पनवेल : नितीन देशमुख पनवेल महापालिकेच्या माजी आयुक्तांच्या अहंकारामुळे महापालिकेचे शेकडो कोटींचे नुकसान झाले असून त्याचा फटका महापालिकेला पुढील काही वर्षे बसणार आहे. त्याचा परिणाम नागरिकांना मिळणार्या सुविधांवर होणार असल्याची माहिती यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना समोर आली आहे. पनवेल महापालिका 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापन झाली. त्यावेळी 110 किमी चौ.कि.मी. …
Read More »जय भारत नाका मित्र मंडळातर्फे व्यापार्यांना डस्टबिनचे डबे
पनवेल : वार्ताहर पनवेल शहर स्वच्छ सुंदर राहण्यासाठी व कचरा रस्त्यावर न टाकता तो डस्टबिनमध्येच टाकला जावा या उद्देशाने महाशिवरात्रीचे औचित्य साधून जय भारत नाका मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकीचा दृष्टिकोन ठेवून त्या परिसरातील व्यापार्यांना मोफत डस्टबिनचे वाटप करण्यात आले. मंडळाचे आधारस्तंभ शिरिष बुटाला, अध्यक्ष श्रीकांत वेदक, सल्लागार प्रवीण जाधव, …
Read More »चिरनेरवासीयांकडून पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या वारसांना लाखमोलाची मदत
जेएनपीटी : प्रतिनिधी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना चिरनेर तिरंगा पतपेढी, नागरिक आणि तरुणांनी त्यांच्या घरी जाऊन एक लाखाची आर्थिक मदत केली आहे. चिरनेर भोमच्या माध्यमातून यावर्षीही नुकतेच तिरंगा चषकाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आयोजकांच्या वतीने पुलवामा येथे अतिरेकी हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत …
Read More »दुभाजकावर दुचाकी धडकून चालकाचा मृत्यू
दुभाजकावर दुचाकी धडकून चालकाचा मृत्यू पनवेल : वार्ताहर उरणमधील भेंडखळ येथून खोपटा येथील बामनलॉरी येथे जाणार्या भरधाव मोटारसायकलवरील चालकाचा ताबा सुटल्याने सदर मोटारसायकल रस्ता दुभाजकावर धडकून झालेल्या अपघातात मोटारसायकलचालकाचा मृत्यू, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव महंमद अस्लम बग्गा (30), तर जखमी …
Read More »कर्नाळा विभागात शेकापला हादरा; कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कर्नाळा विभागात शेकापच्या स्थानिक गाव पुढार्यांच्या त्रासाला कंटाळून माजी सरपंच राजाराम जंगम यांचे बंधू जगदीश जंगम आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल झाले आहेत. कर्नाळा ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात कल्हे येथील शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच राजाराम जंगम यांचे बंधू जगदीश जंगम, शैलेश सलाके, दत्तात्रेय वायकर, माजी …
Read More »शिवदर्शन
पनवेल : महाशिवरात्रीनिमित्त पं.स. सदस्या रत्नप्रभा घरत यांनी महिला पदाधिकार्यांसह पनवेलमधील शिवमंदिरात दर्शन घेतले.
Read More »धनंजय करतुरी यांना शुभेच्छा!
पनवेल : ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक धनंजय करतुरी यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करताना टीआयपीएल वृंद.
Read More »पनवेल तालुक्यात महाशिवरात्री
पनवेल : महाशिवरात्रीनिमित्त पनवेल तालुक्यातील महादेवाच्या मंदिरात सोमवारी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत आणि तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांनी तळोजा, पापडीचा पाडा, खारघर येथील महादेवाच्या मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले.
Read More »जिल्हा प्रज्ञा प्रकोष्ठतर्फे उद्या बुद्धिजीवी संमेलन
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी प्रज्ञा प्रकोष्ठ तर्फे बुधवारी (दि. 6) सायंकाळी 6 वाजता खारघरमध्ये रायगड जिल्ह्यातील बुद्धिजीवींचे संमेलन आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाला प्रमुख वक्ते म्हणून उत्तर-पूर्व मुंबईचे खासदार किरिट सोमय्या मार्गदर्शन करणार असून सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. …
Read More »पनवेलकरांची संध्याकाळ गजलमध्ये रंगली
पनवेल : रामप्रहर वृत्त रविवारची (दि. 3) संध्याकाळ ज्येष्ठ नागरिक संघात रंगलेल्या गजल मैफिलीने पनवेलसाठी खास ठरली. निमित्त होते पुस्तक प्रकाशन सोहळा आणि ‘अक्षयाची पालखी’ या गजल मैफिलीचे. शहादा नंदुरबार येथून आलेल्या प्रा. डॉ. सतीश भांडे आणि त्यांच्या सहकार्यांनी संगीतबद्ध केलेल्या ए. के. शेख यांच्या गजलांनी कार्यक्रमात बहार आणली. नसीमा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper