Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

केवाळे, हरिग्राम घाट स्वच्छ

गाढी नदी संवर्धनाचा दुसरा टप्पा यशस्वी पनवेल : बातमीदार महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सुरू केलेल्या गाढी नदी स्वच्छतेचा दुसरा टप्पा रविवारी उत्साहात पार पडला. गाढी नदीला लागून असलेल्या हरिग्राम, केवाळे घाट परिसरातील अस्वच्छता दूर करण्यात आली. काही स्थानिक नागरिकांनीदेखील या उपक्रमाला प्रतिसाद दिला. पनवेलच्या गाढी नदीला पूर्वीचे प्रदूषणविरहित रूप आणण्यासाठी पनवेल …

Read More »

कळंबोलीत बेकायदा प्रवासी वाहतुकीवर कारवाई

पनवेल : बातमीदार मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जेथून सुरू होतो त्या कळंबोली मॅकडोनाल्ड बसथांब्यावर बेकायदा प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनचालकांना कळंबोली पोलिसांनी दणका दिला. वाहतूक पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा असताना येथील दलालांना कळंबोली पोलिसांनी धडा शिकविल्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. मुंबईतून बाहेर पडल्यानंतर पुण्याकडून घाटमाथ्यावर जाण्यासाठी कळंबोली मॅकडोनाल्ड बसथांबा प्रसिद्ध आहे. सुटीच्या …

Read More »

खारघर येथील ‘रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल’चे घवघवीत यश ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन

खारघर ः प्रतिनिधी खारघर ः प्रतिनिधी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल या खारघर येथील शाळेतील सीबीएसई दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून, स्वराज दुसाने आणि सृष्टी रैना या दोघांनी 97.80 टक्के गुण मिळविले आहेत. त्यांच्यासह इतर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले असून, …

Read More »

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाचा सचिवाच्या विरोधात धिंगाणा; शेकाप नेते संतोष पाटील आणि किशोर पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीतील नाका कारकून किशोर हरिभाऊ पाटील याला निवडणुकीची ड्युटी का लावली, असा जाब सचिव भरत रामदास पाटील यांना विचारून धमकावणारे शेकाप नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष हरिभाऊ पाटील आणि त्यांचे बंधू किशोर हरिभाऊ पाटील यांच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात …

Read More »

पनवेल महापालिका प्रभाग समित्यांची निवडणूक जाहीर

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समित्यांची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. नगरसचिवांनी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे 8 मेपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार असून, 10 मे रोजी निवडणुका होऊन नव्या प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड होणार आहे.  पनवेल महापालिका 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापन झाली. या महापालिकेत 78 सदस्य आहेत. …

Read More »

उरणकर चाखताहेत रानमेव्याची लज्जत

उरण : बातमीदार उन्हाळ्यात खवय्यांसाठी रानमेवा तोंडाला पाणी आणतो. मार्च-एप्रिल सुरू झाला की रानमेवा बाजारात दिसू लागतो. मे महिन्यातही सर्वगुणी जांभूळ, करवंद, कच्च्या काजूच्या बिया, पांढरेशुभ्र जाम, कोकम, आवळा, गावठी चुखायाचे आंबे अशा प्रकारचा रानमेवा सध्या उरण बाजारात दाखल झाला आहे व ते खरेदी करण्यासाठी खवय्यांची गर्दी दिसत आहे. रानमेवा …

Read More »

पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या पनवेल प्रीमिअर लीग स्पर्धेचे आयोजन

पनवेल : पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून 12 ते 19 मेपर्यंत पनवेल प्रीमिअर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार असून, या संघाच्या स्पर्धकांची निवड करण्याकरिता रविवारी सुरूची हॉटेलमध्ये लिलाव पुकारण्यात आला. या वेळी पनवेल क्रिकेट स्पोर्टस् अकॅडमीचे अध्यक्ष रवी नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Read More »

घरफोडी आणि मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस

पनवेल : बातमीदार गुन्हे शाखा कक्ष 2च्या पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींनी दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. शहर पोलीस ठाण्यातील घरफोडी व खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. पनवेल येथील गुन्हे शाखा कक्ष 2चे पोलीस नाईक परेश म्हात्रे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष …

Read More »

गणेश पाटील यांना गुणवंत कामगार पुरस्कार

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील प्रकल्पग्रस्त म्हणून 1980 साली कल्याण कोळशेवाडी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या सेवेत कार्यरत असलेले बोकडविरा गावातील गणेश रामचंद्र पाटील यांनी 40 वर्षात वीज मंडळात प्रामाणिकपणे करण्यात आलेल्या सेवेची दखल वीज महामंडळाने घेऊन त्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित केले असून, सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत …

Read More »

नाल्याच्या सफाईचे काम तातडीने व्हावे -सीता पाटील

खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त नवीन पनवेलहून खांदा वसाहतीत येणार्‍या मुख्य पावसाळी नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली असून, त्यात कचराही मोठ्या प्रमाणात साचलेला आहे. पावसाळा जवळ आला असून, दरवर्षीप्रमाणे यंदा या नाल्याची सफाई होताना मात्र दिसत नाहीत. त्यामुळे तातडीने या संदर्भात कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेविका सीता पाटील यांनी सिडकोकडे …

Read More »