पनवेल ः प्रतिनिधी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय पक्षांत झी मराठी वाहिनीवरील ’रात्रीस खेळ चाले’च्या धर्तीवर ’निवडणुकीत खेळ चाले हा’ सुरू झाले असून, राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार हे सभेसाठी धावत पळत जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शरद पवारांचे नातू तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे मावळमधील उमेदवार पार्थ पवार बुधवारी …
Read More »करंजाडे येथे किड्स डेन स्कूलचे स्नेहसंमेलन
पनवेल : बातमीदार : किड्स डेन स्कूल, करंजाडे या शाळेचा पहिला वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुदेशना सेनगुप्ता उपस्थित होत्या. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. करंजाडे सेक्टर 6 येथील किड्स डेन स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून स्नेहसंमेलनाचे आयोजन …
Read More »रखरखत्या उन्हात हनुमान मंदिराला फुटला पाझर
उरण पंचायत समिती परिसरातील चमत्कार उरण : रामप्रहर वृत्त : उन्हाचा पारा चढत असताना उरण पंचायत समितीच्या आवारात असणार्या हनुमान मंदिराच्या छतातून चक्क पाणी पाझरू लागले आहे. हा चमत्कार पाहण्यासाठी भाविकांची रीघ लागली आहे. गेली तीन महिन्यांपासून पाणी पाझरत असल्याची माहिती मंदिराचे पुजारी भरत रावल यांनी दिली. उरण पंचायत समितीच्या …
Read More »उरण-पनवशेलमधील विद्यार्थ्यांचे गोशीन कराटे स्पर्धेत सुयश
पनवेल ः रामप्रहर वृत्त : पनवेल येथे नुकत्याच गोशीन रियू साऊथ वेस्ट झोन कराटे स्पर्धा पार पडल्या. त्या स्पर्धांमध्ये उरण व पनवेल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. विविध वयोगटातील विजेते स्पर्धेक पुढीलप्रमाणे ः अमिता घरत, सिद्धी माळी (प्रथम), अमिशा घरत (द्वितीय), दिक्षिता पाटील (प्रथम), सेजल पाटील (द्वितीय), ऋतुराज …
Read More »उरणमध्ये गुजराती, राजस्थानी माठ
उरण : वार्ताहर : उन्हाचा पारा चढू लागताच सर्वांना आठवण येते ती थंडगार माठातील पाण्याची ,मातीच्या पाण्याची चव हि काही वेगळीच असे माठ विक्रेते उरण शहरात ठिक -ठिकाणी दुकाने थाटून बसलेले सर्वत्र दिसत आहेत .असे माठ आनंदी हॉटेल जवळ ,उरण चारफाटा ,शेवा -चारफाटा ,व काही विक्रेते हातगाडी वर तर काही …
Read More »कार्यकर्त्यांनो, गाफील राहू नका, जागते रहो
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे खडे बोल; कोपरखैरणे येथे शिवसेना-भाजप मेळावा नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : गणेश नाईक यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास दिलेला नकार आणि भाजपशी झालेल्या युतीमुळे ठाणे लोकसभा मतदारसंघात आतापासूनच विजय निश्चित असल्याचे मानणार्या शिवसेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना पक्षाचे नेते व ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनीच खडे बोल सुनावले …
Read More »मंगेश वाकडीकर यांचा वाढदिवस
पनवेल : शिरढोण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तसेच माजी आमदार देवेंद्र साटम यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, दिघाटी सरपंच अमित पाटील, प्रशांत कडवे उपस्थित होते.
Read More »विचुंबे उपसरपंच किशोर सुरते यांचा वाढदिवस
पनवेल : भारतीय जनता पक्षाचे पाली-देवद विभागीय अध्यक्ष तथा विचुंबे उपसरपंच किशोर सुरते यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, विश्वनाथ कोळी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, ग्रामपंचायत सदस्य …
Read More »चिमुकल्याचे अपहरण करणार्या दाम्पत्यास चार तासांत अटक
पनवेल ः वार्ताहर उलवे भागात राहणार्या हसिना अब्दुल हमिद शेख (25) या महिलेच्या अडीच वर्षांच्या मुलाचे अपहरण करणार्या दाम्पत्यास एनआरआय सागरी पोलिसांनी अवघ्या चार तासांच्या आत पकडून अपह्रत मुलाची सुखरूप सुटका केली. सरोज जिनत राव (27) आणि जिन्नत बचरसिंग राव (28) असे अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव असून त्यांनी आर्थिक …
Read More »आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार करा फोनवर
पनवेल बातमीदार : लोकसभा निवडणुकीदरम्यान, नागरिकांना आचारसंहिता उल्लंघनाबाबत तक्रार करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी खास 93724 19799 हा मोबाइल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या मोबाइल क्रमांकावर नागरिकांना सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया व अन्य प्रसारमध्यमांद्वारे झालेल्या आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार करता येणार आहे. या तक्रारीवरून पोलिसांकडून जी कारवाई करण्यात येईल, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper