Breaking News

महत्वाच्या बातम्या

उरण : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या हस्ते उरण नगर परिषद कार्यालय येथील प्रांगणात ध्वजारोहण झाले. या वेळी उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, नगरसेवक कौशिक शहा, मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगरसेविका रजनी कोळी, प्रियंका पाटील, दमयंती म्हात्रे, आशा शेलार, जान्हवी पंडित, स्नेहल कासारे, नगरसेवक राजेश ठाकूर, नंदू लांबे, मेराज शेख, प्रशासन …

Read More »

उरण : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त उरण तहसीलदार कल्पना गोडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम तहसील कार्यालय येथील प्रांगणात झाला. या वेळी उरण नगराध्यक्षा सायली म्हात्रे, आमदार मनोहर भोईर, नायब तहसीलदार पेढवी, मालती घरत, गोपाल पाटील, मिलिंद पाडगावकर, सदानंद गायकवाड, लायन क्लब ऑफ उरण अध्यक्ष डॉ. अमोल गिरी, डॉ. प्रीती …

Read More »

पनवेल : भाजप नेते ज्ञानेश्वर सुर्वे आणि युवा नेते चेतन पोपेटा यांचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन ज्ञानेश्वर सुर्वे आणि चेतन पोपेटा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक मनोहर म्हात्रे, माजी नगरसेविका नीता माळी, …

Read More »

कामोठे : 73व्या स्वातंत्र्य दिनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कामोठेतील संपर्क कार्यालय येथे पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More »

भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असणारा रक्षाबंधन सण काल साजरा झाला. आपल्या लाडक्या भावाला राखी बांधताना ही चिमुकली बहीण.

Read More »

पनवेल : महानगरपालिकेत महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, महिला बालकल्याण सभापती लिना गरड, प्रभाग समिती अध्यक्ष, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, उपायुक्त जमीर लेंगरेकर, संजय शिंदे व अन्य उपस्थित होते.

Read More »

स्वातंत्र्यदिनी मिशन दृष्टी ; 72 नागरिकांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

लक्ष्मी आय केअर इन्स्टिट्यूटचा उपक्रम पनवेल ः बातमीदार  पनवेलच्या लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टने ठाणे व रायगड जिल्ह्यातील 72  नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला. इन्स्टिट्यूटच्या टीमने हा दिवस मिशन दृष्टीसाठी दिला असून मेडिकल डायरेक्टर डॉ. सुहास हळदीपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच दिवशी 72 …

Read More »

खारघर ः जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर हायर सेकंडरी विद्यालय आणि रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी डॉ. एस. टी. गडदे, कैलास म्हात्रे, श्री. तपासे, श्री. शहा, प्रभाकर जोशी, सचिन वासकर, …

Read More »

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वडघर शाळेत वह्यावाटप करताना शिक्षक, ग्रामस्थ व अन्य.

Read More »

सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध : ना. योगेश सागर

अलिबाग ः जिमाका समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगर विकास राज्यमंत्री ना. योगेश सागर यांनी गुरुवारी (दि. 15) येथे केले. येथील पोलीस परेड मैदानात स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झाले.  या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, …

Read More »