ग्रामीण भागातील 50 टक्के घरं कुलूपबंद गड्या आपला गाव बरा असं म्हणणारी पिढी आता दुर्मिळ होऊन बसली आहे. पोटासाठी गाव सोडून गेलेले गावाकडे येण्यास तयार नाहीत. तरुणांची मोठी फौज शहराकडे गेली आणि गावात उरले ते फक्त वयोवृद्ध. या स्थलांतरामुळे ग्रामीण भागातील 50 टक्केहून अधिक घरांना कुलपे लागली आहेत. एकेकाळी गजबजलेली …
Read More »घराचे स्वप्न आवाक्यात
मुंबई शहरातच नव्हे तर ठाण्यापासून थेट बदलापूरपर्यंत सगळीकडेच अशा अडून राहिलेेल्या प्रकल्पांची व ग्राहकांच्या प्रतीक्षेत असलेल्या घरांची संख्या सध्या मोठी आहे. आता जीएसटी दरात तब्बल सात टक्क्यांची मोठी घट झाल्याने ग्राहक या घरांच्या खरेदीकडे वळतील अशी आशा जागी होऊन विकसकांवरील ताण काहीसा दूर झाला आहे. स्वत:च्या घराचे स्वप्न पाहणार्या मध्यमवर्गीयांना …
Read More »वाहन नूतनीकरणासाठी ऑनलाईन परवानगी
पेण : प्रतिनिधी राज्य शासनाच्या आदेशानुसार आता 1 मार्चपासून ऑटो रिक्षासह सर्व परिवहन संवर्गातील वाहनधारकांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ऑनलाईन परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी वाहनधारकांनीwww.parivahan.gov.in या प्रणालीवर जाऊन ऑनलाईन पेमेंटद्वारे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण शुल्क भरावे व निर्धारित दिवशी निर्धारित वेळी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी खटला विभागातील ना हरकत शेरा घेऊन वाहन …
Read More »वणवे रोखण्याची जबाबदारी महत्वाची -अभिनेत्री शुभांगी गोखले
कर्जत : बातमीदार वणवे लागून जंगलातील वनसंपदा नष्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी सामाजिक भान राखत सगुणा वनसंवर्धन समिती वणवे रोखण्याची जबाबदारी काही प्रमाणात पार पाडत आहे. अशी जबाबदारी समाजातील सर्वांनी उचलायला हवी, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी येथे व्यक्त केले. सगुणा रुरल फाऊंडेशन व वनविभाग यांच्या …
Read More »खालापुरातील वृक्षदूत रामदास काईनकर याचा वृक्ष जगवण्यासाठी धडपडीतून नवा प्रयोग
खोपोली : प्रतिनिधी पावसाळ्यात सर्वत्र वृक्षारोपणाची मोहीम राबवून दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड केली जाते, मात्र त्यानंतर वृक्ष संगोपनाबाबत उदासीनता दिसून येते. खालापूर तालुक्यातील वावंढळवाडी गावातील तरुण रामदास कमलाकर काईनकर याची वृक्ष जगविण्याची धडपड वाखाणण्याजोगी आहे. रामदास काईनकर मातीशी नाळ जुळलेला तरुण. तो वीटभट्टी व्यावसायिक आहे, म्हणून मातीशीच नाही, तर पर्यावरणाप्रतिही …
Read More »कर्जतमध्ये भगवा फडकला
राष्ट्रवादी, शेकापला तडाखा; आठपैकी थेट सरपंचपदावर सेनेचे सहा उमेदवार विजयी कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. सोमवारी (दि. 25) झालेल्या मतमोजणीत आठपैकी सहा ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले, तर राष्ट्रवादी आणि शेकापला प्रत्येकी एक सरपंचपद मिळाले आहे. तालुक्यातील ममदापूर, चिंचवली, …
Read More »भारतीय महिलांनी इंग्लंडला नमवले
मुंबई : प्रतिनिधी भारतीय महिला संघाने सोमवारी दुसर्या वन डे सामन्यात इंग्लंड संघावर 7 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह भारतीय महिलांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडचे 162 धावांचे माफक लक्ष्य भारताने 7 विकेट्स राखून पार केले. मराठमोळी स्मृती मानधनाने (63) पुन्हा एकदा विजयात महत्त्वाची …
Read More »पराभवानंतरही भारताच्या विक्रमांची सप्तपदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात तीन विकेट्सने पराभव पत्करावा लागला. भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला असला तरी या लढतीत त्यांनी तब्बल सात विक्रम रचले. 1. भारताच्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने या सामन्यात तीन विकेट्स पटकावले. या तीन बळींसह त्याने ट्वेन्टी-20 कारकिर्दीमध्ये 51 विकेट्स पूर्ण केले. …
Read More »टीम इंडियाकडून निषेध अन् श्रद्धांजली
विशाखापट्टणम : वृत्तसंस्था पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात काळ्या फिती बांधून खेळ केला, तसेच मैदानावर मौन पळून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. 14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. या हल्ल्यानंतर भारताने …
Read More »अफगाणिस्तानचा आयर्लंडला व्हाईटवॉश
डेहराडून : वृत्तसंस्था भारतीय संघाला ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला, पण त्याच वेळी डेहरादून येथे सुरू असलेल्या टी-20त अफगाणिस्तान संघाने तिसर्या सामन्यातही आयर्लंडला नमवून मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश मिळवले. अफगानिस्तानच्या विजयात फिरकी गोलंदाज खान चमकला. अफगाणिस्तानने मोहम्मद नबीच्या 36 चेंडूंतील 81 धावांच्या जोरावर 7 बाद 210 धावांचा डोंगर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper