भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 30 जानेवारी रोजी होणार्या ‘मन की बात निमित्त’ राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या 75 हजार बुथवर कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व या कार्यक्रमाचे संयोजक आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी (दि. 28) दिली. पक्षाच्या …
Read More »राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शानदार प्रारंभ
सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे, अभिनेते संजय मोने यांची विशेष उपस्थिती पनवेल : प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त दर्जाप्राप्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका …
Read More »ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका; भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे. हा निकाल ठाकरे सरकारसाठी मोठा दणका मानला जात आहे. इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्यासाठी पावसाळी अधिवेशानावेळी विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या सदस्यांनी आवाज उठविला होता. यामुळे भाजपच्या 12 आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात …
Read More »नवीन पनवेलमध्ये रक्तदान शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रोटरी ब्लड बँक (पतपेढी), नवीन पनवेल यांच्यामार्फत आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन, गार्डन व्हॉलीबॉल लीग नवीन पनवेल, संत शिरोमणी रोहिदास विकास मंडळ, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा …
Read More »लिमये महाविद्यालयामध्ये मतदार व प्रजासत्ताक दिन
कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथील शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन व प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मतदार दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तसेच 24 व 25 जानेवारी रोजी निबंध लेखन, घोषवाक्य लेखन आणि वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या वेळी …
Read More »पनवेल पोस्ट ऑफिसतर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई डाक विभागामार्फत पनवेल हेड पोस्ट ऑफिसच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी डायरेक्टर ऑफ पोस्टल सर्विसेस, नवी मुंबई रीजन सरण्या यु यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. या कार्यक्रमात स्माइल्स फाउंडेशनच्या वतीने कर्मचार्यांच्या मुलांना ’बायजूस ई-लर्निंग’ची मोफत सदस्यता प्रदान करण्यात आली. त्याचप्रमाणे …
Read More »फडके विद्यालयात प्रजासत्ताक दिन
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त म. ए. सो.च्या नवीन पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात भारताचा 73वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या वेळी भांडारकर इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर, संशोधक डॉ. प्रमोद जोगळेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मराठी माध्यम, माध्यमिक विभागाच्या मुख्याद्यापिका मानसी वैशंपायन यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला. डॉ. जोगळेकर …
Read More »उरणमध्ये भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन
उरण : वार्ताहर शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व उरण व्यापारी असोसिएशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त बुधवारी (दि. 26) सकाळी गणपती चौक येथे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी उद्योगपती अशोक बालदी, हस्तीमल मेहता, पुरुषोत्तम सेवक, हितेश शाह, मनन पटेल, अजित भिंडे, आकाश शाह, विशाल पाटेकर, …
Read More »पनवेलमध्ये विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरू; नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश
पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्र. 18मधील आशियाना सोसायटी ते विरुपाक्ष हॉलपर्यंत विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या प्रभागाचे नगरसेवक विक्रांत पाटील यांनी हा विषय मार्गी लावण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते अमरधाम या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विरुपाक्ष …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञाान महाविद्यालयातील आजीवन आणि विस्तार विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिवस (दि. 25) साजरा करण्यात आला. या कार्यक्रम साजरा करण्यासाठी आभासी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी ऑरो विद्यापीठ सुरत (गुजरात) येथील डॉ.सुमेध लोखंडे हे प्रमुख …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper