पनवेल : रामप्रहर वृत्त देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 21) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिका क्षेत्रात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. यासोबतच स्वच्छ सर्वेक्षण 2022मध्ये पनवेल महापालिकेच्या माध्यमातून चांगले काम करून स्वच्छ पनवेल …
Read More »24 जानेवारीला विमानतळ काम बंद लाक्षणिक आंदोलन
‘दिबां’च्या नावासाठी कृती समितीचा वज्रनिर्धार पनवेल : हरेश साठे आता बस पुरे झाले! ‘दिबां’च्या नावासाठी काहीही झाले तरी चालेल, अशी रोखठोक भूमिका कायम ठेवत ‘जय दिबा’ असा जयघोष करीत 24 जानेवारीला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम बंद पाडण्यात येणार आहे. लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती …
Read More »पनवेल महापालिका हद्दीतही सर्व शाळा 24 जानेवारीपासून सुरू
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचे वर्ग 24 जानेवारीपासून सुरक्षितपणे सुरू होणार आहेत. यासंदर्भातील आदेश महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 21) काढला असल्याने पनवेल महापालिका हद्दीतील सर्व शाळांची घंटा 24 जानेवारीला वाजणार आहे. पनवेल महापालिका हद्दीत कोरोना …
Read More »कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या निधीतून आज साईत विकासकामांचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून साई येथे विविध विकासकामे करण्यात येणार असून या कामांचा भूमिपूजन सोहळा शनिवारी (दि. 22) सकाळी 10.30 वाजता भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते होणार आहे. …
Read More »मोहोपाडा परिसरात कोरोनाचा वेगाने फैलाव
मोहोपाडा : प्रतिनिधी नव्या वर्षात वासांबे (मोहोपाडा) जिल्हा परिषद विभागात कोरोनाच्या तिसर्या लाटेचा प्रभाव अधिक दिसून येत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रानचा शिरकाव आणि परिसरात झपाट्याने वाढू लागलेली कोरोना रुग्णसंख्या नागरिकांसमोर संकट बनले आहे. अनेकांनी कोरोना आजारावर यशस्वी मात केली आहे. तरीही सध्या वासांबे (मोहोपाडा) जिल्हा परिषद विभागात मिळालेल्या आकडेवारीवरून …
Read More »गुणे हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांवर होणार मोफत उपचार
पनवेल : वार्ताहर डॉ. गिरीश गुणे आणि डॉ. संजीवनी गुणे यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ गरजू रुग्णांची तपासणी फी न घेता, तसेच वैद्यकीय उपचारासाठी मोफत सल्ला देऊन एक आगळा वेगळा श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. प्रसिद्ध डॉ. गोविंद गुणे यांचे वयाच्या 90व्या वर्षी नुकतेच निधन झाले. त्यांनी आर्थिक परिस्थिती बेताची …
Read More »लाच स्वीकारणार्या सिडकोच्या कार्यकारी अभियंत्याला अटक
पनवेल : वार्ताहर केलेल्या कामाचे बिल मंजुर करण्यासाठी ठेकेदाराकडे दिड लाख रुपयांची लाचेची मागणी करून त्यापैकी 30 हजारांची लाच स्विकारणार्या सिडकोतील कार्यकारी अभियंता कल्याण पाटील याला ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे कल्याण पाटील याने पुर्वीची तीन बिले मंजुर करण्यासाठी एक लाख 20 …
Read More »खारघरमध्ये दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; भाजप पदाधिकार्यांचे सिडकोला निवेदन खारघर : रामप्रहर वृत्त खारघर सेक्टर 12 मधील जी टाइपमध्य मागील तीन चार दिवसांपासून परिसरातील अनेक नागरिक या दूषित पाण्यामुळे आजारी पडले आहेत. त्यामुळे त्यांच्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. समस्येचे गांभीर्य ओळखून भाजपच्या पदाधिकार्यांनी सिडकोच्या विभागाकडे जाऊन निवेदन दिले. यासोबत ही समस्या लवकरात …
Read More »वांगणी तर्फे वाजे गु्रप ग्रामपंचायत हद्दीतील तलावाचे सुशोभीकरण
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील वांगणी तर्फे वाजे गु्रप ग्रामपंचायत हद्दीतील तलावाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीमधून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 20) भूमिपूजन झाले. पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत …
Read More »काळुंद्रे ओएनजीसी येथील घरांवर अन्यायकारी कारवाई केल्यास आंदोलन; भाजपचा इशारा
पनवेल : रामप्रहर वृत्त काळुंद्रे ओएनजीसी येथील रेल्वे हद्दीलगतच्या घरांचे जोपर्यंत सर्वेक्षण व त्यांच्या पुनर्वसनाचा योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत पुढील कुठलीही कार्यवाही करू नये, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर तसेच भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी रेल्वेकडे केली आहे, तसेच अन्यायकारी कारवाई केल्यास आंदोलनाचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper