इंग्लंडच्या माजी कर्णधाराला विशेष सन्मान लंडन : वृत्तसंस्था इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलेस्टर कूकचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. कूकने 2018मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती आणि मंगळवारी त्याला ‘नाइटहुड’ देऊन सन्मानित करण्यात आले. 2007 नंतर हा बहुमान मिळवणारा तो इंग्लंडचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. कूकसह आतापर्यंत इंग्लंडच्या 11 खेळाडूंना गौरविण्यात …
Read More »दिव्यांग खेळाडू देविदास पाटीलला ‘रौप्य’
नागोठणे : प्रतिनिधी नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या 29व्या सिनियर राष्ट्रीय कॅनॉईंग अॅण्ड कयाकिंग स्पर्धेत रायगड जिल्हा संघटनेचा रसायनी येथील दिव्यांग खेळाडू देविदास पाटील याने रौप्यपदक पटकाविले. त्याने रायगड जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. देविदासची जिद्द बघून रायगडचा आंतरराष्ट्रीय खेळाडू भरत गुरव यांनी त्याला सर्वतोपरी मार्गदर्शन करून पुढील ट्रेनिगसाठी सांगली येथे दत्ता …
Read More »मुंबईत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन ही मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने 1 ते 4 मार्च या कालावधीत व्यावसायिक पुरुष व स्थानिक महिला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहे. महाराष्ट्र राज्य असोसिएशनच्या मान्यतेने मुंबईतील ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना या ठिकाणी ही राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत पुरुष …
Read More »बुमरा सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक
ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सकडून कौतुक विशाखापट्टणम : वृत्तसंस्था भारताच्या जसप्रीत बुमराने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली असून, सध्याच्या घडीला तो विश्वातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने बुमराची स्तुती केली. विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला अखेरच्या चेंडूवर पराभूत केले. कमिन्सनेच विजयी …
Read More »ऑस्ट्रेलियाचा रिचर्डसन दुखापतीमुळे मायदेशी
बेंगळुरू : वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या घरच्या मालिकेत मानहानिकारक पराभव पत्करावा लागलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारत दौर्यात विजयाने सुरुवात केली. विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर भारताच्या तोंडचा घास पळवला, मात्र त्यांचा जलदगती गोलंदाज केन रिचर्डसन याला दुखापतीमुळे मायदेशी परतावे लागले आहे. पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी नेटमध्ये सराव करताना रिचर्डसनला दुखापत …
Read More »पनवेलमध्ये भारतमातेचा जयजयकार
भारतीय वायुसेनेच्या कामगिरीला भाजपचा सलाम पनवेल : रामप्रहर वृत्त भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करून सुमारे 350 दहशतवाद्यांचा खात्मा केला. याबद्दल पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय वायुसेनेचे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करून जल्लोष करण्यात आला. …
Read More »पुलवामा हल्ल्याचा भारताने घेतला बदला
‘जैश-ए-मोहम्मद’चे तळ उद्ध्वस्त; सुमारे 350 दहशतवाद्यांचा खात्मा नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतीय वायुसेनेने मिराज या लढाऊ विमानांद्वारे मंगळवारी (दि. 26) पहाटे साडेतीनच्या सुमारास थेट पाकमध्ये घुसून बॉम्बहल्ला केला. हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त झाले असून, सुमारे 350 दहशतवादी ठार …
Read More »महाबँकेच्या एक्सपोचे थाटात उद्घाटन
पनवेल : बातमीदार बँक ऑफ महाराष्ट्र एक्सपोचे ओरायन मॉल, पनवेल येथे नुकतेच उद्योजक व ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी ओरायन मॉलचे संचालक मनन परुळेकर, बँक ऑफ महाराष्ट्र ठाणे अंचलचे अंचल प्रबंधक जगनमोहन, सहाय्यक महाप्रबंधक जतीन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. या एक्सपोमध्ये लघु उद्योग …
Read More »दोन अपघातात दोन स्कुटीचालकांचा मृत्यू
पनवेल : वार्ताहर सायन-पनवेल मार्ग व पामबीच मार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन स्कुटीचालकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांचा अनुक्रमे सीबीडी आणि एपीएमसी पोलीस तपास करत आहेत. सायन-पनवेल मार्गावरील सीबीडी येथील उड्डाणपुलावर घडलेल्या पहिल्या अपघातात नवीन माझी (36) या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. खारघर सेक्टर-8 मधील …
Read More »निवडणूक हरल्याच्या रागात दोघांना बेदम बदडले
कर्जत : बातमीदार : आपल्या उमेदवाराला मतदान न केल्याने त्याला पराभूत व्हावे लागले. या गोष्टीचा राग येऊन दोघांना बेदम बदडल्याची घटना बार्डी गावात घडली. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गणेश शिवाजी कांबरी हे बार्डी (ता. कर्जत) येथील शिवसृष्टी हौसिंग सोसायटीमध्ये पहारेकर्याचे काम करतात. त्याच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper