Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

उरण बाजारात फणसाचा दरवळ

उरण : बातमीदार/वार्ताहर  वटपौर्णिमा जवळ आली असल्याने घाऊक बाजारात कच्च्या फणसासोबत पिकलेल्या फणसाची चांगली आवक सुरू झाली आहे. त्यामुळे उरण बाजारात फणसाचा गोड सुगंध सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. वटपौर्णिमेला फणसाला मोठी मागणी असते. त्यामुळे ही आवक अधिकच वाढणार आहे. वाशीतील घाऊक बाजारात वर्षभर कच्च्या फणसाची आवक होते. कर्नाटक, तमिळनाडू …

Read More »

पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे; कारवाईची मागणी

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बिल्डर लॉबी सक्रीय झाली असून अनेक ठिकाणी विनापरवाना नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीररीत्या इमारती उभारण्याचे काम जोरात सुरू असून यामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडले जात असल्याने पनवेल शहरासह पनवेल तालुका, खांदेश्वर, कामोठे, खारघर, तळोजा आदी पोलीस ठाण्यामध्ये अशा प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात …

Read More »

उरणमध्ये रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

उरण ः प्रतिनिधी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवारी (दि. 16) रायगड  जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या चार तालुक्यांत उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या चारही तालुक्यांतील मिळून शहरी व ग्रामीण भागात 99 हजार 484 बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या …

Read More »

पनवेलचे तलाठी कार्यालय लाईन आळीतील नवीन वास्तूत

पनवेल : प्रतिनिधी पनवेलचे तलाठी कार्यालय नवीन वास्तूत बुधवारपासून सुरू झाले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासमोरील महसूल विभागाच्या जागेत न जाता जुन्या ठिकाणी बांधलेल्या नवीन वास्तूत यावे, अशी माहिती मंडल अधिकारी संदीप रोडे यांनी दिली आहे. पनवेल तलाठी कार्यालयामार्फत नागरिकांना 7/12 नक्कल, गाव नमुना 6-8च्या नक्कल, …

Read More »

भाजप उरण शहर युवक अध्यक्ष नीलेश पाटील यांचा वाढदिवस

उरण : भाजप उरण शहर युवक अध्यक्ष नीलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी उरणचे उपनगराध्यक्ष जयविन कोळी, शहर भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, मनोहर सहतीया, नवीन राजपाल, माजी नगरसेवक राजेश कोळी, उद्योजक प्रकाश ठाकूर, उद्योजक चंद्रहास …

Read More »

अॅड. चेतन जाधव आणि अॅड. धनराज केणी यांचे नूतन कार्यालय पनवेलमध्ये सुरू

पनवेल : अ‍ॅड. चेतन जाधव आणि अ‍ॅड. धनराज केणी यांचे नूतन कार्यालय पनवेलमध्ये सुरू झाले. या कार्यालयाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि. 12) भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर वाढदिवस सप्ताहानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

उरण : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस सप्ताह जिल्ह्यात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहेत. यानिमित्त उरण कोप्रोली येथील आदिवासी वाडीवरील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कोप्रोली शाळेत प्रशांत पाटील यांचे वडील डॅडींच्या हातून मुलांना शालेय बॅग, वह्या आणि छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या …

Read More »

पनवेल महापालिकेची स्वतंत्र पोलिओ लसीकरण मोहीम

पनवेल : बातमीदार केंद्र सरकारच्या पोलिओ मोहिमेंतर्गत पनवेल महापालिका 16 जून रोजी पोलिओ लसीकरण मोहीम राबविणार आहे. पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर ही मोहीम पहिल्यांदाच राबविण्यात येणार आहे. पुरेसे मनुष्यबळ नसतानाही महापालिका क्षेत्रातील प्रत्येक बालकाला लसीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. पनवेल तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, सिडकोच्या आरोग्य विभागांतर्गत महापालिकेच्या स्थापनेपूर्वी पोलिओ …

Read More »

पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे काम 25 जूनपूर्वी पूर्ण करावे

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश पनवेल ः प्रतिनिधी पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामुळे रखडल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे काम 25 जूनपूर्वी पूर्ण करून द्यावे, असे आदेश रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 12) सुरू असलेल्या कामाची पाहणी केल्यावर कार्यकारी अभियंत्यांना दिले. …

Read More »

चावणे ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच शेकापला जोरदार धक्का

कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश; पालकमंत्री आणि सिडको अध्यक्षांनी केले स्वागत पनवेल ः प्रतिनिधी चावणे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 12) भाजपमध्ये जाहीर प्रवेश करीत शेकापला जोरदार दणका दिला आहे. चावणे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 23 जूनला आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील सवणे येथील शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान देशमुख, चावणे येथील …

Read More »