Breaking News

महत्वाच्या बातम्या

‘सीकेटी’च्या विज्ञान प्रकल्पाची जिल्हास्तरावर निवड

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यम विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पाची जिल्हास्तरीय प्रदर्शनाकरिता निवड झाली आहे. या नाविन्यपूर्ण प्रकल्पाने प्रदर्शनात तृतीय क्रमांक प्राप्त केला. पनवेल पंचायत समिती शिक्षण विभाग, तालुका गणित विज्ञान अध्यापक …

Read More »

केंद्राचा निधी परत पाठवलेला नाही

देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण मुंबई : प्रतिनिधी केंद्राने राज्याला दिलेल्या 40 हजार कोटींचा निधी परत पाठवण्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री करण्यात आल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे. महाराष्ट्राचा एकही पैसा केंद्राला परत केलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारचा 40 हजार कोटींचा निधी राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पडून …

Read More »

रायगडकरांना आंब्याची चव उशिरा मिळणार

अलिबाग : प्रतिनिधी लांबलेला पाऊस आणि थंडीला झालेला उशीर यामुळे यंदा आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया लांबली आहे. उशिरा आलेल्या मोहरामुळे फालधारणेलाही उशिरा सुरुवात होईल. त्यामुळे यंदा रायगडकरांना हापूस आंब्याची चव उशिरा चाखायला मिळणार आहे. दुसरीकडे आंबा उशिरा बाजारात येणार असल्याने आंबा बागायतदारांचे उत्पन्नदेखील कमी होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात 42 …

Read More »

महिला वेषधारी लुटारू पुरुषाला अटक

कर्जत : बातमीदार महिलेचा वेष परिधान करून प्रवाशांना लुटणार्‍या पुरुष लुटारूला कर्जत रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे लोकलमध्ये महिलांच्या डब्यात घडलेल्या लुटीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची चिन्हे आहेत. कर्जत लोकलमध्ये वांगणी ते भिवपुरी रेल्वेस्थानकांदरम्यान एक पुरुष हा महिलेसारखी वेषभूषा करून महिला प्रवाशांना लुटत असे. याबाबतची तक्रार कर्जत स्थानकात असलेल्या …

Read More »

विकासविरोधी निर्णय

अत्यंत कार्यक्षमतेने आणि तडफेने निर्णय घेत मागील फडणवीस सरकारने मुंबईतील मेट्रो महाप्रकल्पाचा पाया घातला होता. आज या प्रकल्पाचे काम ऐन भरात आले आहे. मेट्रो प्रकल्पाच्या चार वाहिन्यांपैकी दोन वाहिन्यांचे काम जवळपास पूर्णत्वाला येत असून, येत्या अडीच-तीन वर्षांत मुंबईत मेट्रोचे जाळे पसरेल. हा एक कालबद्घ महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. महाराष्ट्राच्या मतदारांनी दिलेल्या …

Read More »

जागतिक एड्स पंधरवडानिमित्त भव्य रॅली

अलिबाग ः प्रतिनिधी जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडानिमित्त आयोजित रॅलीचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण संदीप वीरभद्र स्वामी, लायन्स क्लब अध्यक्ष अंकित बंगेरा व चित्रलेखा पाटील, लायन्स क्लबच्या निहा राऊत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक तथा जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग संजय माने यांच्या …

Read More »

वरसोलीच्या प्रतिजेजुरीत चंपाषष्ठी साजरी

अलिबाग ः प्रतिनिधी अलिबागमधील वरसोली गावातील कोळीवाड्यात प्रतिजेजुरी म्हण्ाून ओळख असलेल्या खंडोबा मंदिरात सोमवारी (दि. 2) चंपाषष्ठीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जय मल्हारच्या जयजयकाराने मंदिराचा परिसर दुमदुमला, तर मंदिर परिसरात भंडार्‍याची उधळण करण्यात आली.  वरसोली कोळीवाड्यात असलेल्या या खंडोबा मंदिराला ऐतिहासिक वारसा आहे. या मंदिराचा जीर्णोध्दार नुकताच काही …

Read More »

पाळीव प्राण्यांचे अनोखे आरोग्य शिबिर; शेकडो प्राण्यांचा सहभाग

खालापूर ः प्रतिनिधी  खोपोली शहरातील लक्ष्मीनगर येथील खोपोली नगरपालिकेच्या महिला व्यायामशाळेच्या प्रांगणात श्रीकृपा ऍक्वारियमने पाळीव प्राण्यांचे आरोग्य शिबिर आयोजित केले होते. व्हीपीडब्ल्यूएद्वारा निर्देशित पशुवैद्य या उपक्रमात सहभागी झाले होते. मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थीदेखील या वेळी तज्ञांना हातभार लावत होते. हिमालया पेट फूड आणि हिमालया केटेल यांच्या माध्यमातून आवश्यक असलेली औषधे, …

Read More »

स्थानिक मच्छी विक्रेत्यांवर आली उपासमारीची वेळ

सुधागड-पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पालीमधील बाजारपेठेच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस मागील अनेक महिन्यांपासून मच्छीविक्रेते बसत होते. या स्थानिक मच्छी विक्रेत्यांना पाली ग्रामपंचायतीने नुकतेच येथून हटविले आहे, पण आजही नागोठाणे येथून येणार्‍या मच्छीविक्रेत्या ठिकठिकाणी मच्छीविक्रीसाठी बसतात. मग पाली ग्रामपंचायत कारवाई का करीत नाही? येथे बसणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करून मालाची विल्हेवाट …

Read More »

आईवडिलांचा आदर करणारी मुलेच यशस्वी होतात -स्नेहलता देशमुख

कर्जत ः प्रतिनिधी हल्लीची पिढी विचार करीत नाहीत असे अनेकांचे मत आहे ते मला मान्य नाही. ही मुले फार हुशार व जिज्ञासू आहेत. जे चांगले असते तेच ते वाचतात. हल्लीच्या दिवसांत मुलांचे कौतुक म्हणजे त्यांच्या हातावर स्टार काढले जातात. आपल्या वेळी हे नव्हते. आईचे नाव आपल्या प्रमाणपत्रावर आणि गुणपत्रिकेवर असावे …

Read More »