पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेतील रस्ता रूंदीकरण करताना झोपडपट्टीधारकांना आणि दुकानांना हटवण्यापूर्वी त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. त्यामुळे या बाबीचा गंभीरपणे विचार करून बाधित झोपडपट्टी आणि दुकानांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करून मगच अतिक्रमणविषयक कारवाई करावी, अशी विनंती महापालिकेच्या नगरसेविका आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दर्शना भोईर …
Read More »सोमवार ठरला अपघात वार; 21 ठार, 33 गंभीर जखमी
पनवेल ः प्रतिनिधी रायगड, नाशिक व बुलडाणा जिल्ह्यांत काल घडलेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला असून, 33 जण गंभीर, तर सुमारे 12 जण किरकोळ जखमी झाले आहेत. या विविध अपघाताच्या घटनांमुळे रायगड, नाशिक आणि बुलडाणा जिल्ह्यांत कालचा सोमवार अपघात वार ठरला. या घटनांमुळे अपघातग्रस्त कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. …
Read More »चांभार्ली-मोहोपाडा रस्त्यावर गतिरोधक बसवा
रसायनी : प्रतिनिधी दांड रसायनी रस्त्यावरील चांभार्लीचा उतार हा जीवघेणा असून या रस्त्यावरून प्रवास करताना अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे. या रस्त्याच्या उतारालगत दुकाने, कार्यालये आहेत. येथे नागरिकांची नेहमी रहदारी असते. शिवाय रस्त्यालगत शिवनगर वसाहत, एमआयडीसी वसाहत, जय प्रेसिजन कंपनी, एनआयएसएम सेबी प्रकल्प, शिशूविकास बालमंदिर, जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, …
Read More »आकुर्ली येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त साप्ताहिक स्टार पनवेलच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामपंचायत आकुर्ली व साप्ताहिक स्टार पनवेलच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व रक्तगट, शुगर तपासणी, तसेच सर्वोपचार शिबिराचे आयोजन आकुर्ली येथील राजीप शाळा येथे करण्यात आले होते. या शिबिरात कळंबोली येथील एमजीएम हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. या …
Read More »कळंबुसरे रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावीत; ग्रामस्थांची मागणी
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील रस्त्यावर मागील चार-पाच वर्षात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले असून, प्रवासी वाहतूक व अन्य वाहनचालकांना वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने या गंभीर समस्येची तत्काळ दखल घेऊन या कळंबुसरे गावातील रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी या …
Read More »शाळेच्या हलगर्जीपणामुळे पाण्याची होतेय नासाडी
क्लिप व्हायरल होताच महापालिका उपायुक्तांचे कारवाईचे आदेश पनवेल : प्रतिनिधी पनवेल शहरात पाणीटंचाई असताना सरस्वती विद्यामंदिर या शाळेतील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रोज शेकडो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. याबाबत बाजूच्या रहिवाशांनी तक्रार करूनही शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्याची क्लिप सोशल मीडियावर टाकताच महापालिका उपायुक्तांनी शाळा प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले. पनवेल शहरात …
Read More »नवी मुंबईतील नागरी समस्यांवर चर्चा
आमदार मंदाताई म्हात्रे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट नवी मुंबई : प्रतिनिधी : नवी मुंबईतील विविध नागरी समस्या, तसेच प्रलंबित अनेक विषयांसंदर्भात बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांची नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्याबरोबर नुकतीच बैठक झाली. सदर बैठकीत न्यू पामबीच सोसायटीतील घरांना कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, तेथील प्रवेशद्वारासमोर …
Read More »पक्षी-प्राणी गणनेसाठी कर्नाळा अभयारण्यात ट्रॅक कॅमेरे
पनवेल ः प्रतिनिधी कर्नाळा अभयारण्यातील पक्षी-प्राण्यांची गणना करण्यासाठी वन्यजीव विभागामार्फत शनिवारी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी अभयारण्यातील विविध भागात ट्रॅक कॅमेरे लावण्यात आले होते. दरवर्षी बुद्धपौर्णिमेला वन्यजीव विभागामार्फत पक्षी-प्राण्यांची गणना करण्यासाठी हा उपक्रम राबवला जातो. पनवेलपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाळा अभयारण्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी …
Read More »ह.भ.प. सौ. उषाताई घरत यांचे निधन
गव्हाण : रामप्रहर वृत्त ह.भ.प. सौ. उषाताई नामदेव घरत यांचे शनिवारी (दि. 18) अल्पशा आजाराने निधन झाले. ह.भ.प. उषाताई या अत्यंत श्रद्धाळू होत्या. त्या गावातील सर्वच धार्मिक उत्सवांमध्ये उत्साहात सहभाग होत असत. गावातील भजनी मंडळांमध्येही त्यांचा सहभाग होता. त्यांचा होमविधी सोमवारी (दि. 20) होणार असून, दशक्रिया विधी सोमवारी (दि. 27) …
Read More »भारत भ्रमण करणारा आफताब रसायनीत
रसायनी : प्रतिनिधी विविध कारणांनी दीर्घ सायकल प्रवास करणारे जगभरात सध्या अंदाजे 1700 सायकलवीर आहेत. यात दिल्लीहून 25 ऑगस्ट 2018 रोजी सायकलवरून भारत भ्रमंतीसाठी निघालेला 23 वर्षीय पदवीधर तरुण आफताब फरीदी 18 मे 2018 रोजी रसायनीतील भटवाडी येथे अक्षर मानव ग्रंथालय अध्यक्ष रोहिदास कवले यांच्या घरी पोहोचला, तेव्हा त्याचे स्वागत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper