वनविभागाकडून कर्जतमध्ये दोघांवर गुन्हा दाखल वार्ताहर : विलास श्रीखंडे : कर्जत तालुक्यातील वनपरिक्षेत्र पूर्व अंतर्गत येणार्या खांडपे राऊंडमधील मुंढेवाडी गावालगत असणार्या राखीव वनक्षेत्रात अवैधरीत्या वृक्षतोड व जंगल क्षेत्रात दारूभट्टी करणे या गुन्ह्यांतर्गत मुंढेवाडी येथील शरद शंकर ठोंबरे आणि तुळशीराम हरी खैर या दोघांविरोधात वन अधिनियम 1927 अंतर्गत कलम 26(1) ब, …
Read More »राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून प्रकाश देसाई पुन्हा शिवसेनेत
पाली : प्रतिनिधी : लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पुन्हा शिवसेनेत यूटर्न घेतला आहे. हा निर्णय राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचे प्रकाश देसाई यांनी म्हटले आहे. प्रकाश देसाई यांनी सेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. तेव्हा ते राष्ट्रवादीत …
Read More »आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपण करा -शितोळे
अलिबाग : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन ही जिल्ह्यातील प्रत्येक अधिकारी व कर्मचार्याची जबाबदारी आहे. आचारसंहिता भंग होणार नाही हे त्यांनी काळजीपूर्वक पाहावे यात कसूर केल्यास निवडणूक कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी व आचारसंहिता अंमलबजावणी समितीचे प्रमुख भरत शितोळे यांनी रविवारी …
Read More »टचाईच्या झळा वाढू लागल्या
भडवळवाडीत दोन्ही विहिरी कोरड्या, एक कोसळली कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील भडवळ ठाकूरवाडीमध्ये दरवर्षीप्रमाणे पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तेथे असलेल्या दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या असून आदिवासी ग्रामस्थांना पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करून खाजगी फार्महाऊसमधील पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. त्यात भर म्हणून या वर्षी पावसाळ्यात तेथील एका विहिरीचा कठडा …
Read More »कोकणच्या भूमीतील होलिकोत्सव
कोकणातला गौरी-गणपतीनंतर सर्वात लोकप्रिय सण म्हणजे होळी म्हणजेच शिमगा. या सणाच्या निमित्ताने मुंबईकर चाकारमानी पुन्हा गावाच्या दिशेने कुच करतात. कोणत्याही परिस्थितीत गावी पोहोचण्याची त्यांची धडपड सुरू असते. खरं म्हणालं तर कोकणी माणसाला गावी जाण्याचा फक्त बहाणा लागतो. मग तो कुठलाही असो. गावची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही आणि असे …
Read More »मनोहारी नेतृत्व लोपले
मनोहर पर्रिकर यांचे निधन सार्यांनाच चटका लावून जाणारे ठरले आहे. अल्पायुषी ठरलेल्या या महान नेत्याने मिळालेल्या आयुष्यात देशसेवा आणि समाजसेवा हेच ब्रीद उराशी बाळगले आणि ते सार्थही करून दाखविले. पर्रिकरांच्या निधनाने भारताने एक कर्तबगार नेता कायमचा गमावला आहे. त्यांची उणीव नेहमीच सर्वांना जाणवत राहील. देशाचे माजी संरक्षण मंत्री, गोव्याचे विद्यमान …
Read More »होळीसाठी कोळी बांधव घरी परतले बोटींच्या आकर्षक सजावटीने किनार्यांनाही साज
मुरूड : प्रतिनिधी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेले कोळी बांधव होळी सण साजरा करण्यासाठी घरी परतत आहेत. या वेळी आकर्षक सजावट केलेल्या बोटी किनार्यांवर सर्वांचे लक्ष वेधून घेत असल्याचे चित्र आहे. कोकणातील किनारपट्टी भागात मासेमारी या प्रमुख व्यवसायावर कोळी बांधवांचे जीवन अवलंबून आहे. खोल समुद्रात मासळी पकडून ती मुंबईतील ससून डॉक …
Read More »भारतमाला योजनेतून पर्यटन मार्ग महाबळेश्वर-पोलादपूर-दापोलीला जोडणार
महाड : प्रतिनिधी कोकणातील पर्यटनाला व पर्यटन व्यवसायांना चालना मिळावी यासाठी महाबळेश्वर-पोलादपूर-दापोली या महामार्गाची उभारणी भारतमाला योजनेतून केली जाणार आहे. तसे प्रशासकीय आदेश प्राप्त झाले आहेत. याच धर्तीवर आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडून महाड-मढेघाट-पुणे या पर्यटन मार्गासाठीही प्रयत्न होत असून, महाडकरांची ही मागणीदेखील लवकरच पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. महाडचे भूमिपुत्र आमदार …
Read More »पंतप्रधान मोदींसह भाजपचे सर्व नेते बनले ‘चौकीदार’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ‘मै भी चौकीदार’ या कॅम्पेनची सोशल मिडीयात सुरुवात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटचे ’चौकीदार नरेंद्र मोदी’ असे नवीन नाव ठेवण्यात आले आहे. त्यापाठोपाठ भाजपच्या अनेक मंत्र्यांनी, तसेच नेत्यांनी त्यांचे अनुकरण केले आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून एक …
Read More »महायुती अभेद्य! : मुख्यमंत्री विरोधकांनी कितीही काडी केली तरी सगळे सोबत
औरंगाबाद : प्रतिनिधी भाजप-शिवसेना युतीच्या औरंगाबाद येथील मराठवाडा विभागीय मेळाव्यात इतर घटकपक्षांना डावलण्यात आल्याच्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. 24 तारखेला कोल्हापूर येथे महायुतीतील सर्व सहकारी पक्षांचे नेते उपस्थित राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांनी विरोधकांना उद्देशून, तुम्ही कितीही काडी केली तरी सगळे सोबत राहणार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper