेभाडे केंद्र सरकार भरते, हा भाजपचा खोटारडेपणा उघडकीस आला, असा दावा करणारे एक प्रसिद्धीपत्रक काँग्रेसचे उपेक्षित प्रवक्ते सचिन सावंत यांनी काढले. यावर कुठल्याही अभ्यासाअभावी केवळ प्रेसनोटच्या भरोशावर जीवंत असलेल्या सचिन सावंत यांचे नाव सर्वाधिक खोटारडी प्रेसनोट काढणार्या यादीत आता अव्वल क्रमांकावर येत आहे. खोटे बोलण्याची …
Read More »पनवेलमध्ये कोरोनाचे 28 नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात शुक्रवारी 25 व ग्रामीण भागात तीन असे एकुण 28 नवे रुग्ण आढळले आहे. तर महापालिका क्षेत्रात खांदा कॉलनी, ग्रामीणमध्ये चिखले आणि उलवे येथील प्रत्येकी एक अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. तर नऊ जणांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये विचुंबे, उलवे आणि पळस्पे येथील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper