मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी परिसरात जप्तीच्या पदार्थांची विल्हेवाट पनवेल : वार्ताहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आजादी का अमृत महोत्सवा निमित्त केलेल्या आयकॉनिक विकच्या पार्श्वभूमीवर भारतीय कस्टमने तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनी परिसरात जप्त केलेल्या अमली पदार्थांची विल्हेवाट बुधवारी (दि. 8) लावली. मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ नष्ट …
Read More »रसायनीतील माजी विद्यार्थ्यांची तीस वर्षांनंतर भेट
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनीतील गुळसुंदे येथील तुंगारतन विद्यालयातील 1991-1992 दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा बामणोली धरणातील आईं गावदेवी उसराई देवीच्या मंदिराच्या सभामंडपात उत्साहात पार पडला. यावेळी शाळेला मदत करण्याचा निर्णय सर्वांनी मिळून घेतल्याचे धनाजी पाटील यांनी बोलताना सांगितले. यावेळी तीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गप्पा गोष्टी …
Read More »उरण तालुक्याचा बारावीचा 93.02 टक्के निकाल
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील 13 शाळांचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून 93. 02 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती उरण गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील यांनी दिली आहे. उरण तालुक्यात एकूण 13 शाळा आहेत. या 13 शाळांमधून विज्ञान, वाणिज्य, कला शाखेतील एकूण एक हजार 968 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत बसले होते. त्यापैकी एक हजार …
Read More »खारघरमध्ये रविवारी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर
खारघर : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजप खारघर-तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त अटल फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ खारघर एक्सिक्युटिव्ह रूधिरसेतु यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व गरीब, गरजू कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. खारघर सेक्टर 19 रामशेठ ठाकूर …
Read More »हुतात्मा हिरवे गुरुजी विद्यालयाचे नाव कायमच ठेवणार
नवीन इमारतीला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव पनवेल : प्रतिनिधी महापालिकेचे हुतात्मा हिरवे गुरुजी विद्यालय आहे त्याच जागी आहे त्याच नावाने सुरू राहिल असे परिपत्रक महापालिका आयुक्तांनी काढून स्वातंर्य सैनिकांचा सन्मान केल्याबद्दल त्यांचे वारस अॅड. नागेश हिरवे यांनी समाधान व्यक्त केले. आयुक्त गणेश देशमुखांसह त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह …
Read More »खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; मास्टरमाईंड लिग स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मास्टरमाईंड लिग स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत विद्यालयाच्या 238 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून त्यापैंकी 73 विद्यार्थ्यांनी ए प्लस मिळवत विजयी झाले असून, त्यांची राष्ट्रीय स्तरावर होणार्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या …
Read More »खांदा कॉलनीत भाजपतर्फे महिला बचत गटांना योजनांची माहिती
पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने यशस्वी आठ वर्षे पूर्ण केली आहे. या कालावधीत सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना जाहीर करून त्यांचा लाभ जनतेला दिला. त्यामुळे या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यत्त पोहचाव्यात याकरीता भाजपच्या वतीने सेवा सुशासन आणि गरिबकल्याणपर्व कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पनवेल शहर अध्यक्ष …
Read More »उद्या भाजपचा उत्तर रायगड जिल्हा संपर्क दौरा
कळंबोली : रामप्रहर वृत्त भाजपा उत्तर रायगड जिल्हा संपर्क दौरा शनिवारी (दि. 11) भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. सहसंयोजक गोविंदा गुंजाळकर यांच्यासह महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष उज्वला हाके, प्रदेश सहसंयोजिका सुहासिनी केकाणे, कोकण संयोजक श्रीराम इदाते, कोकण महिला आघाडी संयोजिका डॉ. समीर भारती, कोकण सहसंयोजक …
Read More »न्हावे येथील पाण्याची समस्या मार्गी
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या स्वर्खातून टाकीची उभारणी पनवेल : रामप्रहर वृत्त न्हावे ग्रामपंचायत हद्दीतील न्हावे येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाण्याची समस्या उद्भवू नये याकरीता स्वःखर्चातून पाण्याची टाकी उभारण्याकरीता आर्थिक मदत केली आहे. त्यानुसार या पाण्याच्या टाकीच्या कामाचे भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी …
Read More »सिडको घेराव आंदोलनासाठी गावोगावी बैठका
पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात याव्या यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने दिबांच्या स्मृतिदिनी म्हणजेच 24 जूनला सिडको घेराव आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper