Breaking News

महत्वाच्या बातम्या

मँचेस्टर सिटीने विजेतेपद राखले

लीग चषक फुटबॉल स्पर्धेत चेल्सीला नमवले लंडन : वृत्तसंस्था मँचेस्टर सिटीने चेल्सीचा पेनल्टी-शूटआऊटमध्ये 4-3 असा पराभव करत लीग चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद आपल्याकडेच कायम राखले, मात्र या सामन्याला चेल्सीचे प्रशिक्षक मॉरिझियो सारी आणि गोलरक्षक केपा अरिझाबालागा यांच्यातील वादाचे गालबोट लागले. मँचेस्टर सिटीचा गोलरक्षक एडरसन याने शूटआऊटमध्ये जॉर्गिन्हो आणि डेव्हिड लुइस …

Read More »

जेएनपीटी-सेझद्वारे गुंतवणूक; मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचाही दावा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त जहाज मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या सागरमाला उपक्रमाने पोर्ट आधारित औद्योगिकरणाचा शोध घेतला असून, भारतीय अर्थव्यस्थेचा तो मुख्य स्तंभ असणार आहे. ज्यामुळे विकास होऊन औद्योगिकरणाला चालना मिळणार आहे. ही संकल्पना लक्षात घेता जेएनपीटी-सेझ 685 एकरावर बहुउत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र उभारीत आहे. याद्वारे औद्योगिकरणाला चालना देऊन भारतीय निर्यात …

Read More »

थंडीमुळे भाज्यांची आवक कमी

पनवेल : बातमीदार थंडीमुळे एपीएमसीच्या भाजीपाला बाजारात भाज्यांची आवक कमी होत आहे. परिणामी फरसबी, गवार, कारले या भाज्यांचे दर 20 टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती घाऊक भाजीपाला व्यापार्‍यांनी दिली. भाजीपाला बाजारात दररोज 550 ते 600 गाड्या भाजीपाला येत असतो, मात्र 500 ते 525 गाड्यांची नोंद झाली आहे. त्यात फरसबी, गवार आणि …

Read More »

उरणचे शेतकरी फळपिकांकडे आकर्षित

चिरनेर : प्रतिनिधी पारंपरिक पिकांपेक्षा हमखास नगदी उत्पन्न देणार्‍या फळपिकांकडे उरण विभागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. फळझाडांच्या माध्यमातून मिळणार्‍या उत्पन्नाचा स्रोत अधिक लाभ देणारा ठरत असल्याने गेल्या काही वर्षापासून फळपीक लागवड क्षेत्र उरण तालुक्यातील चिरनेर भागात विस्तारात आहे. कोकणची माती ही फळपिकांसाठी उत्तम असल्याने पारंपरिक शेतीच्या जोडीला शेतीचे …

Read More »

पळस्पे येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पनवेल : प्रतिनिधी अमरदिप बालविकास फाऊंडेशनच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या पळस्पे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात नुकताच विद्यार्थी आणि शिक्षक गुणगौरव सोहळा झाला. कार्यक्रमास बुद्धिबळ राष्ट्रीय पंच मंगला बिराजदार, सहआयुक्त शंकर बिराजदार, प्रा. फातिमा मुझावर, अमरदीप संस्थेचे अध्यक्ष नासीर खान, मुख्याध्यपिका व्ही. एस. वेटम, ‘कफ’चे सदस्य राजकुमार ताकमोगे, ललिता गोविंद, अस्लम …

Read More »

शिरवली ग्रामपंचायतीमध्ये ‘कमळ’ फुलले

भाजपच्या रखमाबाई बोंडे सरपंचपदी पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या अनेक वर्षांपासून शिरवली ग्रामपंचायतीवर असलेली शेतकरी कामगार पक्षाची सत्ता भारतीय जनता पक्षाने उलथवून दणदणीत विजय साकारला आहे. शिरवलीत भाजपच्या थेट सरपंचपदाच्या उमेदवार रखमाबाई बोंडे, तसेच सदस्यपदाच्या आठ उमेदवारांनी भरघोस मतांनी विजय मिळवत शेकापचा दारुण पराभव केला. शिरवली ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल …

Read More »

पेण वढावमध्ये भाजपचे कमळ फुलले

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेची समजल्या जाणार्‍या वढाव ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाने वर्चस्व प्रस्थापित केले असून, त्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीत आंनदाचे वातावरण आहे.  वढाव येथील थेट सरपंच पदाच्या भाजप उमेदवार पूजा अशोक पाटील यांनी 1560 मतांनी विजय मिळविला. तर ग्रामपंचायत सदस्य पदावर ओमकार गजानन म्हात्रे, ज्योती हनुमान म्हात्रे (प्रभाग …

Read More »

अलिबाग तालुक्यात 20 पैकी 8 ग्रामपंचाती शेकापने गमावल्या

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यात झालेल्या ग्रामपंचयात निवडणूकीत  शेकापला जोरदार धक्का बसला आहे. शेकापने या निवडणूकीत 8 ग्रामपंचयती गमावल्या आहेत. त्यामुळे शेकाप विरोधकांकडे 5 ग्रामपंचयाती होत्या, त्या वाढून आता 12  झाल्या आहेत. अलिबाग तालुक्यातील 25 ग्रामपंचयातींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी रविवारी (दि. 24) मतदान घेण्यात आले होते.  सोमवारी (दि. 25) मतमोजणी झाली. …

Read More »

दिव्यांगांच्या पीसीओ बुथचे बहु-उपयोगिता केंद्रांमध्ये रूपांतरण; सिडकोची मंजुरी

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा दिव्यांगांतर्फे चालवण्यात येत असलेल्या पीसीओ बुथचे रूपांतरण बहु-उपयोगिता केंद्रांमध्ये करण्यास व त्या ठिकाणी इतर वस्तू विकण्यास, पीसीओ बुथचे क्षेत्रफळ 4.8 चौमी (51.66 चौ.फूट) वरून 15.851 चौमी (200 चौ.फूट)पर्यंत वाढवण्यास, तसेच सध्याचे लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्सवर असलेले पीसीओ बुथ भाडेपट्ट्यावर देण्याच्या प्रस्तावास सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या …

Read More »

नैना, खोपटा क्षेत्रातील बांधकामधारकांनी परवान्यासाठी कागदपत्रे सादर करावीत- सिडकोचे आवाहन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ खोपटा प्रभावित क्षेत्र या प्रदेशांत सिडकोच्या परवानगीशिवाय बांधकामे करीत असलेल्या बांधकामधारकांनी लवकरात लवकर विकास परवानगी प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात …

Read More »