Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

आदिवासी माळरानावर उभारणार नाग्या कातकरींचे स्मारक ; वनवासी कल्याण आश्रमच्या प्रयत्नांना यश

उरण ः प्रतिनिधी चिरनेर येथील आक्कादेवी माळरानावर 25 सप्टेंबर 2018 रोजी वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या सन्मानार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास उपस्थित सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील व रायगड जिल्हा भाजप सरचिटणीस महेश बालदी यांनी नाग्याबाबांच्या स्मारकासाठी प्रयत्न …

Read More »

नवीन पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस

पनवेल ः प्रतिनिधी पतंजली योग समिती पनवेल व रामशेठ ठाकूर विचार मंच यांच्या वतीने नवीन पनवेल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस (21 जून) साजरा करण्यात येणार आहे.  संयुक्त राष्ट्राने 21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारताच्या नेतृत्वाखालील 175 देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. …

Read More »

खांदामध्ये लवकरच स्पीड ब्रेकर बसवणार

पनवेल : प्रतिनिधी खांदा वसाहतीतील प्रवेशद्वारावर सिग्नलजवळ रविवारी झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सर्व्हे करून स्पीड ब्रेकर बसवण्यात येणार आहेत. यासंदर्भात प्रभाग समितीचे सभापती संजय भोपी यांनी पाठपुरावा, तर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार लवकरच दोन्ही बाजूंनी वेगाने येणार्‍या वाहनांची गती कमी करून अपघात टाळण्यास मदत होईल, असा …

Read More »

तळोजा एमआयडीसी सुरक्षेबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले लक्ष

पनवेल : प्रतिनिधी तळोजा एमआयडीसीमधील कंपनीत वारंवार लागणार्‍या आगीबाबत आणि कामगारांच्या सुरक्षेबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले. तळोजा एमआयडीसी परिसरातील घोट गावाच्या शेजारी असलेल्या एम. एस. आर. बायोटेक अ‍ॅण्ड न्यूट्रीशन लिमिटेड या केमिकल कंपनीत 16 डिसेंबर 2018 रोजी पॅकिंग …

Read More »

पनवेल महापालिकेची मालमत्ता हस्तांतरण फी झाली कमी

पनवेलः प्रतिनिधी  पनवेल महापालिकेच्या मंगळवारी  (दि. 18) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मालमत्ता हस्तांतरण फी इतर महापालिकांच्या तुलनेने जास्त असल्याने ती कमी करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असून 400 प्रकरणांतील 25 लाख थकबाकी वसुली होण्याचा मार्ग मोकळा झाला. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक मंगळवारी  महापालिकेत अध्यक्ष मनोहर …

Read More »

खारघरमध्ये कमी दाबाने पाणी

खारघर : प्रतिनिधी सिडकोच्या मालकीच्या हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीला बिघाड झाल्याने खारघर शहरातील पाणीपुरवठा रविवारपासून खंडित झाला आहे. तीन दिवस उलटूनही पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खारघरसह उलवे, द्रोणागिरी नोडमध्ये हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. एकीकडे मुलांच्या शाळा सुरू झाल्याने शाळेच्या पहिल्या दिवसाची लगबग …

Read More »

गव्हाणच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा

गव्हाण : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष सन 2019-20 मध्ये नव्याने प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचा ‘प्रवेशोत्सव’ सोहळा शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (दि. 17) विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या उपस्थितीत उत्साहात झाला. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष व …

Read More »

40 हजाराच्या दुचाकीची चोरी

पनवेल : नवीन पनवेल येथील निल हॉस्पीटलच्या पाठीमागील गल्लीतील रस्त्यावर लावलेल्या 40 हजार रुपये किमतीच्या दुचाकीची अज्ञाताने चोरी केली आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश अनिल गोवळकर (21 वर्षे) हा विचुंबे येथे राहत असून पनवेल येथील पुरी कंपनीमध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. टीव्हीएस अ‍ॅन्टॉक कंपनीची …

Read More »

रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी ‘मिशन सलामती’

पनवेल : बातमीदार रस्ता सुरक्षेबाबत युवा संस्था व एग्झोनोबल कंपनीच्या वतीने राबविण्यात येणारा ’मिशन सलामती’ हा विशेष कार्यक्रम या वर्षातदेखील राबविण्याचा निर्धार युवा संस्था आणि एग्झोनोबल कंपनीच्या प्रतिनिधींनी केला आहे. गुरुवारी खारघर येथील युवा सेंटरमध्ये पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात याबाबतची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल वाहतूक …

Read More »

बॉम्बसदृश घटनेचा आढावा ; पोलिसांची नाकाबंदीसह कोबिंग ऑपरेशनची तयारी

पनवेल : वार्ताहर सोमवारी कळंबोली येथे सुधागड स्कूलसमोर हातगाडीवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली. रात्री उशिरा खिडुकपाडा जवळील मोकळ्या जागेत सीआरपीएफच्या सहकार्याने ही वस्तू निकामी करण्यात आली. तिचे अवशेष रासायनिक विश्लेषणासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, एटीएसचे प्रमुख देवेन भारती यांनी आज कळंबोली येथे बॉम्बसदृश घटनेचा आढावा घेतला. …

Read More »