पनवेल : भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे पनवेल तालुका चिटणीस प्रवीण सावंत यांना जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.
Read More »ज्येष्ठ कार्यकर्ते धर्मा काकडे यांना शुभेच्छा!
पनवेल : आदई ग्रामपंचायत पाणीपुरवठा आणि स्वच्छता कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ कार्यकर्ते धर्मा काकडे यांना युवा कार्यकर्ता शेखर शेळके, उपसरपंच योगेश पाटील सदाशेठ पाटील, बांबु ऑफिस ग्रुप आणि ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.
Read More »पप्पू साळवे यांचा वाढदिवस
पनवेल : भाजपचे पंचशिल झोपडपट्टी अध्यक्ष पप्पू साळवे यांचा वाढदिवस शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पप्पू साळवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी विजय चव्हाण, सुरेश सरोज, विठ्ठल राठोड, सुरज मंजुळे, आकाश झुंजार आदी उपस्थित होते.
Read More »पनवेलमध्ये श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा
पनवेल : वार्ताहर अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज श्री अक्कलकोट निवास श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका दर्शन व पालखी परिक्रमा सोहळा प.पू. सद्गुरु नाना महाराज परांजपे यांच्या कृपाशीर्वादाने श्री स्वामी समर्थ मंदिर (मठ) गावदेवी पाडा पनवेल येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी झाला. या वेळी श्री स्वामींच्या पालखीचे आगमन झाले असता तिचे …
Read More »शेकापने विकासाऐवजी पोरखेळ केला -राजाराम जंगम
पनवेल : रामप्रहर वृत्त सत्तेचा उपयोग गावाच्या आणि परिसराच्या विकासासाठी केला जातो, मात्र कर्नाळा ग्रामपंचायतीत शेकापने सत्तेचा दुरुपयोग करून विकासाऐवजी पोरखेळ केला आहे, अशी टीका माजी सरपंच राजाराम जंगम यांनी केली आहे. भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पनवेल तालुक्यातील कल्हे येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन कर्जतचे नगरसेवक नितीन सावंत यांच्या हस्ते झाले. …
Read More »मोहोपाडा प्रीमिअर लीग स्पर्धेत शिवशक्ती संघाने मारली बाजी
रसायनी : रामप्रहर वृत्त : मोहोपाडा प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत मोहोपाडा येथील शिवशक्ती संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला. मोहोपाडा येथील तरुणांकडून मोहोपाडा प्रीमिअर लीगचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मोहोपाडा ग्रामस्थांसह तरुणांचे संघात प्रत्येकी वीस सदस्य असे चार संघ बनविण्यात आले होते. या सामन्यांचे उद्घाटन माजी जि.प.सदस्य सुरेश …
Read More »कोयना प्रकल्पग्रस्तांच्या जमीनवाटप
व्यवहाराची चौकशी प्रगतिपथावर; सिडकोतर्फे स्पष्टीकरण नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : शासनातर्फे गठीत करण्यात आलेल्या समितीद्वारे कोयना प्रकल्पग्रस्तांना मौजे ओवे येथे वाटप करण्यात आलेल्या जमिनींच्या व्यवहाराच्या चौकशीचे काम प्रगतिपथावर असल्याचे सिडकोतर्फे जाहीर करण्यात आले. मौजे ओवे, ता. पनवेल, जि. रायगड येथील सिडको अधिसूचित क्षेत्रातील कोयना प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या सर्व्हे. क्र. …
Read More »शांतीवनसाठी इनरव्हीलचे कार्य गौरवास्पद
पनवेल : रामप्रहर वृत्त : कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन या संस्थेत इनरव्हील या संस्थेमार्फत यावर्षी कुष्ठरोग निवारण समिती शांतीवनमध्ये कुष्ठरुग्णांसाठी मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. तो पूर्ण झाला आहे. त्याचे उद्घाटन इनरव्हील डि.314चे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडले. यामध्ये लेप्रेसीसाठी महिला व …
Read More »कांदा, बटाटा व्यापार्यांचा रस्त्यावरच धंदा सुरु
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटजवळ रोडवर अनधिकृतपणे कांदा – बटाट्याचा व्यापार सुरू करण्यात आला आहे. यामुळे वाहतूक कोंडी होत असून मार्केटमधील अधिकृत व्यापारावर परिणाम होत आहे. याविषयी तक्रारी करूनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एपीएमसीने बिगरगाळाधारक भाजी व्यापार्यांसाठी …
Read More »आर्थिक विकास महामंडळातर्फे महिला मेळावा
रसायनी : रामप्रहर वृत्त : जागतिक महिला दिनानिमित्त रायगड जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे श्री साईकृपा शेळके मंगल कार्यालयात महिलांकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अॅड. प्रतीक्षा लाड, महिला संरक्षण अधिकारी रेणू गिते, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हाध्यक्षा वर्षा पाटील, हेमलता चिंबुलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper