पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोच्या प्रस्तावित नैना प्रकल्पातील दुसर्या नगररचना परियोजनेस नुकतीच सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मंजुरी दिली. सदर नगर रचना परियोजना ही 194 हेक्टर क्षेत्राकरिता प्रस्तावित असून नैना प्रकल्पातील ही दुसरी भूखंड एकत्रिकरण व प्रारूप नगर नियोजन परियोजना आहे. नैना प्रकल्पातील पहिली नगर रचना परियोजना …
Read More »आज जिल्हास्तरीय कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा
पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्हा जलतरण संघटना व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज (शनिवार दिनांक 11 मे) उलवा नोडमध्ये रायगड जिल्हास्तरीय कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद व निवड चाचणी 2019 स्पर्धा होणार आहे. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होणारी ही स्पर्धा 15 ते 17, 12 ते 14, 9 …
Read More »ग्लोबल कप स्पर्धेत विहिघरच्या आर्य भोईरची चमकदार कामगिरी
पनवेल : प्रतिनिधी गोवा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘ग्लोबल कप 2019’ स्पर्धेत विहिघर येथील आर्य अतुल भोईर याने चमकदार कामगिरी केली आहे. गोवा येथील ग्लोबल स्कूल ऑफ स्पोर्ट्सच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर ज्युनिअर गटाची ़फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशातील तमिळनाडू, गोवा, केरळ, बंगळुरू, गुजरात, महाराष्ट्र, मध्य …
Read More »रयतकडून लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबीयांचा हृद्य सत्कार ; कर्तृत्व, दातृत्व आणि समाजकारणाचा गौरव
पनवेल ः प्रतिनिधी कर्तृत्व, दातृत्व आणि राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देत सामाजिक जाणीव व बांधिलकी जोपासणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबीयांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 9) सातारा येथे कर्मवीरभूमीत समारंभपूर्वक हृद्य …
Read More »पनवेल महापालिका हद्दीतील सिडको क्षेत्राचा पाणीप्रश्न सुटणार
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील पाणीपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी सत्ताधारी भाजपने कंबर कसली असून, पावसाळ्यापर्यंत नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वत: त्यात लक्ष घातले आहे. त्यासंबंधी असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांच्याबरोबर चर्चा करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरवल्याने आता …
Read More »हेल्मेटसक्ती कागदावरच
कारवाईमुळे कर्मचारी आणि पोलीस उदासीन पनवेल : बातमीदार नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या ‘कॅम्पस विथ हेल्मेट’ला काही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे, मात्र पनवेल महापालिकेत या योजनेची अंमलबाजवणी होताना दिसत नाही. हेल्मेटसक्तीचे उल्लंघन केलेल्या एकाही कर्मचार्यावर आजवर कारवाई करण्यात आलेली नाही. पनवेल महापालिकेच्या इमारतीला …
Read More »सिडकोची अनधिकृत बांधकामांवर कारवाई
पनवेल : बातमीदार सिडको क्षेत्रात कोणताही विकास परवाना न घेता करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आणि त्याबाबतचा अहवाल न्यायालयाला सादर करण्याचे निर्देश न्यायालयामार्फत सिडको प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार सिडकोचे अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम नियंत्रक (दक्षिण) यांच्या पथकाने मंगळवारी खारघर येथे अनधिकृत …
Read More »रयतकडून लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबीयांचा हृद्य सत्कार
शेकापचा दणदणीत पराभव करून वारदोली ; सरपंचपदी भाजपच्या शिल्पा पवार विराजमान
पनवेल ः प्रतिनिधी वारदोली गु्रप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी बुधवारी (दि. 8) निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपच्या शिल्पा पवार यांनी शेकापच्या नीता पाटील यांचा पराभव करीत वारदोली गु्रप ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवला आहे. त्यानिमित्त पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित सरपंच शिल्पा पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील …
Read More »पनवेल महापालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी अर्ज दाखल
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या चार प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी बुधवारी (दि. 8) सत्ताधारी भाजपच्या चार सदस्यांनी आपले अर्ज नगर सचिवांकडे दाखल केले. विरोधकांकडून सभापतिपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीचा निकाल 10 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. पनवेल महापालिकेच्या 2017मध्ये झालेल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper