Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेल मनपा कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू होण्याचा मार्ग मोकळा

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना पूर्वलक्षी प्रभावाने महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करण्यास आणि सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी देण्यास बुधवारी (दि. 17) झालेल्या महासभेत मंजुरी मिळाली. त्याचप्रमाणे आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाची भाडेवाढ टळली आहे. त्यामुळे पालिका कर्मचारी आणि नाट्यरसिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पनवेल महापालिकेची सर्वसाधारण …

Read More »

आदिवासीवाडीत रेनकोट वाटप

पनवेल : वार्ताहर  – पर्श्ववुनम सामाजिक संस्था व इंडस्ट्रियल टाऊन इनरव्हिल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कष्टकरी आदिवासीवाडीत 100 रेनकोट व खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी आदिवासीवाडीत बाथरूम बांधून देण्याबाबत नगरसेविका दर्शना भोईर यांनी आश्वासन दिले. या कार्यक्रमास सरपंच चंद्रकांत भोईर, सदस्य विश्वनाथ गायकवाड, नंदनी आठपाडकर, गुरुबाई राठोड, माधू दोरे, …

Read More »

महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यावाटप

उरण : वार्ताहर  – जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. 17) उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे व भाजप शहर अध्यक्ष व नगरसेवक  कौशिक शाह यांच्या वतीने नगर परिषदेच्या महाराष्ट्रभूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळा क्र. 1, 2  व 3 मधील पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांना मोफत …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शाळांमध्ये वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त  – श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या पनवेल तालुक्यातील चिखले आणि शिवकर येथील शाळांमध्येे वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि. 17) करण्यात आले होते. तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यतेखाली हा कार्यक्रम झाला. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने शैक्षणिक वर्षाची सुरुवात होताच …

Read More »

सारिका आंब्रेचा मृतदेह नऊ दिवसांनी सापडला

पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यातील उमरोली पुलावरून पत्नीसोबत दुचाकीवरून जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने गाढी नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या सारिका आंब्रे यांचा मृतदेह गुरुवारी (दि. 17) तब्बल नऊ दिवसांनी बेलापूर खाडीत सापडला. आदित्य आंब्रे व सारिका आंब्रे हे दाम्पत्य 9 जुलैला दुचाकीसह वाहून गेले होते. बॉर्डर सिक्युरिटी कल्याण ग्रुप, एनडीआरएफ …

Read More »

आरोग्य महाशिबिर यशस्वी करा ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन

पनवेल : सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणारे आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर यंदा 4 ऑगस्टला होणार असून, दरवर्षीप्रमाणे हे महाशिबिर यशस्वी करावे, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नियोजन बैठकीत केले. सिडको अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष …

Read More »

सुशीला घरत यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महापालिकेच्या नगरसेविका सुशीला घरत यांचा वाढदिवस शैक्षणिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत नवीन पनवेलमधील सीकेटी स्कूलमध्ये अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव, दाखले वाटप, तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन सोमवारी (दि. 15) करण्यात …

Read More »

भाजप नेते महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यावाटप

उरण ः वार्ताहर – जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. 17) उरण नगराध्यक्षा सायली म्हात्रे व भाजप शहर अध्यक्ष व नगरसेवक  कौशिक शहा यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम नगर परिषद शाळा क्र. 1 व 2 येथे होणार आहे. या …

Read More »

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नितीनचा मृत्यू

पालकांचा आरोप; चौकशी करून कारवाईची मागणी उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील भेंडखळ गावच्या नितीन हरिभाऊ घरत (35) या तरुणाचा केअरपॉइंट दवाखान्यातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असल्याचा आरोप मृत मुलाचे पालक हरिभाऊ घरत यांनी केला आहे. या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणीही पालकांनी केली असल्याचे समजते. नितीन …

Read More »

कॅन्सर जागरूकता शिबिर

पनवेल मनपाचा मार्गदर्शनपर उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने गर्भाशय, मुख व स्तनाच्या कॅन्सरबद्दल जागरूकता व बचाव करण्याकरिता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सोमवारी (दि. 15) करण्यात आले होते. हे शिबिर आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. …

Read More »